पुण्यात २० हजार चाचण्यांमध्ये ८४००बाधित आजही रुग्णवाढ कायम; ८३०१रुग्णांची वाढ


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोना महामारीची साथ आल्यापासून गुरुवारी पुढे आलेली ७२६४ रुग्ण संख्या दिवसभरात आणि राज्यातील सर्वाधिक होती. आज शुक्रवारीही शहरात दिवसभरात ८३०१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. पुण्यात २००० हजार चाचण्यांमध्ये ८४००बाधित असे प्रमाण होते. 8400 infected in 20,000 tests in Pune Sickness continues today; An increase of 8301 patients


महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची ४६,१९७ नवीन प्रकरणे


यापूर्वी गेल्या ८ एप्रिल रोजी ७ हजार १० रुग्ण आढळले होते. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ४५०८१ आहे. चोवीस तासात कोरोना बाधित ४ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्याबाहेरील ६ जणांसह एकूण १० जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत ९१७२ जण आजपर्यंत कोरोनामुळे दगावले आहेत. आज पुण्यात केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी २०३३८ होती. मुंबईत ५० हजार चाचण्यांमध्ये ५ हजार बाधित झाले.

सध्या शहरात २९७ रुग्णांवरॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ४७ तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर २७ जण आहेत. पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५९१८३४ आहे.

8400 infected in 20,000 tests in Pune Sickness continues today; An increase of 8301 patients

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात