विशेष

डॉ. हर्ष वर्धन म्हणतात, चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईला मरकझ प्रकरणामुळे धक्का

देशातील चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईला निजामुद्दीन मरकझ प्रकरणामुळे मोठा धक्का बसला अशी स्पष्टोक्ती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली. देशाने काही निर्णय घेतला […]

आर्थिक चक्र सुरू, इंधनाची मागणी वाढली : धर्मेंद्र प्रधान

देशातील आर्थिक चक्र हळुहळू गती घेऊ लागली असून इंधनाच्या मागणीत ६५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वाहतूक, विमान सेवा पूर्ण बंद […]

नांदेडच्या साधूंच्या हत्येप्रकरणी एकाला तेलंगणातून अटक

साईनाथ लिंगाडे असे आरोपीचे नाव विशेष प्रतिनिधी नांदेड : नांदेड येथील साधूंच्या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. साईनाथ लिंगाडे असे या आरोपीचे नाव आहे. […]

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ‘एसएलबीसी’ची बैठक तातडीने बोलवा : फडणवीस

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक तातडीने बोलाविण्यात येऊन तसे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेच्यामार्फत द्यावेत, अशी मागणी […]

लॉकडाऊन काळात मराठवाड्यात १०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. […]

कम्युनिटी रेडिओद्वारे करणार चीनी विषाणूविरोधात जनजागृती

देशातील दुर्गम भागात चीनी विषाणूबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले […]

मुख्यमंत्री, जरा इतर आजाराच्या रुग्णांकडेही पाहा : देवेंद्र फडणवीस

राज्यात चीनी व्हायरसग्रस्तांची संख्या वाढत आहे. यावेळी राज्याची सर्व आरोग्य व्यवस्था या रुग्णांच्या उपचारासाठी गेल्याने इतर रुग्ण मात्र उपचाराविना तडफडत आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि […]

सप्टेंबरपूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील, हरदीपसिंग पुरी यांचा विश्वास

देशात चीनी व्हायरसचा उद्रेक अद्यापही चालू आहे. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आशेचा किरण दाखवित सप्टेंबरपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणेही सुरू होतील, […]

डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वीकारली डब्ल्यूएचओची धुरा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील चीनी व्हायरस विरोधातील लढाईचे अग्रभागी राहून नेतृत्व करणारे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) […]

मुंबई महापालिका कारभारावर कॉंग्रेसचा हल्लाबोल, संकटकाळात अधिकारी करून घेताहेत फायदा

शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेच्या कारभारावर आता मित्रपक्ष कॉंग्रेसनेच हल्लाबोल केला आहे. चीनी व्हायरसच्या संकटकाळातही अधिकारी आपला स्वार्थ साधत आहेत, असा थेट आरोप कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी करत […]

उपचाराविना सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याचा संतापच; फेसबुक लाईव्हला येऊन गोड गोड न बोलण्याचा दिला इशारा

शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेच्या एका सदस्याचा तब्बल चार तास फिरूनही उपचार न मिळाल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. यामुळे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी […]

जनतेच्या पैशांचे व संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करा…चौफेर टीकेनंतर विचारवंतानी मागे घेतली वादग्रस्त शिफारस

अर्थतज्ज्ञ अभिजेत सेन, योगेंद्र यादव तोंडावर आपटले सात कलमी ‘मिशन जय हिंद’वर मसुदा बदलण्याची वेळ, आपात्कालीन निधी तयार करण्याची केंद्र व राज्यांना शिफारस विशेष प्रतिनिधी […]

आघाडीची ट्रोल आर्मी भाजपाच्या मूळ प्रश्नांवर मात्र निरुत्तर

सुदृढ लोकशाहीमध्ये जबाबदार विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार असतो. शासनावर अंकुश ठेवण्याचे काम करताना संसदीय आयुधे वापरताना आंदोलन महत्वाचे असते. परंतु, सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी […]

भारतीय हेरगिरांची पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये दहशत; एक-एक करून टिपले जात असल्याने उडाली गाळण

वृत्तसंस्था श्रीनगर : भारतातील रॉ किंवा आयबीच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी संघटनेत प्रवेश करून पाकिस्तानी दहशदवाद्यांना टिपण्याच्या अनेक कथा चित्रपट-वेबसिरीजमधून पाहिल्या असतील. अगदी तशीच भीती दहशतवाद्यांना वाटू […]

माननीय मुख्यमंत्री महोदय…घर सोडा, रणांगणात उतरा; अडीच लाख भाजप कार्यकर्त्यांची विनंती

या राज्यातले पोलिस दल, सर्वसामान्य वैद्यकीय कर्मचारी, नर्स, डॉक्टर स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता चीनी विषाणूविरुद्धची लढाई अहोरात्र रस्त्यावर येऊन लढत आहेत. पण राज्याचे […]

महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; कर्जदारांना आणखी तीन महिने हप्ते न भरण्याची मूभा

रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा; सामान्यांच्या नियमित कर्जावरील व्याजही कमी होणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात महागाईची भर पडून लोकांचे अधिक हाल होऊ नयेत. […]

महाचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पंतप्रधान करणार हवाई पाहणी

अम्फान महाचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हवाई पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर आढावा बैठक घेऊन मदत आणि बचाव कार्याबाबत चर्चा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून […]

निलेश राणे म्हणतात, कॉंग्रेस-एनसीपीवाल्यांचे गेस्टहाऊसचे किस्से कळले तर…

मला एक कळलं नाही.. जितके सरकारी गेस्ट हाऊस काँग्रेसच्या काळात बनले त्या रूम ना मागून एक दरवाजा का असतो??? काँग्रेस एनसीपीवाल्यांच्या गेस्ट हाउस/सर्किट हाऊस चे […]

निवडणुकांच्या तयारीतही स्थलांतरीत मजुरांचीच चिंता

भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये आपली बलशाली निवडणूक यंत्रणा आता स्थलांतरीत मजुरांच्या सुविधांसाठी वापरण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहार […]

राज्यपालांकडे पाठ फिरवणारे उद्धवजी सोनियांच्या दरबारी लावणार हजेरी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बैठकीला जाण्याचे टाळले. परंतु, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत ते सहभागी होणार […]

‘खादी’ मास्कची ‘ग्लोबल’ भरारी; अमेरिका, युरोप आणि पश्चिम आशियाई देशांना होणार निर्यात

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी ‘लोकल ते ग्लोबल’ अशी घोषणा केली होती. स्थानिक उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन […]

आत्तापर्यंत ३० लाख मजूरांना श्रमिक स्पेशल एक्सप्रेसने घरी पोहोचवले; गाड्यांची संख्या वाढविणार : पियूष गोयल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात ३० लाख मजूर, कामगारांना श्रमिक एक्सप्रेसने घरी पोहोचवले, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली. […]

यंदा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने; मानाच्या गणपती मंडळाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी पुणे : कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी […]

भारताच्या सीमेवरील चीनच्या कारवाया चिथावणीखोर

अमेरिकेने व्यक्त केली नापसंती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या सीमेवरील चीनचे वर्तन हे त्रासदायक आणि भारताला प्रक्षुब्ध करणारे असल्याची टीका अमेरिकेने केली आहे. केवळ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात