विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशभरात कोरानानं थैमान घातलं आहे .तर दुसरीकडे कोरोना लस मोफत द्यायची की नाही यावरून राजकारण तापलं आहे . सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु आहे. लशींवरुन भाई जगताप यांनी टि्वट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी उत्तर दिले आहे. Avadhut Wagh took Bhai Jagtap, who was making fun of the vaccine in the corona crisis, on the spread
पण गेल्या साडेसहा वर्षात कॉंग्रेस महामारी वर अतिशय प्रभावी मोदीलस आलीय बरं का. https://t.co/mObTPMMky7 — Avadhut Wagh अवधूत वाघ (Modi ka Parivar) (@Avadhutwaghbjp) April 30, 2021
पण गेल्या साडेसहा वर्षात कॉंग्रेस महामारी वर अतिशय प्रभावी मोदीलस आलीय बरं का. https://t.co/mObTPMMky7
— Avadhut Wagh अवधूत वाघ (Modi ka Parivar) (@Avadhutwaghbjp) April 30, 2021
“घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ रोगप्रतिबंधक लसी आपल्या देशात मोफत मिळाल्या…हे सर्व ७० वर्षांत झालं, बरं का,” असे टि्वट करुन भाई जगताप यांनी काल भाजपच्या नेत्यांना टोमणा मारला होता
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App