विशेष प्रतिनिधी
न्यू यॉर्क : 2021 आणि 2020 मध्ये linkedin वर टॉप स्टार्टअपच्या यादीमध्ये नंबर वन असणारी better.com चे सीईओ विशाल गर्ग यांनी नुकताच आपल्या कंपनीतील 900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. विशाल गर्ग हे या कंपनीचे सीईओ आहेत. अमेरिका स्थित ही एक डिजिटल फस्ट होम ओनरशिप कंपनी आहे. त्यांनी झूम व्हिडीओ मिट घेत या 900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत.
Meeting at Zoom, the CEO fired 900 employees
या मीटिंगमध्ये बोलताना विशाल म्हणाले होते की, तुम्ही जर या मीटिंगचा भाग असाल तर तुमच्यासाठी ही वाईट बातमी आहे. कारण तुम्हा सर्वांना कामावरून काढण्यात काढून टाकण्यात येत आहे. कंपनीतील जवळपास 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केट बदलत आहे आणि त्याच्या अनुसार बदलणे मला भाग आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते पण स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. असे म्हणत त्यांनी 900 जणांना कामावरून काढून टाकले आहे.
परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी ९ आणि १० ऑक्टोबरला; १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान एसएमएसद्वारे कळवणार परीक्षा केंद्र
या स्टार्टअप कंपनी द्वारा आजवर 45 बिलियन डॉलर इतके गृह कर्ज निधी पुरवला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App