विशेष

Prashant Kishor : प्रादेशिक नेत्यांचा “ट्रोजन हॉर्स” काँग्रेसने आत घेण्यापूर्वीच बाहेर हाकलला!!

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी आणि प्रशांत किशोर या दोन स्वतंत्र विषयांच्या बातम्या अक्षरश: समसमान पातळीवरून प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर […]

दोन डगरींवर हात, झाला घात : प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा डाव उधळला!!

बरेच दिवस करणार – करणार अशा राजकीय हुलकावण्या देणाऱ्या प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा डाव अखेर काँग्रेस हायकमांडने हाणून पडल्याचे दिसून येत आहे. प्रशांत किशोर […]

संभाजीनगर : पत्नीच्या वाढदिवशी भोंग्याच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकालाच अडकवले!!

विशेेष प्रतिनिधी संभाजीनगर : ठाकरे – पवार सरकारने मशिदींवरचे भोंगे हटवायचे की नाही, याचा निर्णय केंद्र सरकारवर ढकलल्यानंतर संभाजीनगरात भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे, […]

डॉ. माधव गोडबोले : भारताच्या नेहरू प्रणित धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते आणि भाष्यकार!!

डॉ. माधव गोडबोले यांच्या निधनाने देशाच्या राजकारणाला वळण देण्यात महत्वाचा वाटा उचललेला महत्त्वाचा एक घटक काळाच्या पडद्याआड गेला आहे किंबहूना बाबरी मशीद पतनाच्या घटनेमुळे देशाच्या […]

खरोखरच राणा दाम्पत्यांनी ‘देशद्रोह’ केलाय का..?

काँग्रेसने आपल्या २०१९ च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम १२४ अ रद्द करणार म्हणून जाहीर केले होते. गंमत म्हणजे आज तीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सत्तेत […]

राष्ट्रवादीची “नटरंगी” तडफड : मला बोलवा ना तरी, लता मंगेशकर पुरस्कारा…!!

महाराष्ट्रात लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या निमित्ताने एक वेगळीच लावणी सादर होताना दिसते आहे… नटरंग सिनेमाने “मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा”, ही […]

Ramchandra Guha : छद्मबुद्धीच्या सनदी उसाशांची इंग्रजी “रामचंद्री” आवृत्ती…!!

छद्मबुद्धीचे सनदी उसासे उदगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बाहेर पडले. माजी सनदी अधिकारी आणि प्रख्यात साहित्यिक भारत सासणे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पंतप्रधान […]

वायले सूर हमारे तुम्हारे; तो सूर बने बिखरे!!

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात “मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा”च्या बरोबर उलटे घडताना दिसत आहे… त्यामुळेच या विषयाचे शीर्षक “वायले सूर हमारे तुम्हारे तो […]

Modi – Pawar : करून सावरून नामानिराळे; ठाकरे – राणांची भांडणे लावून स्वतःची प्रतिमा वर्धने!!

राणा दांपत्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या राजकीय भांडणाच्या एपिसोड मध्ये जेवढी कॅरेक्टर्स मुंबईतल्या राजकीय स्टेजवर झुंजताना दिसली, ती तेवढीच नाहीत किंबहुना या दोघांच्यात […]

Navneet Rana : शिवसैनिकांच्या पहाऱ्यात, राणा दांपत्य घरात; तरीही टीकेचे तोफगोळे मुख्यमंत्र्यांच्या दारात!!… नेमके होणार काय…??

शिवसैनिकांच्या पाहऱ्यात, राणा दांपत्य घरात; पण तरीही टीकेचे तोफगोळे मुख्यमंत्र्यांच्या दारात…!!, अशी आजची महाराष्ट्रातील राजकीय अवस्था आहे. ज्या राणा दांपत्याला अमरावतीतच जखडून ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी जंगजंग […]

Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या विरोधात संघर्ष टोकाला नेऊन शिवसेना फसली की उसळली…??

मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्याचा हट्ट धरणार्‍या राणा दांपत्याशी संघर्ष टोकाला नेऊन शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर उसळी घेतली की शिवसेना फसली…??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू […]

“छद्मबुद्धी”चे सनदी सेवेनंतरचे उसासे…!!

कादंबरी लिहिली… समीक्षकांनी महान म्हटले की त्यांना साहित्यिकाचा दर्जा प्राप्त होतो आणि मग ते मूळात कोणीही असले, अगदी मोठे सनदी अधिकारी असले तरी ते महान […]

टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने काढले वर्गाबाहेर; ब्राह्मण समाजातील लोक संतप्त

विशेष प्रतिनिधी  चंदीगड : हरियाणातील सिरसा येथील एका खासगी शाळेत टिळा लावून आलेल्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने वर्गाबाहेर काढले. यामुळे विद्यार्थ्याच्या पालकांसह ब्राह्मण समाजातील लोक संतप्त […]

Raj Thackeray : संभाजीनगरची सभा, पोलिसांची विनंती आणि चंद्रकांत खैरेंच्या म्हणण्यानुसार भाड्याची माणसे!!

