विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आंबेवाडी चिखलीबरोबर नदीकडच्या गावातल्या लोकांचे स्थलांतर सुरू झाल आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते, अशी भीती एनडीआरएफच्या टीमचे प्रमुख ब्रिजेश कुमार रैकवार यांनी व्यक्त केली. Danger Level of Panchganga exceededs; many people transferd from river side
आंबेवाडी आणि चिखली गावातील ८० टक्के लोक बाहेर पडले असले तरी अजूनही काही लोक अडकून पडले आहेत त्यांना बाहेर काढत आहोत गरज भासल्यास आणखी टीम मागवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App