Shane Warne no more : ऑस्ट्रेलियन फिरकी सुपरस्टार शेन वॉर्न चे धक्कादायक निधन!!

वृत्तसंस्था

मेलबर्न  : ऑस्ट्रेलियन फिरकी सुपरस्टार शेन वॉर्न याचे आज सायंकाळी नुकतेच धक्कादायक निधन झाल्याची बातमी आहे. आपल्या व्हिलामध्ये तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क केला. परंतु त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.Shane Warne no more

शेन वॉर्नच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला जबरदस्त धक्का बसला असून अतिशय मनमिळावू आणि प्रतिभावंत खेळाडू आपल्यातून अचानक निघून गेल्याची भावना अनेक क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे.


आता कारमधील सर्व प्रवाशांना थ्री पॉर्इंट सीट बेल्ट बंधनकारक, नितीन गडकरी यांची माहिती


भारताचा तडाखेबंद ओपनिंग फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने शेन वॉर्न क्रिकेट विषय योगदान कधीही विसरता येणार नाही. त्याच्या जादुई फिरकीने भल्याभल्या गोलंदाजांना मैदानावर पाणी पाजले. त्याच्यासमोर खेळताना संयमाची कसोटी लागायची, असे ट्विट केले आहे. शेन वॉर्न हा 18 वर्षे ऑस्ट्रेलिया टीमचा अविभाज्य भाग होता. तो टीम मध्ये असताना ऑस्ट्रेलियाने तीन वेळा वर्ल्डकप जिंकला होता.

Shane Warne no more

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात