विशेष

तुर्कांनी बदलले देशाचे नाव : यूएननेही तुर्किये या नव्या नावाला दिली मान्यता, जुन्या नावाने नागरिक होते त्रस्त

तुर्कीचे नाव आता तुर्किये झाले आहे. अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या सरकारने डिसेंबरमध्ये यासाठी प्रयत्न सुरू केले. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन (UN) चे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस […]

द फोकस एक्सप्लेनर : पेट्रोल-डिझेल पुन्हा का होणार स्वस्त? कच्च्या तेलाच्या भडक्याला कसा लागणार ब्रेक? वाचा सविस्तर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केवळ एक रुपयाची कपात झाली तरी सर्वसामान्यांसाठी ती सर्वात मोठी आनंदाची बातमी असते. आता जागतिक पातळीवर अशाच बातम्या आल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त […]

द फोकस एक्सप्लेनर : नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण नेमके काय आहे? यात गांधी घराण्याचे नाव कसे आले? वाचा सविस्तर

नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना […]

द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला का आहे बंडाळीची चिंता? कोणत्या राज्यात काय आहे परिस्थिती? वाचा सविस्तर

राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन भाजपने तेथे प्रभारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर […]

द फोकस एक्सप्लेनर : भारताची जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा चांगली; जाणून घ्या जीडीपी म्हणजे काय? किती प्रकारचा असतो? जीडीपी मोजतात कसा?

केंद्र सरकारने 2021-22 च्या मार्च तिमाहीसह पूर्ण आर्थिक वर्षासाठीची (FY22) ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच GDPची आकडेवारी मंगळवारी जाहीर केली. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटेस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लीमेंटेशनने […]

द फोकस एक्सप्लेनर : उद्योजक असो वा मंत्री, भल्याभल्यांना तुरुंगात डांबणारा मनी लाँड्रिंग कायदा म्हणजे काय? वाचा सविस्तर

दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने नुकतीच मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. यानंतर सीबीआय न्यायालयाने जैन यांना मनी लाँड्रिंग […]

नवाब मलिक कनेक्शन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमध्येच, ईडीच्या तपासात भाच्याचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची मध्ये असल्याचा खुलासा त्याचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अली […]

राजसभेपूर्वी अभ्यास : इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, सदानंद मोरे यांची भेट आणि चर्चा!!

प्रतिनिधी पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या पुण्याच्या सभेच्या आधी होमवर्क पूर्ण केले आहे. राज ठाकरे यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे […]

ज्ञानवापीत शिवलिंग : अश्लील – अभद्र ट्विट करणाऱ्या दानिश कुरेशीला अटक; गुजरात पोलिसांची कारवाई

वृत्तसंस्था अहमदाबाद : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात वजूखान्यात शिवलिंग आढळून आले, त्यावरून अश्लील आणि अभद्र ट्विट करणाऱ्या दानिश कुरेशीला गुजरात पोलिसांनी […]

“हिंदुहृदयसम्राट”वर कधी वाद नाही, पण “हिंदू जननायका” वरून घरातच वाद!!

भावाकडून भावाच्या सुरक्षेत किंचित वाढ!! स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट होते. त्यांना भारतातील जनतेला हिंदुहृदयसम्राट असेच नेहमी संबोधले. दिल्लीच्या एका भव्य कार्यक्रमात आर्य समाजाने सावरकरांना हिंदुहृदयसम्राट […]

Sedition law : जे नेहरू सरकारने 1962 मध्ये केले नाही, ते मोदी सरकार करते आहे; सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भूमिका!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 124 ए राजद्रोहाचा कायदा ब्रिटिशकालीन असला तरी तो सरधोपटपणे रद्द करणे योग्य होणार नाही किंवा त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करणे थांबविणे […]

महापालिका निवडणुकांचा लवकरच बिगूल; 17 मे पर्यंत अंतिम प्रभागरचना!!; 2 टप्प्यात निवडणूक शक्य!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग त्यानुसार कामाला लागला […]

मोदीद्वेषातून कॉमेडियन कुणाल कामराचा निर्लज्जपणा, देशभक्तीपर गाणे गाणाऱ्या सात वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ केला एडिट

मोदीद्वेषाने पछाडलेल्यंपैकी एक असलेल्या कुणाल कामराने निर्लज्जतेचा कळस गाठत एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ एडिट करून आपल्या ट्विटरवर टाकला. हा मुलगा म्हणत असलेले […]

