विशेष

द फोकस एक्सप्लेनर : व्हीप न पाळल्याबद्दल शिवसेनेच्या 14 आमदारांना नोटीस, जाणून घ्या, आदित्य ठाकरेंना सूट का दिली?

विधानसभेच्या फ्लोअर टेस्टदरम्यान पक्षाच्या विरोधात मतदान केल्याबद्दल एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या 15 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले […]

कालीला धूम्रपान करताना दाखविणारे पोस्टर; सिनेमा दिग्दर्शक लीना मणिमैकली विरुद्ध संताप आणि एफआयआर!!

वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : काली सिनेमाच्या पोस्टरवर कालीमातेच्या वेशभूषेतील नटीला धूम्रपान करताना दाखविणारे पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतर सिनेमाचे दिग्दर्शक लीना मणिमैकली हिच्याविरुद्ध संताप उसळला असून संबंधित सिनेमाचे […]

हॉटेल, रेस्टॉरंटना सर्व्हिस चार्ज सरसकट लादण्यास प्रतिबंध; केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हॉटेल, रेस्टॉरंट यांना सर्व्हिस चार्ज ग्राहकांवर लादण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या संदर्भातले निर्देश दिले असून हॉटेल, […]

शरद पवार म्हणतात : मध्यावधी निवडणुकांना तयार राहा;… पण राष्ट्रवादीला त्या हव्यातच का??

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना महाराष्ट्र विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यातून […]

घरी बसवली हवाई फोटोग्राफी!!

कोण कुणाच्या कानी सांगून होई मुख्यमंत्री?? कोण कुणाला धक्का मारी घालवी त्याची खुर्ची?? महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी विलक्षण गती कशी कुणाची कळ फिरवेल त्याची बारामती बारामतीच्या […]

द फोकस एक्सप्लेनर : शिंदेसेना की उद्धवसेना? कोणाचा व्हीप वैध? काय होणार परिणाम? कायदेशीर अडचण काय? वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारवर कायदेशीर टांगती तलवार आहे. 3 आणि 4 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक […]

2022 सत्तांतराची कहाणी अधिक अद्भुत रम्य आणि गुंतागुंतीची, पण ती लिहिताना मराठी माध्यमे भंजाळलेली!!

2019 पेक्षा 20227 सत्तांतराची कहाणी अधिक अद्भुत रम्य आणि अधिक गुंतागुंतीची आहे. यातला नायक ठरवताना आणि खलनायक ठरवताना मराठी माध्यमे पुरती भंजाळून गेली आहेत. 2019 […]

द फोकस एक्सप्लेनर : शिंदे सरकारवर टांगती तलवार का? बंडखोर आमदार ठरल्यास पुढे काय? 11 जुलैला फैसला, वाचा सविस्तर…

अनेक दिवस रंगलेल्या सत्तानाट्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर सरकार वाचवणे हे शिंदे यांच्यापुढे आव्हान असेल. कायदेशीरदृष्ट्या, महाराष्ट्र सरकार खास आधारावर आले आहे, […]

द फोकस एक्सप्लेनर : मग आता शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? बाळासाहेबांचा वारसा कुणाकडे जाणार? वाचा सविस्तर…

आता महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. पारडे कुणाचे जड आहे, हे स्पष्ट झाले आहे. राज्याची धुरा आता एकनाथ शिंदे यांच्यावर आहे, तर उपमुख्यमंत्रिपद देवेंद्र […]

बॅलन्स ऑफ पॉवर : मोदींच्या मंत्रिमंडळात जसे राजनाथ सिंह; तसे शिंदे मंत्रिमंडळात फडणवीस!!

महाराष्ट्राच्या सत्ता बदलात देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नेमके काय साध्य केले आहे??, याविषयी बराच राजकीय खल […]

द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रासाठी भाजपचा दूरवरचा विचार, म्हणून हा मास्टरस्ट्रोकच, वाचा खरी रणनीती…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्वत: मुख्यमंत्री होण्याऐवजी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ […]

दीपशिखा कालिदास- सञ्चारिणी दीपशिखेव रात्रौ। (रघुवंशम्।)

ही कालिदासाच्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट उपमा मानली जाते. इंदुमतीच्या स्वयंवरात ती राजांना पहात पुढे जात असताना पुढे असलेल्या राजांचे चेहरे उजळतात आणि मागच्या राजांचे पडतात. यावरून […]

Uddhav Thackeray Resigns : मविआ सरकारचा शेवट, जाणून घ्या ते 5 मोठे निर्णय ज्यांच्यामुळे लक्षात राहील ठाकरे सरकार

