विशेष

आमदार सरनाईकांचे “प्रताप” उघडकीस

विहंग गार्डन इमारत अनधिकृत असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप ———————————————————————————————————————————– विशेष प्रतिनिधी ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची विहंग गार्डन इमारत अनधिकृत असल्याचा आरोप […]

संकटातून उभारणी घेणे भारताच्या डीएनएमध्येच, मुकेश अंबानी यांचे उद्गार

कोरोनाच्या संकटाने सारे जग गोंधळून गेले आहे. पण संकटातूनच उभारी घेणे हे भारताच्या डीएनएमध्येच आहे. प्रत्येक संकटातून संधी निर्माण होते. अशाच कोविड संकटाला भारताने धीरोदात्तपणे […]

अमरिंदरसिंग-केजरीवाल यांच्यात ट्विटरवॉर, एकमेंकांवर केंद्राशी सेटींग केल्याचा आरोप

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत करणारे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात […]

नक्षलवादी समर्थकाचा फोटो शेतकरी आंदोलनात कसा? नितीन गडकरी यांचा सवाल

आमच्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीला समर्थन करणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. न्यायालायनेही त्याला जामीन दिला नव्हता. त्याचा फोटो शेतकरी आंदोलनातून कसा काय समोर […]

ठाकरे सरकारच्या राजहट्ट-बालहट्टासाठी पाच हजार कोटी आणि पाच वर्षे मोजावी लागणार, किरीट सोमय्या यांची टीका

उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई मेट्रो कांजूर शेड जमीन आदेश मागे घेण्यास / पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे. ठाकरे सरकारच्या राजहट्ट आणि बालहट्टासाठी पाच वर्षे व पाच […]

दोन कोटी लोकसंख्येची दिल्ली चालविता येईना, म्हणे उत्तर प्रदेशात लढणार, आम आदमी पक्षावर टीका

दोन कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळली जात नाही. तर दुसरीकडे २४ कोटी लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेश सांभाळण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ही गोष्ट करणारा पक्ष स्वप्नच […]

देशातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे आशिर्वादच शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांना पराभूत करेल, पंतप्रधानांचा विश्वास

आमच्या सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले तेव्हा विरोधकांनी शेतकऱ्यांना भडकावण्यास सुरुवात केली. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास सज्ज आहोत. शेतीवरील खर्च कमी व्हावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न […]

अरविंद केजरीवाल यांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस, आंदोलनातील महिलांच्या खासगीपणाच्या अधिकाराचा भंग

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलनाला बसलेल्या महिला कार्यकर्त्यांवर कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवल्याच्या तक्रारीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. विशेष प्रतिनिधी नवी […]

एक एक केळे वाटणाऱ्या आपच्या कार्यकर्त्याला शेतकऱ्यांनी धक्के मारून बाहेर काढले

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांसाठी पिझ्झा-लंगरपासून बिर्याणीपर्यंत सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी दानशुरता दाखवित एक एक केळे […]

पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्यावरील दशलक्ष डॉलर्स भरपाईचा खटला रद्द

खटला दाखल करणारे फुटीर गट सुनावणीलाच गैरहजर वृत्तसंस्था वॉशिंग्टन – जम्मू काश्मीरचे 370 कलम रद्द करण्याच्या आणि दोन भाग केंद्रशासित करण्याचा निर्णय संसदेने गेल्या वर्षी […]

कर्नाटकात गोहत्या प्रतिबंधक विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना आसनावरून खाली खेचले

येडियुरप्पा सरकारला विधेयक मांडण्यापासूनच रोखण्याचा डाव वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेमध्ये काँग्रेस आमदारांनी मग्रुरी दाखवत मंगळवारी उपसभापतींना सभापतीच्या आसनावरून खाली खेचले आणि विधान परिषदेमध्ये […]

शेतकरी संपामुळे लहान राज्यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का; दररोज ३५०० कोटींचे नुकसान

असोचामचे केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलकांना पत्र विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबी श्रीमंत शेतकरी आंदोलनाचा पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा […]

रामभक्तांवर गोळ्या चालविणाऱ्या मुलायमसिंहांच्या चिरंजीवांना रामभक्तीचे भरते अयोध्येत येऊन रामलल्लांची करणार पूजा

विशेष प्रतिनिधी लखनौ : निरंकुश सत्ता गेली. अवती – भवतीची सत्तेची छत्रचामरे गेली भल्या भल्यांना राम आठवतो. उत्तर प्रदेशात रामभक्तांवर गोळ्या चालवून शरयूचे पाणी लाल […]

