Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, मंदिरामध्ये 55 वर्षीय सेवकाची हातपाय बांधून हत्या, 2 दिवसांत 4 मंदिरांवर हल्ले

Bangladesh

वृत्तसंस्था

ढाका : Bangladesh बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचार थांबत नाहीत. नातोर जिल्ह्यातील कासिमपुरा येथे शुक्रवारी रात्री उशिरा मंदिरातील सेवक तरुण दास (५५) यांची मंदिरात लुटीनंतर हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी भाविक मंदिरात पोहोचले असता सामान विखुरलेले दिसले. आत दास यांचा मृतदेह पडला होता.Bangladesh



वीस वर्षांपासून मंदिरात सेवा करणाऱ्या दास यांचे हातपाय प्लास्टिकच्या दोरीने बांधलेले होते. हल्लेखोरांनी दास यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केले. अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. येथील प्रमुख हिंदू संघटनेच्या जागरण जोतच्या कार्यकर्त्यांनीही याविरोधात निदर्शने केली. बांगलादेशात २ दिवसांत ४ मंदिरांवर हल्ले व मूर्तीची तोडफोड झाली.

Violence breaks out again in Bangladesh, 55-year-old servant tied up and murdered in temple, 4 temples attacked in 2 days

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub