‘तुझ्याशिवाय जीवन सुनेसुने ‘: नीतू कपूर ; ऋषी कपूरच्या आठवणी पुण्यतिथीला ताज्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ‘तुझ्याशिवाय जीवन सुनेसुने, अशा शब्दात पती आणि अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना नीतू कपूर यांनी उजाळा दिला. All of last year has been of grief and sadness around the world rushi kapoor

आपले दिवंगत पती आणि अभिनेते ऋषी कपूर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी पतीच्या आठवणीना उजाळा दिला आहे.कपूर परिवाराने “ओठांवर स्मितहास्य ठेऊन ऋषीच्या आठवणीत वर्ष काढले. गेले वर्षभर दुःखात गेले. त्याचे जाणे माझ्यासाठी अतिशय दुःखद होते. वर्षातील एकही दिवस त्याच्या आठवणी याशिवाय गेला नाही. त्याचे जाणे म्हणजे आमचे अस्तित्वच गमावल्यासारखे आहे. ” असे त्यांनी सांगितले.

नीतू कपूर 62 वर्षाच्या आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर पती ऋषी कपूर यांच्यासोबतचे व रसिकांनी कधीही न पाहिलेला थ्रोबॅक चित्र शेअर केले. या चित्रासह, तिने गेल्या वर्षभरात त्यांच्या कुटुंबातील चर्चेचा नेहमीच कसा भाग राहिला आहे, याचे वर्णन केले आहे. असे लिहून त्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

All of last year has been of grief and sadness around the world rushi kapoor