प्रतिनिधी महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार संपुष्टात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर फडणवीस यांच्या […]

द फोकस एक्सप्लेनर : धडाकेबाज मुख्यमंत्री ते आक्रमक विरोधी पक्षनेता; ठाकरे-पवारांवर कसे वरचढ ठरले देवेंद्र फडणवीस? वाचा सविस्तर…

मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा’, हा संवाद हिंदी चित्रपटांसारखा असला तरी सध्याच्या राजकारणात […]

पायउताराचे इंगित : खऱ्या अर्थाने ठाकरे – पवार सरकारला केंद्र सरकारशी आर्थिक पंगाच नडला!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षात पायउतार व्हावे लागले. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी निधी वाटपावरून राष्ट्रवादीवर संताप ही तर वस्तुस्थिती आहेच, पण ज्या एका महत्त्वाच्या […]

द फोकस एक्सप्लेनर : 2.5 वर्षांतच करेक्ट कार्यक्रम, ऐतिहासिक बंडखोरी, भाजप आज सादर करू शकते सत्तास्थापनेचा दावा

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीने सुरू झालेले महाराष्ट्रातील राजकीय नाट्य बुधवारी रात्री संपुष्टात आले. तब्बल साडेतीन तास सुनावणी झाल्यानंतर 30 जून रोजी बहुमत चाचणी होईल, असा निकाल […]

द फोकस एक्सप्लेनर : शिंदे गटाची रणनीती काय? भाजप वेट अँड वॉचमध्ये का? फ्लोअर टेस्ट झालं तर कुणाचं सरकार? वाचा सविस्तर…

महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षाला मोठे वळण लागले आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेला सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत स्थगिती दिली. शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, उपाध्यक्षांविरुद्धचा अविश्वासाचा […]

उद्धवाचेअवतान

विनायक ढेरे गुवाहाटीतल्या एकनाथाला उद्धवाचे अवतान खुर्चीवरती पसरी काटे देतो निवडुंगाचे “दान” डुकरं, कुत्री, जाहील म्हणती गटारातील घाण संजय, आदित्य सोडती तोंडातून वाग्बाण उद्धवाच्या या […]

बाळासाहेब – जयललिता : सत्तेची गादी लागते मऊमऊ; पण वारसे सांभाळताना नाकीनऊ!!

इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या निमित्ताने शिवसेनेत प्रचंड घमासान माजले असताना तिकडे तामिळनाडूत देखील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये असेच राजकीय घमासान […]

Aditya Thackeray Profile : पहिले ठाकरे ज्यांनी निवडणूक लढवली, आता राज्यातील सत्ता राखण्याच्या आव्हानामुळे चर्चेत

महाराष्ट्रातील राजकीय नाट्य थांबवण्यासाठी ठाकरे कुटुंबीय सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही महत्त्वाची भूमिका […]

द फोकस एक्सप्लेनर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ काय? राज्यपाल काय करू शकतात? जाणून घ्या, तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या होत्या. पहिल्या याचिकेत शिंदे गटातील 16 […]

चर्चेतला चेहरा : दीपक केसरकर आणि बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांची आठवण!!

एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर त्यांच्या खालोखाल गेल्या 4-5 दिवसांत जो एक चेहरा महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चेत आला आहे, त्यांचे नाव दीपक केसरकर!!Deepak kesarkar, a […]

द फोकस एक्सप्लेनर : संख्याबळाचा दावा करणाऱ्या शिंदे गटाला सत्तेचा मार्ग कठीण, 20 आमदार राऊतांच्या संपर्कात? काय होऊ शकतो परिणाम? वाचा…

गुवाहाटीमध्ये बसून महाराष्ट्राच्या राजकीय नाटकाची पटकथा तयार करणे दिसते तितके सोपे नाही. एकीकडे शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे आमदारांचा आकडा पूर्ण केल्याचा दावा करत आहेत. […]

कळलाव्या नारद!!

बुलंद वारसा दुबळे हात घड्याळाची साथ घेताच होई विश्वासघात साथीदार सोडून जातात उरत नाही कोणी मातोश्री वर बसायची एकटेच येते पाळी आधीच अंध धृतराष्ट्र त्यात […]

द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट झाली तर बहुमत कोण सिद्ध करणार? जाणून घ्या, काय आहेत समीकरणे!

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज बदल होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीसोबतच त्यांचा पक्ष शिवसेनाही त्यांच्या हातातून जाताना दिसत आहे. विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबळ सातत्याने कमी होत आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
Icon News Hub