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची संभाजीनगरची एक मे महाराष्ट्र दिनाची जाहीर सभा “हिट” होईल याची सरकारला खात्री आहे, पण शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना […]

प्रतिकांचे राजकारण : गाय – गंगाजल – मंदिर या पलिकडले कायद्याच्या बडग्याचे प्रतीक “बुलडोजर”!!

1990 च्या दशकात मंदिर – मशीद आणि मंडल भोवती फिरणारे राजकारण वेगवेगळी वळणे घेत आता “भोंगे” आणि “बुलडोजर” यांच्या भोवती फिरू लागले आहे…!! एक प्रकारे […]

आलं अंगावर, ढकललं केंद्रावर!! : आधी पेट्रोल – डिझेल दरवाढ, वादळग्रस्तांना मदत, कोळसा पुरवठ्याचे विषय आणि आता भोंगेही!!

आतापर्यंत महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार कुठलाही विषय आपल्या अंगलट आला की केंद्रावर ढकलत होते. आता त्यामध्ये मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय देखील सामील झाला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, […]

Raj Thackeray : संभाजीनगरच्या सभेचे “आयते प्रचारक”; विरोधकांकडून मनसेचे खच्चीकरण की बळकटीकरण??

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगर सभेला विरोध वाढल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून येत आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात आवाज बुलंद केल्यानंतर राज […]

Shivsena – NCP : भाजप – मनसेला काटशहासाठी शिवसेना – राष्ट्रवादी युतीची चर्चा; पण राष्ट्रवादीशी आघाडी करणाऱ्या पक्षांचा इतिहास काय सांगतो??

महाराष्ट्रात महापालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलण्यात आले असल्या तरी सगळे राजकीय पक्ष आपापल्या पातळीवर राजकीय गणिते मांडत आहेत. मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांमध्ये […]

ठाकरे – पवार सरकार, 2 पांडे : रझा अकादमीची इफ्तार पार्टी आणि मनसेने भोंगे!!

या विषयाचे शीर्षक वाचून कुणालाही प्रश्न पडतीलल, ठाकरे – पवार सरकार आणि 2 पांडे यांचा संबंध काय…?? आणि त्यांचा रझा अकादमीची इफ्तार पार्टी आणि मनसेचे […]

वाचा… बाबासाहेब पुरंदरेंनी १८ वर्षांपूर्वी लिहिलेले जेम्स लेन प्रकरणावरील सविस्तर पत्र!

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय वादात महाराष्ट्रात जेम्स लेन वाद पुन्हा उफाळला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. शरद पवारांनी तर कै. […]

Prashant Kishore : फक्त विजयाचा वाटेकरी, पण पराभूतांमध्ये विजयाची जान फुंकण्याची नाही क्षमता!!

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. त्यांनी काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत विजयी करण्यासाठी ३७० ते ४०० जागांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या बातम्या […]

Sharad Pawar – Chandrakant Patil : भव्य हिमालय तुमचा आमुचा ज्याची त्याची “बारामती”…!!

भव्य हिमालय तुमचा आमुचा ज्याची त्याची “बारामती” कोल्हापुरात चंदू पडता काकाभक्तां ये उकळी…!!” कविवर्य वसंत बापट यांच्या “भव्य हिमालय तुमचा आमुचा” या काव्यावर आधारित वरील […]

आपापसांत घाव घालून आपण कोणाला विजयी करीत आहोत?; बाबासाहेब पुरंदरेंचा “त्या”वेळच्या पत्रात खडा सवाल!!

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय वादात महाराष्ट्रात जेम्स लेन वाद पुन्हा उफाळला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. शरद पवारांनी तर कै. […]

KCR – Mamata – Pawar : के. चंद्रशेखर रावांची “राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा” ममता – पवारांकडून पंक्चर!!

देशातील हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?? असा सवाल खडा करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 13 नेत्यांनी जरी मोदींवर “पत्रबाण” सोडून निशाणा साधला असला, तरी प्रत्यक्षात त्या […]

Congress Prashant Kishore : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्या; पण ते काम काँग्रेसचे करणार की प्रादेशिक पक्षांचे…??

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. एवढेच नाही, तर प्रशांत किशोर यांनी काँग्रेससाठी लोकसभा निवडणूक २०२४ साठी एक […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात