विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात तीन हजारावर अफगाणी विद्यार्थी शिक्षणासाठी राहत आहेत. अनेकांची शिक्षणे पूर्ण झाली आहेत. अनेकांच्या व्हिसाचा प्रश्न आहेत. त्यांचे प्रश्न मी एकून घेतले असून याबाबत केंद्र सरकारला कळविले जाणार आहे, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.Afghani students issus will be Discussed with the Center : Aditya Thakrey
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्याने अफगाणी विद्यार्थ्यांना आपल्या नातलगांची ओढ लागली आहे. अनेकजण व्हिसा या मुद्यावर चिंतेत पडले आहेत. अनेक जण मायदेशी परतण्याच्या मनस्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली व समस्या मांडल्या. त्यानंतर ठाकरे बोलत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App