मुस्लिम मुलीशी लग्न केल्याची शिक्षा , बायकोच्या नातेवाईकांनी भर रस्त्यात केली हत्या

मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय कार सेल्समनची त्याच्या पत्नीच्या भावाने आणि एका नातेवाईकाने गजबजलेल्या रस्त्यावर हत्या केली. या व्यक्तीने हल्लेखोरांच्या बहिणीशी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न […]

निवडणूक रणनितीकार राजकीय आखाड्यात, पण अगोदर देशभ्रमण करून करणार गांधीगिरी

प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राजकीय आखाड्यात प्रवेश केला आहे. मात्र, महात्मा गांधी यांच्याप्रमाणे अगोदर देशाचा दौरा करून नंतर ते पक्षाची स्थापना करणार आहेत. […]

महिलेची छेड काढल्याप्रकरणी एचडीएफसी बँक मॅनेजरसह आयटी इंजिनियरला अटक

वॉकसाठी बाहेर पडलेल्या 42 वर्षीय महिलेची छेड काढल्याप्रकरणी एचडीएफसी बँकेचा मॅनेजर आणि आयटी इंजिनियरला चंदन नगर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 66 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर […]

Raj Thackeray : भोंगा वादावर बॉलिवूडचे 3 खान अद्याप गप्प!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका हनुमान चालीसा लावण्याचा मुद्दा बाहेर काढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू असताना बॉलिवूडचे 3 खान […]

Rane – Rana – Raj : भुजबळ म्हणतात, हा RRR सिनेमा; पण याचा अर्थ सुपरहिट ट्रँगलचीच कबुली!!

महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय राड्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी “राणे, राणा आणि राज” अर्थात हा RRR सिनेमा असल्याचे शरसंधान साधले आहे. Bhujbal […]

टिळकांविषयीची मळमळ : अंधाराची किनार शोधण्याची उबळ!

स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणा-या व देशासाठी सर्वस्व समर्पण करणा-या टिळकांना त्यांच्या हयातीतही अनेक आरोपांना सामोरं जावं तागलं. पण ‘टिळकांनी पैसे खाल्ले’ हा आरोप सर्वाधिक व्यथित करणारा […]

Akshaya Tritiya 2022 : अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र!!

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तीलतर्पण करणे, उदकुंभदान करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. ‘मदनरत्न’ या पुरातन संस्कृत […]

कोंबिंग ऑपरेशनद्वारे सराईतांची झाडाझडती ७१४ गुन्हेगार आढळले, १२ कोयते, तलवारी, चाकू जप्त  

शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाणे प्रमुखांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराइतांची झाडाझडती घेतली. विशेष प्रतिनिधी पुणे -शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी […]

लग्नापूर्वीच नवरी पळाली, नवरदेवाच्या कुटुंबियांकडून पाेलीस ठाण्यात तक्रार

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे राेजी एका जाेडप्याचा थाटामाटात लग्न करण्याचा बेत ठरविण्यात आला. दाेन महिन्यापूर्वीच नियाेजीत वधू आणि वराची सुपारी फुटली असल्याने माेठया […]

तोतया पत्रकाराचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

तोतया पत्रकाराने लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीत गोंधळ घालून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकावले. या प्रकरणी आरोपी तोतया पत्रकारास लष्कर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. […]

हिंदुत्वाचे दुर्दैव : अनुयायी एकमेकांना शिव्या देण्यात व्यस्त; मात्र हिंदुत्वाचे खरे विरोधक हसताहेत गालातल्या गालात!

देशात राजकीय हिंदुत्वाला अतिशय चांगले दिवस आले असताना महाराष्ट्रात मात्र त्या हिंदुत्वाला काय दिवस आले आहेत…?? पहा…!! सावरकर – हेडगेवार – बाळासाहेबांनी ज्या हिंदुत्वासाठी खस्ता […]

Raj Thackeray : मुंब्र्यात पहाटे 4.56 वाजता मशिदीच्या भोंग्यांवरून अजान; सुप्रीम कोर्टाचा निर्णय धाब्यावर; मनसेची पोलीसांत तक्रार!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत काढले नाही, तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार, असे म्हटल्याबरोबर मुंब्य्रातील मौलवींनी शांततेचे आवाहन करून […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात