• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    तामिळनाडूत पराभव स्वीकारून मुख्यमंत्री स्टालिन यांचा राजीनामा; पण ममतांचा पराभव स्वीकारायला आणि राजीनामा द्यायला नकार!!

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी, थलपती विजय यांची INDI आघाडीत मोट बांधायचा डाव खेळला असला तरी प्रत्यक्षात राजकीय खेळी आणि चालींमध्ये आजज्ञविसंगतीच दिसून आली.

    Read more

    काँग्रेसची मुस्लिम लीग झाल्याचा मिळाला राजकीय पुरावा; ८० % मुस्लिम उमेदवार निवडून आल्याचा वाचा आकडा!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसवर माओवादी मुस्लिम लीगी विचारसरणी स्वीकारल्याचा आरोप केला. पण तो आरोप आता केवळ राजकीय न राहता त्याला प्रत्यक्ष आकडेवारीची जोड मिळाल्याचे निवडणुकीच्या निकालामधून उघड झाले.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : चाणक्य रणनीती ते बूथ लेव्हल मायक्रो मॅनेजमेंट; बंगालमधील भाजपच्या दिग्विजयाचे 5 धुरंधर

    पश्चिम बंगालसारख्या परंपरेने डाव्या आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या भक्कम बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय हा केवळ एक अनपेक्षित राजकीय निकाल नाही.

    Read more

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्या नाशिक दौऱ्यावर; TCS कॉर्पोरेट जिहाद संदर्भात पोलीस तपासाचा घेणार आढावा!!

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर उद्या (६ मे) नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांचे शहरात विविध कार्यक्रम होणार आहे.

    Read more

    बंगाली धोतर नेसून मोदी विजय उत्सवात मग्न; राहुल गांधींचा दोन राज्यांच्या सत्तेत शिरकाव!!

    गाली धोतर नेसून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी विजय उत्सवात मग्न होते, त्याचवेळी राहुल गांधींनी “शांतपणे”दोन राज्यांच्या सत्तेत शिरकाव केला‌‌.

    Read more

    गंगोत्री ते गंगासागर भाजपने बाजी मारली; पण अण्णामलाईला अडवल्यामुळे कावेरीची मोहीम राहिली!!

    गंगोत्री ते गंगासागर भाजपने बाजी मारली; पण अण्णामलाईला अडवल्यामुळे कावेरीची मोहीम राहिली!!, असेच आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे वर्णन करावे लागेल.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : बंगालमध्ये सत्तांतराची‘भगीरथ’ रणनीती, बदलाची लाट आणि राजकारणातील टर्निंग पॉइंट

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 ही केवळ एका राज्याची सत्ता बदलणारी घटना नाही, तर ती भारतीय राजकारणाच्या व्यापक प्रवाहात मोठा बदल घडवणारी ठरू शकते.

    Read more

    TVK Vijay : तामिळनाडूचा राजकारणात चक्रावणारी गणिते; द्रविडी चौकट मोडून नव्या कोऱ्या विजयच्या हातात दिली सगळी सूत्रे!!

    तामिळनाडूच्या राजकारणात चक्रावणारी गणिते; द्रविडी चौकट मोडून नव्या कोऱ्या विजयच्या हातात दिली सगळी सूत्रे!!, हेच राजकीय चित्र तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालानंतर समोर आले.

    Read more

    Mamata + Stalin : हिंदूंना घातल्या शिव्या; मतदारांनी तडाखा दिला!!

    हिंदूंना घातल्या शिव्या; मतदारांनी तडाखा दिला!!, हेच राजकीय सत्य आजच्या बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालांनी सिद्ध केले.

    Read more

    TVK ECI Results : तामिळनाडूमध्ये विजयची शिट्टी एवढी मोठ्ठी वाजलीच कशी??, निवडणूक पंडितांना “अंडर करंट” कसा नाही कळला??

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खरा “पोलिटिकल सरप्राईज” आला तो तामिळनाडूतून!! एरवी सगळ्या निवडणूक पंडितांनी आणि राजकीय पक्षांनी माध्यमांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांवर “कॉन्सन्ट्रेट” केले होते.

    Read more

    ECI Results : बंगाल मध्ये ममतांची फरफट करून भाजपची घोडदौड, पण खरा धक्का तर अभिनेता विजयचा तामिळनाडूतून!!

    ECI Results : बंगाल मध्ये ममतांची फरफट करून भाजपची घोडदौड, पण खरा धक्का तर विजयचा तामिळनाडूतून!!, हेच राजकीय वास्तव चित्र आज सकाळपासून दिसायला लागले.

