राज्यांनी न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करावी ; अमित शाह यांचे आवाहन

वृत्तसंस्था

पुणे : सर्व राज्य सरकारनी एक न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करावी. तसेच जिल्हास्तरावर न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची उभारणी करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली.College of Forensic Science Should be established every state ; Amit Shah’s appeal

पुण्यात न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या उदघाटनप्रसंगी अमित शाह बोलत होते.स्थापन केलेली न्यायवैद्यक महाविद्यालये राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाशी जोडण्याचे आमचे ध्येय आहे. जेव्हा अशी महाविद्यालये सर्व राज्यांमध्ये सुरू होतील,



तेव्हा देशात या क्षेत्रात कुशल व्यक्ती तयार होतील. त्याद्वारे या क्षेत्रात जागतिक मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. देशातील प्रत्येक जिल्ह्यात मोबाईल न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (एफएसएल) युनिट बनवणे हे आमचे ध्येय आहे. आज काय बदल होईल,

असे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, असा विचार केला तर भविष्य घडवता येणार नाही. पण, आज रोवलेले वटवृक्षाचे बीज भविष्यात वटवृक्ष झाल्यानंतर देशात वाढणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यात मोलाची कामगिरी बजवणार आहेत.

College of Forensic Science Should be established every state ; Amit Shah’s appeal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात