वृत्तसंस्था
बर्लिन : कोरोनाकाळात कार उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. मात्र जर्मनीची मोटार उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंझचे नवे मॉडल भाव खाऊन गेले. मॉडेल मार्केटमध्ये येण्यापूर्वीच 3 कोटींच्या तब्बल पन्नास गाड्या बुक झाल्या आहेत.Mercedes Benz Susat; Three crore rupees As many as 50 trains were booked in India
मर्सिडीज बेंझने अल्ट्रा लग्जरी SUV Mercedes-Maybach GLS 600 4MATIC भारतात लॉन्च केली. मात्र मार्केटमध्ये येण्यापूर्वीच मर्सिजीच्या एसयूव्ही श्रेणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
तीन कोटी किंमत असलेली 50 मोटारी आधीच बुक करण्यात आल्या आहेत. कार बुक करणाऱ्यांमध्ये सिनेकलाकार, व्यवसायिक आणि खेळाडूंचा समावेश आहे.
Mercedes-Maybach A class नंतर भारतात मेबॅकचे हे दुसरे मॉडेल आहे, या आलिशान एसयूव्हीची किंमत 2 कोटी 43 लाख असून रोड टॅक्स आणि विमा धरुन ही किंमत तीन कोटी होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App