या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आ.श्वेता महाले यांचे सेवालय जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.Chikhali: Rastaroko for power connection; MLA Shweta Mahale will participate
विशेष प्रतिनिधी
चिखली : कृषि पंपाची तोडलेले वीज तातडीने जोडा या प्रमुख मागणीसाठी आ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व किसान आघाडीच्या वतीने चिखली शहरातील खामगाव चौफुली या ठिकाणी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करणार आहे .
या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आ.श्वेता महाले यांचे सेवालय जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.या आंदोलनात शेतकरी बांधव व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यक्रते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारचा शेतकरी धोरणाचा निषेध करण्याचे आवाहन ही प्रसिद्धी पत्रकाच्या अंती करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App