फडणवीसांनी मानले अदृश्य हातांचे आभार “हे हात” आहेत तरी कोण??

  • काँग्रेस – राष्ट्रवादीचे 5 मोठे नेते बहुमत चाचणीलाच गैरहजर

प्रतिनिधी

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारचे बहुमत मंजूर करून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यासाठी केलेल्या भाषणात विरोधकांना जोरदार ठेवले जातात. पण त्याच वेळी त्यांनी सभागृहात बाजूने मतदान केलेल्या सदस्यांचे आभार मानलेच, तर सभागृह बाहेर राहिलेल्या अदृश्य हातांचे आभार मानले हे अदृश्य आहात नेमके कोण होते हे आता उघड होत आहे. Devendra Fadanavis thanks the members voted for the government and also unseen hands

बहुमत सिद्ध करण्याची वेळ असताना काँग्रेस नेत्यांचा उशीर झाला. उशीर झाल्याने दरवाजे बंद करण्यात आले आणि त्यांना प्रवेश नाकारला गेला. पण इतका महत्त्वाचा दिवस असताना मुख्यमंत्री आणि मंत्री राहिलेला या बड्या नेत्यांना विधानभवनात यायला उशीर का झाला?, हा सवाल तयार झाला आहे.

बहुमत सिद्ध करण्याची वेळ असताना काँग्रेस नेत्यांचा उशीर झाला. उशीर झाल्याने दरवाजे बंद करण्यात आले आणि त्यांना प्रवेश नाकारला गेला. इतका महत्त्वाचा दिवस असताना नेत्यांना विधानभवनात यायला उशीर का झाला, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आज शिंदे- फडणवीस सरकारसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. सध्या विधानभवनात बहुमत चाचणी सुरू आहे. शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकारची स्थापना होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीवेळी महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला. राष्ट्रवादीचे ५ आमदार बहुमत चाचणीसाठी सभागृहात प्रवेश करू शकले नाहीत.

बहुमत सिद्ध करण्याची वेळ असताना काँग्रेस नेत्यांचा उशीर झाला. उशीर झाल्याने दरवाजे बंद करण्यात आले आणि त्यांना प्रवेश नाकारला गेला. इतका महत्त्वाचा दिवस असताना नेत्यांना विधानभवनात यायला उशीर का झाला, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.

या आमदारांना प्रवेश नाकारला : विजय वडे्टीवार, अशोक चव्हाण, संग्राम जगताप, धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी

Devendra Fadanavis thanks the members voted for the government and also unseen hands

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub