अमेरिकेकडून भारताला मिळणारसहा पी-८१ विमाने, टेहळणीसाठी ठरणार उपयुक्त


भारताला सहा पी-८१ विमाने देण्यास अमेरिकेने मान्यता दिली आहे. ही विमाने टेहळणीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कॉँग्रेसच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.India will get six P-81 aircraft from the US, which will be useful for surveillance


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताला सहा पी-८१ विमाने देण्यास अमेरिकेने मान्यता दिली आहे. ही विमाने टेहळणीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कॉँग्रेसच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने ही विमाने भारताला देण्यास मान्यता दिली आहे. भारत आणि अमेरिकेतील लष्करी सहकार्याचा नवा अध्याय यामुळे सुरू होणार आहे.दक्षिण अशियाई प्रदेशात भारताची ताकद वाढण्यास यामुळे मदत होणा आहे. अमेरिकेने चीनविरोधात उघडलेल्या आघाडीचा एक भाग म्हणनू याला मान्यता दिली आहे.

दक्षिण अशियाई क्षेत्रातील राजकीय स्थैर्य, शांता आणि आर्थिक प्रगतीसाठी अमेरिकेने मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विमाने मिळणार आहेत.

भारतीय नौदलाला मिळणाऱ्या सहा पी-८१ विमानांमुळे नौदलाची टेहळणीचे क्षमता वाढणार आहे. पुढील ३० वर्षांसाठी याचा फशयदा होणार आहे.

India will get six P-81 aircraft from the US, which will be useful for surveillance

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती