विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोरोणावर उपाय म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे होय. लसीकरण जास्तीत जास्त व्हावे असे प्रत्येक देशातील सरकारने आग्रह धरला होता. मात्र डब्ल्यूएचओने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीमुळे जगामध्ये असमानता पावलोपावली पाहण्यास मिळते. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Inequality: Vaccines account for 80% to G20 countries and 0.6% for low-income poorer countries
G20 देशांनी एकूण लसींच्या साठय़ापैकी 80% लसी आपल्या देशांकडे नेल्या आहेत. तर कमी उत्पन्न असलेल्या गरीब देशांतील लोकांना फक्त 0.6% लसी मिळाल्या आहेत. आणि हे देश जास्तीत जास्त आफ्रिकेतील आहेत. असा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख ट्रेडर्स गेब्रिइलएस यांनी केला आहे.
Pune Coronavirus Vaccination : दिवाळीत पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद!; शुक्रवारी सकाळच्या सत्रात लसीकरण होणार
कोरोणा नियंत्रणात लसीकरणाची भूमिकाही अतिशय महत्त्वाची आहे. आणि ही भूमिका प्रत्येक देशाने समान पातळीवर निभावली पाहिजे असे त्यांचे मत आहे. म्हणूनच त्यांनी जी ट्वेंटी देशांना चांगलेच ऐकवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App