विशेष प्रतिनिधी
किव्ह – युक्रेनच्या सीमेवर रशियाने सुमारे ९० हजार सैनिक तैनात ठेवले असल्याची तक्रार युक्रेनने केली आहे. दबाव आणण्याचा रशियाचा प्रयत्न असून आम्ही त्याला बळी पडणार नाही, असे युक्रेनने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी युक्रेनच्याच संरक्षण मंत्रालयाने, सीमेवर रशियाचे सैन्य नसल्याचे सांगितले होते.Russia send 90 k troops om Ukrane border
आता मात्र, युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाजवळच्या सीमेवर रशियाने ९० हजार सैनिक तैनात ठेवले असल्याचे या मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेन ताब्यात घेण्याचा रशियाचा इरादा असल्याचे अमेरिका आणि इतर अनेक पाश्चाआत्य देशांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App