ठाकरे – पवारांच्या राज्यात बसवरचा भगवा काढून मराठा मोर्चावर पोलिसी कारवाई

दिल्लीच्या वेशीवरील श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; मराठा मोर्चाच्या आंदोलनाला मात्र विरोध ठाकरे – पवार सरकारची दुटप्पी भूमिका विशेष प्रतिनिधी   मुंबई : दोन दिवसांत […]

विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या सरकारची दादागिरी आम्ही मोडीत काढू, गोपीचंद पडळकर यांचा इशारा

धनगरांच्या अभिमान, स्वाभिमान आणि भावनांसोबत हे सरकार खेळत आहे. या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावत फिरणेही कठीण होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असे […]

खलिस्थानवाद्यांकडून निधी मिळत असल्यानेच कॅनडाच्या पंतप्रधानांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, 22 माजी राजदूतांनी पत्र लिहून केली पोलखोल

भारताच्या अंतर्गत प्रश्नांत नाक खुपसून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. यावरून त्यांच्यावर जगभरातून टीका होत असताना भारताच्या २२ माजी राजदूतांनी ट्रूडो […]

आरक्षण समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा, नोकर भरतीला स्थगिती द्या, मराठा आंदोलकांची मागणी

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना आरक्षण समितीवरून हटविण्यात यावे. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या […]

महाराष्ट्रात काय दिवे लावले, शेतकऱ्यांना २५ ते ५० हजार रुपयांचे आश्वासन दिले पण फुटकी कवडी दिली नाही, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय चालू हे बोलत असतात. महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. […]

मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते, शिवसेनावाले कशावरही बोलतात, अमृता फडणवीस यांचा टोला

मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते आणि ते (शिवसेनेमधील) लोकं कशावरही बोलतात. ते नको व्हायला. बाकी आताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि संविधानाने दिलेल्या हक्कानुसार बोलणं गरजेचं आहे, […]

केंद्राचे कायदे शेतककी हिताचेच, कृषि क्षेत्रास हानीकारक ठरणार नसल्याचा राजनाथ सिंह यांचा विश्वास

केंद्राने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी असून संवाद व चर्चेस आमची नेहमीच तयारी आहे. कृषी क्षेत्रास हानिकारक निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही,असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह […]

शेतकऱ्यांचे आंदोलन टुकडे-टुकडे गॅंगकडून हायजॅक, बबिता फोगटचा आरोप

काँग्रेस आणि डावे पक्ष कधीही शेतकऱ्यांचे भले करू शकत नाही. आता मला वाटत आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन हे टुकडे-टुकडे गँगने हायजॅक केलेले आहे, असा आरोप […]

लोकशाहीला बेशुध्द करण्याचे काम सुरू, सुधीर मनुगंटीवार यांचा आरोप

लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे. सर्व समित्या कोमामध्ये आहेत. लोकल सुरु करता येते तिथं कोरोनाचा त्रास होता नाही का? असा सवाल माजी अर्थ मंत्री […]

मेट्रो-3 प्रकल्पासाठी कांजूरमार्ग जमीन देण्यावरून उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

भारतीय जनता पक्षासोबत ईर्षा करण्याच्या नादात आरे कारशेडवरून घाईघाईत कांजूरमार्ग येथील जमीन मेट्रो-३ प्रकल्पासाठी देण्याचा घातकी निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. यावरून उच्च न्यायालयाने राज्यातील […]

राहुल गांधींना वाटते रब्बी-खरीप म्हणजे भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत, संबित पात्रा यांनी उडविली खिल्ली

त्यांचे मेव्हणे शेतकरी आहेत हे मान्य. पण त्यांना रब्बी आणि खरीप म्हणजे त्यांना भाजपा कार्यकर्त्यांची नावे वाटतात. हा पिकांचा हंगाम आहे, हे समजत नाही, अशा […]

केजरीवाल सरकारकडून धरणे आंदोलनातील महिलांवर कॅमेऱ्यातून नजर, महिला आयोग अध्यक्षांकडे तक्रार

राज्य सरकारने महापालिकेच्या कोरोना वॉरिअर्सचा शिल्लक असलेला निधी द्यावा या मागणीसाठी दिल्लीतील पालिका नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करत आहेत. यामध्येही […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात