अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यात ; गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठे नुकसान

विशेष प्रतिनिधी

धुळे : तालुक्यामध्ये आर्णी शिवारात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. Due to untimely rain in Dhule taluka Major damage to wheat, gram, onion crop

या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, त्याचबरोबर कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. काढणीला आलेला गहू डोळ्यांदेखत अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



नुकसानग्रस्त पिकाची कृषी विभागातर्फे लवकरात लवकर पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Due to untimely rain in Dhule taluka Major damage to wheat, gram, onion crop

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात