विशेष

मुस्लिम मुलीशी लग्न केल्याची शिक्षा , बायकोच्या नातेवाईकांनी भर रस्त्यात केली हत्या

मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय कार सेल्समनची त्याच्या पत्नीच्या भावाने आणि एका नातेवाईकाने गजबजलेल्या रस्त्यावर हत्या केली. या व्यक्तीने हल्लेखोरांच्या बहिणीशी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न […]

निवडणूक रणनितीकार राजकीय आखाड्यात, पण अगोदर देशभ्रमण करून करणार गांधीगिरी

प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राजकीय आखाड्यात प्रवेश केला आहे. मात्र, महात्मा गांधी यांच्याप्रमाणे अगोदर देशाचा दौरा करून नंतर ते पक्षाची स्थापना करणार आहेत. […]

महिलेची छेड काढल्याप्रकरणी एचडीएफसी बँक मॅनेजरसह आयटी इंजिनियरला अटक

वॉकसाठी बाहेर पडलेल्या 42 वर्षीय महिलेची छेड काढल्याप्रकरणी एचडीएफसी बँकेचा मॅनेजर आणि आयटी इंजिनियरला चंदन नगर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 66 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर […]

Raj Thackeray : भोंगा वादावर बॉलिवूडचे 3 खान अद्याप गप्प!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका हनुमान चालीसा लावण्याचा मुद्दा बाहेर काढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू असताना बॉलिवूडचे 3 खान […]

Rane – Rana – Raj : भुजबळ म्हणतात, हा RRR सिनेमा; पण याचा अर्थ सुपरहिट ट्रँगलचीच कबुली!!

महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय राड्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी “राणे, राणा आणि राज” अर्थात हा RRR सिनेमा असल्याचे शरसंधान साधले आहे. Bhujbal […]

टिळकांविषयीची मळमळ : अंधाराची किनार शोधण्याची उबळ!

स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणा-या व देशासाठी सर्वस्व समर्पण करणा-या टिळकांना त्यांच्या हयातीतही अनेक आरोपांना सामोरं जावं तागलं. पण ‘टिळकांनी पैसे खाल्ले’ हा आरोप सर्वाधिक व्यथित करणारा […]

Akshaya Tritiya 2022 : अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र!!

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तीलतर्पण करणे, उदकुंभदान करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. ‘मदनरत्न’ या पुरातन संस्कृत […]

कोंबिंग ऑपरेशनद्वारे सराईतांची झाडाझडती ७१४ गुन्हेगार आढळले, १२ कोयते, तलवारी, चाकू जप्त  

शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाणे प्रमुखांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराइतांची झाडाझडती घेतली. विशेष प्रतिनिधी पुणे -शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी […]

लग्नापूर्वीच नवरी पळाली, नवरदेवाच्या कुटुंबियांकडून पाेलीस ठाण्यात तक्रार

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे राेजी एका जाेडप्याचा थाटामाटात लग्न करण्याचा बेत ठरविण्यात आला. दाेन महिन्यापूर्वीच नियाेजीत वधू आणि वराची सुपारी फुटली असल्याने माेठया […]

तोतया पत्रकाराचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

तोतया पत्रकाराने लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीत गोंधळ घालून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकावले. या प्रकरणी आरोपी तोतया पत्रकारास लष्कर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. […]

हिंदुत्वाचे दुर्दैव : अनुयायी एकमेकांना शिव्या देण्यात व्यस्त; मात्र हिंदुत्वाचे खरे विरोधक हसताहेत गालातल्या गालात!

देशात राजकीय हिंदुत्वाला अतिशय चांगले दिवस आले असताना महाराष्ट्रात मात्र त्या हिंदुत्वाला काय दिवस आले आहेत…?? पहा…!! सावरकर – हेडगेवार – बाळासाहेबांनी ज्या हिंदुत्वासाठी खस्ता […]

Raj Thackeray : मुंब्र्यात पहाटे 4.56 वाजता मशिदीच्या भोंग्यांवरून अजान; सुप्रीम कोर्टाचा निर्णय धाब्यावर; मनसेची पोलीसांत तक्रार!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत काढले नाही, तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार, असे म्हटल्याबरोबर मुंब्य्रातील मौलवींनी शांततेचे आवाहन करून […]

लता मंगेशकर पुरस्कार : मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; “किती सांगू मी सांगू कुणाला, राऊत दुःखात “बुडाला”!!

