मुंबईत ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच शरद पवारांनी घातला त्यांच्यात महाविकास आघाडीचा खोडा!!, असे आज बारामतीतून घडले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा महाराष्ट्राच्या राज्याचे वातावरणात रंगत असतानाच शरद पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे वक्तव्य शरद पवारांनी बारामतीत केले.
ठाकरे ब्रँडची खेचाखेची, पण इतरांच्या हातात जाऊच का दिली सत्तेची गुरुकिल्ली??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या भाषणांनी आज आणली.
शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच ठाकरे ब्रँड विरुद्ध हिंदुत्व ब्रँड यांच्यातील लढाई मुंबईत आमने-सामने आल्याने एक राजकीय विसंगती समोर आली.
काँग्रेसला नव्हे, तर “राहुल काँग्रेसला” diplomatic win आणि diplomatic झटका यांच्यातला फरक तरी समजतोय का??, असे विचारायची वेळ जयराम रमेश यांच्यासारख्या काँग्रेसच्या “उच्चशिक्षित” मुख्य प्रवक्त्याच्या “डबल” वक्तव्यामुळे आली.
दोन राष्ट्रवादींची होईचना एकी??, म्हणून शरद पवारांची तिसऱ्यांदा पलटी!!, असे चित्र आज पिंपरी चिंचवड मधून समोर आले. सध्याच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस केव्हाही एकत्र येऊ शकतात
महाराष्ट्रात भाजपचे स्वबळ वाढवण्यासाठी फिल्टर न लावता अनेकांना पक्षात प्रवेश देण्यात येतोय, पण महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी उमेदवारी देताना मात्र चाळणी लागणार का??, असा सवाल तयार झालाय.
इराण – इजराइल संघर्षाचे कारण सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 ही बैठक अर्ध्यावर टाकून कॅनडातून अमेरिकेत प्रस्थान ठेवले. पण त्याचवेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणेही टाळले.
इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षाने गंभीर वळण घेतले असून, सोमवारी इस्त्रायली हवाई दलाने थेट तेहरानमधील इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम आयआरआयबी (IRIB) च्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला.
इजरायल आणि इराण यांच्या युद्धात आगाऊपणे उतरून इजरायला अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने प्रत्यक्षात इराणची सीमा “सील” केली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फारच प्रतिष्ठेची केल्यानंतर तिच्यात चुरस निर्माण झाली. भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचे आव्हान अजितदादांना जड वाटायला लागले.
गुंठामंत्री आणि हुंडाबळी यामुळे मुळशी नावाचे गाव फार बदनाम झाले. जमिनीतले घोटाळे आणि गैरव्यवहार म्हणजे “मुळशी पॅटर्न”, जमीन हडपण्यासाठी आणि हुंड्यासाठी बळी घेणे म्हणजे “मुळशी पॅटर्न”, अशी नवी व्याख्या रुजली.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेला लागून असलेल्या कुंडमाळा परिसरात रविवारी एक जुना लोखंडी पूल कोसळला. हा पूल इंद्रायणी नदीवर बांधण्यात आला होता, जिथे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूल कोसळला. हा पूल अनेक महिन्यांपासून वाहनांसाठी बंद होता
हिज्बुत-तहरीर (एचयूटी) या दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कबाबत राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) चौकशी तीव्र झाली आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी एनडीए सोडून एलजेपी (रामविलास) विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
वयाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चंद्रराव तावरेंवर टीका केली, पण त्याआधी त्यांनीच चंद्ररावांच्या नाकदुऱ्या काढल्या होत्या ही वस्तुस्थिती समोर आली.
नायजेरियाच्या मध्य बेन्यू राज्यातील येलेवाटा गावात एक संतापजनक घटना घडली. या गावात बंदूकधाऱ्यांनी किमान १०० जणांची हत्या केली. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने शनिवारी ही माहिती दिली
चिंचवड भागात आज (१५ जून) संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल नदीत कोसळला, ज्यामुळे अनेकजण वाहून गेले आहेत.
इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धाची परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले होत आहेत.
एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे अजून आपापल्या पक्षांच्या एकी-बेकीचीच चाचपणी करताहेत, तर दुसरीकडे भाजपने संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वयाची बैठक घेऊन राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी देखील सुरू केली आहे.
दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांची प्रतीक्षा संपवून ICC ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आफ्रिकन संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) NCP SP अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची तयारी केली, त्याबरोबर पवारांच्या आमदारांच्या मनात वेगळीच भीती रुतून बसली.
मध्य पूर्वेतील भू-राजकीय (geopolitical) घडामोडींचा जागतिक ऊर्जा बाजारावर नेहमीच मोठा परिणाम होतो. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि आता प्रत्यक्ष हल्ल्यांच्या सत्रामुळे जागतिक बाजारात तीव्र अस्थिरता निर्माण झाली आहे. १३ जून २०२५ रोजी मिळालेल्या वृत्तानुसार, इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत, ज्यामुळे या दोन देशांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः भारतासारख्या तेल आयातदार देशांवर गंभीर परिणाम होतील.
Operation sindoor मधून भारताने पाकिस्तान मध्ये खोलवर केलेले हल्ले आणि इजरायलने इराणवर केलेले हल्ले याचे आंतरराष्ट्रीय राजकारणातले मायने काही प्रमाणात वेगळे असले, तरी एका बाबतीत विलक्षण साम्य आहे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सुटली “नवी राजकीय पुडी”; भाजपचे मित्र पक्ष फोडायला शिंदे आणि अजितदादांच्या हातात घालणार युतीची नवी बेडी!!, असला प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आता समोर आलाय
जितेंद्र आव्हाड बनले “राहुल गांधी”; निवडणूक लढण्याच्या आधीच दिलीप पराभवाची कबुली!!, असला प्रकार खरंच झालाय. ज्याप्रमाणे राहुल गांधींनी बिहार विधानसभेची निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होण्यापूर्वीच पुढल्या पराभवाची कबुली देण्यासाठी कारणे शोधली
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App