प्रतिनिधी
खालापूर : मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरून पुण्याहून मुंबई कडे गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरला कंटेनरने जोरदार धडक दिली. पण तात्काळ घटनास्थळी एक्सपर्टने धाव घेतली आणि गॅस गळती रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. Container hits a gas tanker on Mumbai-Pune Expressway; Expert stopped gas leakage
गॅस टँकर पुण्यातून मुंबईकडे जात होता. तो खोपोली पोलि ठाण्याच्या हद्दीत आडोशी बोगद्याजवळ आला. तेव्हा त्याला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात टँकरमधील गॅस गळती होत असल्याची ची माहिती खोपोली पोलिस, बोरघाट पोलिस आणि अपघाग्रस्त सदस्यांनी एक्स्पर्ट टीमला कळवली.
गॅस एक्सपर्टनी घटनास्थळी धाव घेतली आणि गॅस गळती पूर्णतः बंद केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे मार्गावर वाहनांच्या रंगा लागल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App