भारत माझा देश

जम्मू-काश्मिरात टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएचे जमात-ए-इस्लामीच्या अनेक ठिकाणांवर छापे

जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएने आज अनेक जागांवर छापे टाकले. टेरर फंडिंगप्रकरणी प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी (जेईआय) गटाच्या विरोधात अनेक दिवसांपासून तपास सुरू आहे. एनआयएने सकाळी 6 वाजेपासून जम्मू-काश्मीर पोलिस […]

पेगासस प्रकरण : सुप्रीम कोर्टाने चौकशीसाठी समिती स्थापन केली, म्हणाले – याचिकांशी न्यायालय सहमत नाही, पण न्याय आवश्यक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस प्रकरणाचा न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपास होणार की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात कार्यवाही सुरू झाली आहे. पेगासस स्पायवेअर प्रकरणात न्यायालयाने तीन […]

लालूंचे काँग्रेसवर टीकास्त्र; तरीही सोनिया फोनवर लालूंशी बोलल्या!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील शिक्षा भोगत असलेले आरोपी लालूप्रसाद प्रसाद यादव पुन्हा एकदा बिहारमधील राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ पाहत आहेत. […]

पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला १७ लाख रुपयांचे दागिने दान

वृत्तसंस्था रांची : झारखंड येथील एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला १७ लाख रुपयांचे दागदागिने दान केले आहेत. Donation of jewelery worth Rs. […]

निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये गुटखा, पान मसल्यावर वर्षभर बंदी; ७ नोव्हेंबरपासून लागू

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक वर्षासाठी गुटखा आणि मसल्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला होता. पण, […]

AGAIN INDIA VS PAK : भारत-पाक सामन्यातील विक्रमांचा पाकला विसर ! हरभजनची धडाकेबाज ‘बोलिंग’ आणि मोहम्मद आमिर गपगार ! फिक्सर को सिक्सर-दोघांमध्ये तुफान ट्विटर वॉर….

विशेष प्रतिनिधी दुबई : भारत पाकिस्तान सामना म्हणजे वर्षभर चर्चाच चर्चा-न संपणार ‘शब्दयुद्ध’-प्रत्येक चेंडूची समिक्षा-प्रत्येक नजरेला नजर…मोहम्मद आमीरला भारताविरुद्ध पहिल्यांदाच सामना जिंकण्याचा कोण असुरी आनंद […]

पेट्रोल-डिझेल कंपन्यांना दर ठरविण्याचा अधिकार काँग्रेस राजवटीत दिला; वारंवार इंधनाची दरवाढ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या राजवटीत इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्याना इंधनाचे दर ठरविण्याचा अधिकार दिल्यामुळे देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढत आहेत.आज पुन्हा […]

27 ऑक्टोबर 1947; काश्मीर वाचवण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये उतरवले!!

वृत्तसंस्था श्रीनगर : आजच्याच दिवशी म्हणजे 27 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर वाचवण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगर मध्ये उतरवले. आज हा ऐतिहासिक दिन आहे. या दिवसाला भारतीय […]

एनडीपीएस कायद्यात बदल करण्यावर केंद्रीय मंत्री आठवलेंचा भर , म्हणाले – ड्रग्सची नशा करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा योग्य नाही

पत्रकारांशी बोलताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले की, अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना तुरुंगाची शिक्षा होते, तर दारू पिणाऱ्यांना शिक्षा होत नाही.Union Minister Athavale emphasizes on […]

SARDAR UDHAM SINGH : ‘सरदार उधम’ चित्रपट ब्रिटिशांबद्दल द्वेष पसरवणारा;अनपेक्षित कारण देत ऑस्करच्या यादीतून वगळलं ; भारतीय संतापले

विशेष प्रतिनिधी मुंबई : विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट ऑस्करच्या यादीतून वगळण्यात आला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी हा निर्णय घेतला आहे. या […]

Jyotiraditya Scindia : राजघराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू ! केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली स्वच्छता..व्हिडिओ व्हायरल

नागरी उड्ड्यानमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयीन परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. तर, दोनच दिवसांपूर्वी बुऱ्हानपूर मतदारसंघात डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. […]

WHO द्वारे कोवॅक्सिनला मंजूरी नाही ; याबाबत अधिक माहिती विचारली , ३ नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल

