धनंजय मुंडे यांनी फेसबुक अकाउंट हॅक झाल्याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार दिली आहे.Dhananjay Munde’s Facebook account hacked, complaint lodged with Maharashtra Cyber Cell
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेही फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे.तसेच गेल्या काही दिवसांत अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याच्या घटना समोर येत आहेत.धनंजय मुंडे यांनी फेसबुक अकाउंट हॅक झाल्याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार, सायबर विभाग अधिक तपास करत आहेत.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे की, धनंजय मुंडे या अधिकृत अकाउंटवरून ॲडमिन आणि मॉडरेटर म्हणून कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला ॲडमिनचे अधिकार देत पेज सुरू करावे,’ अशी मागणी फेसबुककडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App