महाराष्ट्रात मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा उलटून आठवडा उलटून गेला असला तरी अजून “जखमा उरातल्याच्या कळा” मात्र उठतच आहेत…!! साधारण आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीच्या “उरातल्या कळा” […]

इंजिनिअर दाम्पत्यांचा नऊ दिवसांत घटस्फोट

स्वभावातील तफावतीमुळे दीड वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या इंजिनिअर उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या नऊ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी मंजूर केला आहे. विशेष प्रतिनिधी […]

बालविवाह करत मुलीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दाेन वर्षापूर्वी १५ वर्षाच्या मुलीस पळवून नेत तिच्यासाेबत बालविवाह करुन ती पतीसाेबत सासरी नांदत असताना तिला मारहाण करुन ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुध्दा तिच्याशी […]

प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या जुन्या प्रियकराचा डाेक्यात दगड घालून खून

विशेष प्रतिनिधी    पुणे –नवीन प्रियकरासाेबत प्रेमसंबंध सुरु असताना जुना प्रियकर प्रेमात अडथळा ठरत असल्याने १९ वर्षीय प्रियेसी व तिच्या प्रियकराने जुन्या प्रियकरास निर्जन ठिकाणी […]

Sanskrit : डॉ. आंबेडकरांना हवी होती संस्कृत राष्ट्रभाषा!!; मांडला होता घटना समितीत प्रस्ताव

प्रतिनिधी नवी दिल्ली : बॉलिवूड विरुद्ध साऊथ सिनेमा असा हिंदी आणि प्रादेशिक भाषा असा वाद रंगला असताना राष्ट्रभाषा नेमकी कोणती असावी?, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर […]

पाण्याच्या टॅंकरची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार

विशेष प्रतिनिधी पुणे : कोंढवा येथे एनआयबीएम रोडवर पाण्याच्या टॅंकरची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. The water tanker hit and killed the two-wheeler on […]

Raj Thackeray : सभेपेक्षा जास्त चर्चा अटीशर्तींची; 15000 च्या गर्दीची…!!; पण यातले रहस्य काय…??

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरची सभा अजून व्हायची व्हायची आहे. ते अजून बोलायचे आहेत. तरी प्रत्यक्ष सभेपेक्षा आणि राज ठाकरे यांच्या सभेतल्या भाषणापेक्षा सभेच्या […]

Sachin Pilot : राजस्थानचा “पंजाब” होईल; सचिन पायलटांचा घाव!!; खरेतर भाजपकडे वळताहेत पाय!!

आपले पहिले दोन वर्षांपूर्वीचे बंड फसल्यानंतर आता काँग्रेसचे राजस्थान मधले नेते सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. ही उचल खाताना त्यांनी काँग्रेस अध्यक्ष […]

2 Thackeray – 1 Fadanavis : महाराष्ट्रात “अघोषित” निवडणुकांची “जाहीर” नारळ फूटी!!; पण कुणाच्या नारळात पाणी किती??

यंदाचा म्हणजे 2022 चा 1मे महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थाने राजकीय दृष्ट्या युनिक ठरणार आहे. कारण त्यादिवशी 2 ठाकरे आणि 1 फडणवीस महाराष्ट्राच्या “अघोषित” निवडणुकांची “जाहीर” […]

124 ए : राणा दांपत्यावरचे राजद्रोही कलम आणि पवारांचा नक्षल समर्थक “विश्वामित्री पवित्रा”!!

ठाकरे सरकार लावणार राणांवर राजद्रोहाचे कलम; पवार करणार नक्षलवादाचे समर्थन!! ठाकरे सरकार लावणार राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाचे 124 ए कलम आणि पवार मात्र करणार नक्षलवादाचे समर्थन…!! […]

Prashant Kishor : प्रादेशिक पक्षांचा “ट्रोजन हॉर्स” रोखत गांधी परिवाराचे एकाच बाणात अनेकांवर शरसंधान!!

प्रादेशिक पक्षांनी पाठवलेला “ट्रोजन हॉर्स” प्रशांत किशोर याला यशस्वीरित्या काँग्रेसमध्ये येण्यापासून रोखल्यानंतर गांधी परिवाराने आपल्या भोवतीचा नेत्यांचा जमावडा पक्का करण्याचे धोरण आखत त्या दृष्टीने पावले […]

BJP – NCP Alliance : जखमा उरातल्या; मीठ राष्ट्रवादीचे; चोळतायत अशिष शेलार!!

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या लळिताचे कीर्तन अजून महाराष्ट्रात सुरू आहे… त्याच कीर्तनात आज आशिष शेलार यांनी “झांजा वाजवल्या आहेत. पहाटेचा शपथविधी […]

पूजाअर्चा फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हे, तर अन्य समाज घटकही त्यात जोडलेले!!

अर्चना अर्थात पूजाअर्चा ही काही फक्त ब्राह्मण समाजाची मक्तेदारी नाही. विविध समाजांचे घटक त्याच्याशी पक्केपणाने जोडले आहेत. त्याची यादीच नाशिकचे पुरोहित श्री. मुकुंद खोचे यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात