भारत माझा देश

बारामतीत मुख्यमंत्री ठाकरे : शरद पवारांनीच दाखवला विकासाचा सूर्य, 25 वर्षे उबवणी केंद्रात नको ती अंडी उबवली !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीमध्ये अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील […]

लोकसभा पोटनिवडणुकीत तीनपैकी दोन जागांवर भाजपचा पराभव, काँग्रेसची टीका – मोदीजी, अहंकार सोडा, काळे कायदे मागे घ्या!

देशातील अनेक राज्यांतील तीन लोकसभा आणि 29 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी […]

मोठी बातमी : संरक्षण मंत्रालयाची 7,965 कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदीस मंजुरी, लष्कराचे सामर्थ्य वाढवण्याचे उद्दिष्ट

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून 12 हेलिकॉप्टरसह 7,965 कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी मंजुरी दिली. यासंदर्भात मंत्रालयाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, […]

Nawab Malik V/s Sameer Wankhede : समीर वानखेडे यांची २५ लाखांची घड्याळे, अडीच लाखांचा बूट! प्रामाणिक अधिकाऱ्याचे 10 कोटींचे कपडे?’ नवाब मलिक यांचा पुन्हा हल्ला

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज (2 नोव्हेंबर, मंगळवार) पुन्हा हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा दावा […]

मोठी दुर्घटना : नायजेरियात 21 मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 100 हून अधिक जण अडकल्याची भीती, आतापर्यंत 6 जण ठार

आफ्रिकन देश नायजेरियाची आर्थिक राजधानी लागोसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे निर्माणाधीन एक उंच इमारत कोसळून किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 100 […]

इम्रान खान यांच्यासमोर देश चालवण्याचे संकट, TLPच्या हिंसक आंदोलनांमुळे अर्थव्यवस्थेचे तब्बल 35 अब्ज रुपयांचे नुकसान

पाकिस्तानातील कट्टरपंथी इस्लामिक संघटना तहरीक-ए-लब्बेक (टीएलपी) ने इम्रान सरकारची झोप उडवली आहे. अशा मागण्या या संघटनेने सरकारसमोर ठेवल्या आहेत, ज्या कुणालाही धक्का देतील. त्यांच्या मागण्या […]

देशात विक्रमी उत्पादन होऊनही साखर का झाली महाग, जाणून घ्या भाववाढीचे खरे कारण!

मागच्या काही काळापासून देशात महागाईत झपाट्याने वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलपासून भाज्यांचे दर वाढले आहेत. देशभरात साखरही महाग झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत साखरेच्या दरात […]

‘IRIS केवळ पायाभूत सुविधांचा विषय नाही तर ती सर्वांची सामूहिक जबाबदारी’, पंतप्रधान मोदींचे स्कॉटलंडमध्ये प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, IRIS (इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रेझिलिएंट आयलँड स्टेट्स) साठी पायाभूत सुविधांचा शुभारंभ आम्हाला नवीन आशा आणि आत्मविश्वास देतो. सर्वात असुरक्षित देशांसाठी काहीतरी […]

IIT जोधपूर प्लेसमेंट 2021-22 : प्रतिवर्ष 24.38 लाख रु. अँव्हरेज पॅकेज

विशेष प्रतिनिधी जोधपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूरमधील 2021-22 सालचा प्लेसमेंट ड्राइव्ह सुरू झाले आहे. आतापर्यंत 40 कंपन्यांनी या ड्राईव्हसाठी नोंदणी केलेली आहे. डिसेंबर […]

अफगाणिस्तानचे काबूल बॉम्बस्फोटाने हादरले, रुग्णालयासमोर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भीषण स्फोट झाला आहे. ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर हा […]

विराट कोहलीच्या मुलीला धमकावल्याप्रकरणी DCW ने पोलिसांना पाठवली नोटीस

मालीवाल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना असे काही ट्विट आले आहेत ज्यात विराटच्या 9 महिन्यांच्या मुलीवर बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.DCW sends notice to police for threatening […]

