प्रतिनिधी
नाशिक : मराठीत एक म्हण आहे, उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायला जाऊ नये म्हणजे जे आपल्याला जमणार नाही ते करायला जाऊ नये. नाही तर आपली पुरती फजिती होते. असाच प्रत्यय उंटाच्या वाटेला जाणाऱ्या एका तरुणाला आला आहे.Camal punished mischievous youth by kicking immediately
इंडियन फोरेस्ट सर्विसचे अधिकारी सुशांत नंदा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून चाललेल्या उंटाची छेड काढते. म्हणजे त्याच्या शेपटाला उडण्याचा प्रयत्न करते पण त्या व्यक्तीचा नुसता शेपटाला हात लागतो न लागतो तोच उंट खाटकन त्याला आपल्या डाव्या पायाची लाथ मारतो आणि तो तरुण पडतो.
Karma 🙏🙏 pic.twitter.com/JFld1QYaQW — Susanta Nanda (@susantananda3) January 13, 2022
Karma 🙏🙏 pic.twitter.com/JFld1QYaQW
— Susanta Nanda (@susantananda3) January 13, 2022
सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना उगाच एखाद्या मच्या वाटेला जाऊ नये. नाही तर अशी कर्माची फळे मिळतात असे ट्विट केले आहे. या ट्विटला प्रचंड लाईक्स मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App