Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ३० मिनिटांत ३ शक्तिशाली भूकंप, १४ मृत्यू, ७८ जखमी

Earthquake in Nashik Maharashtra measured 3.5 on ricter scale

भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही पाहायला मिळाल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी

हेरार : अफगाणिस्तानात शनिवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी नोंदवण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हेरात प्रांत होता. या भूकंपात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 78 जण जखमी झाले. Earthquake 3 powerful earthquakes in Afghanistan in 30 minutes 14 dead 78 injured

भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम अफगाणिस्तानात भूकंपामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डझनभर जखमी झाले. स्थानिक अहवालांवर विश्वास ठेवला तर भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही पाहायला मिळाल्या. येथे अनेक इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

इस्रायलमध्ये हमासने ‘या’ देशातील १७ नागरिकांना घेतले ताब्यात, आतापर्यंत ४० जणांचा झाला मृत्यू

भूकंपाच्या भीतीने लोक घराबाहेर पडले. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भूकंपाचे कारण पृथ्वीच्या खाली असलेल्या प्लेट्स आहेत. ते मंद गतीने फिरते. दरवर्षी या प्लेट्स त्यांच्या जागेपासून 4-5 मिमी सरकतात. या वेळी, काही प्लेट्स इतरांपासून दूर जातात आणि काही खाली घसरतात. या काळात प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतो.

Earthquake 3 powerful earthquakes in Afghanistan in 30 minutes 14 dead 78 injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात