Hanuman – बजरंग बली की जय असं म्हटलं की आपसुकच आपल्या डोळ्यासमोर रामभक्त हनुमानाची भव्य प्रतिमा उभी राहते. आपल्या देशात विविध देवी देवतांची भक्ती करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात हनुमानाची भक्ती करणाऱ्यांचं प्रमाण अत्यंत मोठं आहे. आता हनुमानाचा जन्म कुठं झाला असं विचारलं तर, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी अनेकजण पटकन देतील आणि ते उत्तर असेल नाशिकमधल्या अंजनेरी पर्वतावर. पण हे उत्तर खरं आहे का. तर हो कारण आपण लहानपणापासून ते ऐकत आलो आहोत.. तसंच नाशिकला असलेला रामायण कालीन इतिहास आणि इतर सर्व गोष्टींमुळं आपल्या सर्व मराठी बांधवांना तरी हेच माहितीये की हनुमानाचा जन्म नाशिक जवळच्य अंजनेरी पर्वतावर झाला होता. काही दिवसांपूर्वीच आपल्या महाराष्ट्र शाससानं या ठिकाणाचा हनुमानाचं जन्मस्थान म्हणून विकास करण्याचा निर्णयही घेतला आहे. Three states claiming about birth place of lord Hanuman Maharashtra, Andhra and karnataka
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App