डब्ल्यूएचओचा तांत्रिक सल्लागार गट आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या अँटी-कोरोनाव्हायरसला मान्यताप्राप्त यादीमध्ये (EUL) समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.Covaxin is not approved by the WHO; Asked for […]

काश्मी्र खोऱ्यात ग्रेनेड हल्ल्यात ६ जखमी, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी बसस्थानकाजवळ लष्कराच्या पथकावर ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रेनेड रस्त्यावरच फुटल्याने सहा नागरिक जखमी झाले […]

NDPS Act Provisions

साक्षीदारांना संरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारला आदेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला याप्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणात जे इलेक्ट्रॉनिक पुरावे […]

बंगळूरमधील रोहिंग्यांच्या हद्दपारीची योजना नाही , कर्नाटकची न्यायालयात माहिती

  नवी दिल्ली – बंगळूरमध्ये राहात असलेल्या रोहिंग्या नागरिकांना तातडीने हद्दपार करण्यासाठी कोणतीही योजना आखण्याचा सरकारचा विचार नसल्याचे कर्नाटकतर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. बंगळूर शहरात […]

अफगाणिस्तानला मदत पाठवण्याचे आता इम्रान, जीनपिंग यांचे थेट जगालाचा साकडे

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने मानवतावादी आणि आर्थिक मदत पाठवावी असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी […]

कंगना राणावत अंदमानच्या सेल्यूलर जेलच्या सावरकर कोठडीत नतमस्तक

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय पारितोषिक विजेते प्रख्यात अभिनेत्री कंगना राणावत अंदमानच्या सावरकर कोठडीत नतमस्तक झाली.कंगनाने परवाच नवी दिल्लीच्या कार्यक्रमात मनकर्णिका या सिनेमासाठी राष्ट्रीय पारितोषिक स्वीकारले. […]

राहुल द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी केला अर्ज, टी-२० वर्ल्डकपनंतर स्वीकारणार जबाबदारी!

टी-20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून राहुल द्रविडने आता अधिकृतपणे या पदासाठी अर्ज केला आहे. राहुल द्रविडने मंगळवारी भारतीय मुख्य […]

भारतीय चित्रपटसृष्टीतील ड्रग्ज साफ करण्याची गरज -केंद्रीय मंत्री रामदास आठवले

विशेष प्रतिनिधी मुबंई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींची नावे ड्रग प्रकरणात आली आहेत. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत, […]

राष्ट्रीय पुरस्काराचे नाव जनतेच्या विनंतीमुळे नाही तर मोदींजींच्या एका ट्विटमुळे बदलले! राजीव गांधी खेलरत्न पारितोषिकाचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पारितोषिक करण्यात आले…

विशेष प्रतिनिधी दिल्ली : ऑगस्टमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने केलेल्या कामगिरीचे कौतुक झाले होते. यानंतर नरेंद्र मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड चे […]

संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार, 25 दिवस चालणार, विरोधक या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची शक्यता

संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होऊन २३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. यावेळच्या हिवाळी अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे, कारण राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील […]

‘शिवसेना नाव तर शिवाजी महाराजांचे घेईल पण काम मोगलांचे करेल’

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत सिलवासा येथे मंगळवारी विराट जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर […]

लखीमपूर हिंसा : सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल, घटनास्थळी शेकडो शेतकरी असूनही साक्षीदार फक्त 23 कसे?

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी केली. या प्रकरणातील सर्व प्रत्यक्षदर्शींची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारला […]

T 20 मधील पाकिस्तानचा विजय साजरा केला म्हणून जम्मू मधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी जम्मू : मैदानातील परिपक्वता फक्त खेळ कसा होतो, कोण जिंकते, कोण हारते यावर अवलंबून नसते. आपण आपली हार कशी स्वीकारतो यावरदेखील अवलंबून असते. […]

गुप्त माहिती लीक केल्याप्रकरणी सीबीआयची नौदल अधिकाऱ्याला अटक, नौदलाचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

गुप्त माहिती लीक केल्याप्रकरणी सीबीआयने नौदलाच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाच्या सेवेतील अधिकाऱ्यासह 2 निवृत्त अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. किलो-श्रेणीच्या पाणबुडीच्या आधुनिकीकरणासंबंधीची […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात