पिंपरी चिंचवडमध्ये भीषण दुर्घटना! हार्डवेअर दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू


पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असणाऱ्या  या कुटुंबाला  स्वत:चा बचाव करण्याचीही  संधी मिळाली नाही. 

विशेष प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड : येथील चिखली भागात आज पहाटे एक भयानक  दुर्घटना घडली.  येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असणाऱ्या  या कुटुंबाला  स्वत:चा बचाव करण्याचीही  संधी मिळाली नाही.  A terrible accident in Pimpri Chinchwad Four members of the same family died in a fire at a hardware store

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले. मात्र तोपर्यंत चारही जणांनी जीव गमावला होता.  चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय-१०) भावेश चौधरी (वय-१५) असं आगीत मृत पावलेल्यांची नावं आहेत.

चिखली परिसरातील सचिन हार्डवेअर दुकानात  चौधरी कुटुंब वास्तव्यास होतं. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

A terrible accident in Pimpri Chinchwad Four members of the same family died in a fire at a hardware store

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात