तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह नगरपरिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.Accelerate the work of housing schemes, provide housing to every needy person – Bachchu Kadu
विशेष प्रतिनिधी
अमरावती : प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्यमंत्री कडू यांनी दिले.चांदूर बाजार शहरातील विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.
दरम्यान यावेळी अमृत योजना पाणीपुरवठा, रमाई आवास योजना, शहरातील घनकचरा व्यवस्थापन नगरोत्थान योजना आदी विविध योजनांच्या कामांचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला.तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह नगरपरिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.
पुढे बच्चू कडू यांनी शहरात सुनियोजनबद्ध विकास कामे राबवावीत,तसेच आवास योजनांच्या कामांना गती द्यावी आणि प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.दरम्यान प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App