वॉशिंग्टन – कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा संसर्ग वाढला असून पुढील चार आठवड्यांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्यांचे रुग्णालयात भरती होण्याचे आणि या संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याचा इशारा येथील साथरोग नियंत्रण विभागाने दिला आहे.Corona will increase in USA in coming month
यामुळे अमेरिकेत पुन्हा कोरोनाची लाट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या इशाऱ्यामुळे नागरिक मात्र हवालादिल झाले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या ९६०० ते ३३,३०० पर्यंत वाढण्याची शक्यता
असून मृत्यू संख्याही साडे तीन हजार ते साडे बारा हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.देशाच्या दक्षिण भागात लोकांना नेहमीच्या आरोग्य सुविधा मिळवितानाही अडचणी येत आहेत. डेल्टा विषाणू हा सर्वाधिक संसर्गक्षम असल्याने साथरोग तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App