    Read more

    ECI Results : बंगाल मध्ये ममतांना धक्का, पण खरा धक्का तर तामिळनाडूमध्ये द्रमूकला बसतोय!!

    पश्चिम बंगाल मधल्या मतदारांनी ममता बॅनर्जींना धक्का दिलाच, पण खरा धक्का तर तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला बसल्याचे चित्र दिसून राहिलेय.

    Read more

    नसरापूर अत्याचार प्रकरणात रोहित पवारांनी घुसवले राजकारण; महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून अजित दादांच्या राष्ट्रवादीत मारली पाचर!!

    नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना आमदार रोहित पवार यांनी मात्र राजकारण घुसवले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वेगळीच नावे सूचवून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाचर मारून ठेवली.

    Read more

    विजयघोष २०२६ : घोषवादन हा सज्जनशक्तीच्या आत्मविश्वासाचा हुंकार; राष्ट्रसेविका समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रांतात सोहळा

    नियम पाळले नाहीत तर स्वर कर्कश होतात, तसेच जीवनात शिस्त आणि समन्वय नसेल तर विसंवाद निर्माण होतो. घोषवादन आपल्याला निरीक्षण, समन्वय, त्याग आणि सामूहिकता शिकवणारे एक प्रभावी साधन आहे.

    Read more

    १६ वी राष्ट्रीय जनगणना सुरू; “या” सरकारी संकेतस्थळावर अशी करा डिजिटल स्व – गणना!!

    सोळाव्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा आज सुरू झाला असून आजपासून स्व – गणनेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची स्व – गणना डिजिटल स्वरूपात केली. त्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिली.

    Read more

    मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद; उद्घाटनाच्या कार्यक्रमात दिले प्रमाणपत्र

    मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तयार केलेल्या मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले.

    Read more

    पवार ब्रँडच्या प्रभावाचे मुसळ केरात गेल्याची वस्तुस्थिती; म्हणूनच वाटली पवार विरुद्ध पवार लढतीची भीती!!

    पवार ब्रँडच्या प्रभावाचे मुसळ केरात गेल्याची वस्तुस्थिती; म्हणूनच वाटली पवार विरुद्ध पवार लढतीची भीती!!, हीच राजकीय वस्तुस्थिती गेल्या दोन दिवसांमधल्या काही मुलाखतींमधून समोर आली.

    Read more

    मुंबई – पुणे वाहतूक कोंडी अडकलेल्या नागरिकांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर सुप्रिया सुळेंना देखील सुनावले!!

    मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी मध्ये मध्ये अडकलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माफी मागितली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील सुनावून घेतले. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या शेजारी बसला होत्या.

    Read more

    पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंची सेफसाईड माघार; विधान परिषद उमेदवारीवरून संजय शिरसाटांचा टोला

    विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर बोचरी टीका केली.

    Read more

    बच्चू कडू यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; म्हणाले- पदासाठी नाही, मुद्द्यांच्या लढाईसाठी धनुष्यबाण हाती

    प्रहार’चे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पान उलटले आहे.

    Read more

    निकालाची “अशी” चाहूल : स्टालिन शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात; पण ममता घुसल्या EVM च्या स्ट्रॉंगरूम मध्ये!!

    पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभांच्या निवडणुकांचे मतदान संपताच त्यांच्या निकालांची “अशी” काही चाहूल लागली, की तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आज शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात सामील झाले, तर काल रात्रीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये घुसून जबरदस्त गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल नेमका कसा लागेल, याची राजकीय चुणूक काल आणि आज व्यवस्थित दिसली.

    Read more

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026; 10 जागांसाठीची लढत ‘बिनविरोध’ होण्यावर शिक्कामोर्तब; महायुतीचे 8 तर आघाडीचा 1 उमेदवार

    केंद्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 नियमित जागा आणि 1 पोटनिवडणूक अशा एकूण 10 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला

    Read more

    आमच्यात कसलीही स्पर्धा नाही; आम्ही ‘इन्फ्रा फॅमिली’, एकनाथ शिंदेंसोबतच्या श्रेयवादाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्राच्या विकासावर तसेच येथील पायाभूत सुविधांवर भाष्य केले. तसेच महायुतीमधील अंतर्गत राजकारणावरही त्यांनी भाष्य केले आहे.

    Read more

    काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!

    काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!, हेच राजकीय वास्तव आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले‌.

    Read more