मुस्लिमां बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने भाजप नेत्यावर एफ आर आय दाखल

विशेष प्रतिनिधी जम्मू काश्मीर: पाकिस्तानच्या संघाने भारतावर टी-२० विश्वचषक सामन्यामध्ये विजय मिळवला. इंडिया टुडे वृत्तानुसार या विजयानंतर काश्मिरच्या अनेक भागांमध्ये हा विजय साजरा केला गेला […]

DADRA NAGAR HAVELI ELECTION RESULT : शिवसेनेच्या कलाबेन डेलकरांचा विजय ; भाजपचा 47 हजार 447 मतांनी पराभव

आज सकाळी ८.३० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. दरम्यान या मतमोजणीत एकूण २२ राऊंड पार पडले.DADRA NAGAR HAVELI ELECTION RESULT: Shiv Sena’s Kalaben Delkar wins; […]

केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे करू शकतो नेतृत्व , वरिष्ठ खेळाडूंना दिली जाईल विश्रांती

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केएल राहुल न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करेल कारण काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. KL Rahul can lead Team India in […]

तुमचे व्हॉट्स अँप होऊ शकते हॅक? दिल्लीत व्हॉटस अँप हॅक करून ब्लॅकमेल केल्याची घटना

विशेष प्रतिनिधी दिल्ली : सायबर क्राइमच्या बऱ्याच केसेस तुम्ही ऐकल्या असतील. पण व्हॉट्सअॅप हॅक करून पैशासाठी ब्लॅकमेल करण्याची केस तुम्ही कधी ऐकलीय का? तर दिल्ली […]

Dadra Nagar Haveli Election Result : कलाबेन डेलकर यांची जोरदार बॅटिंग,१९ हजार ८८२ मतांनी आघाडीवर

या पोटनिवडणुकीत ७५.९१ टक्के मतदान पार पडलंय. ३३३ मतदान केंद्रांवर मतदान झालं. Dadra Nagar Haveli Election Result: Kalaben Delkar’s strong batting, leading with 19,882 votes […]

 Biometric Attendance : 8 नोव्हेंबरपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा बायोमेट्रिक हजेरी ; कोरोना नियमांची सक्ती कायम

बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर असणं बंधनकारक असेल हे संबंधित विभाग प्रमुखांची जबाबदारी असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. Biometric attendance for central government employees from November 8 […]

IAS OFFICER : अपयशावर मात करत अनुपमा यांनी असं मिळवलं यश ! संपूर्ण भारतात 386 वा क्रमांक …

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण आहे आणि त्यासाठी कठोर परिश्रम तसेच सकारात्मक विचार आवश्यक असतात. आयएएस अधिकारी […]

पाच देशांकडून भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता; प्रवाशांची मोठी सोय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परदेशात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास आणखी सुखाचा होणार आहे.कारण भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला आणखी पाच देशांनी मान्यता दिली आहे. Recognition of India’s corona […]

गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची रामदेव बाबांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : “गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे” अशी मागणी योगगुरू रामदेव बाबा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या […]

जगभरातील कोरोनाबळींची संख्या पन्नास लाखांवर; अमेरिकेत सर्वाधिक ७ लाख ४० हजार जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक संकट म्हणून ओळखल्या गेलेल्या कोरोनाने सोमवार अखेरपर्यंत जगभरात ५० लाख बळी घेतले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक७ लाख ४० हजार जणांचा मृत्यू […]

भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या वापरास ऑस्ट्रेलियाचा हिरवा झेंडा; डब्ल्यूएचओकडून अजून मान्यता नाही

वृत्तसंस्था सिडनी : भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या भारतीय बनावटीच्या कोरोना लशीच्या वापरास ऑस्ट्रेलियाने सोमवारी हिरवा कंदील दाखविला आहे. प्रवाशांचे लसीकरण झाल्याचे निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियात कोव्हॅक्सिनला […]

अमेरिकेच्या तिजोरीपेक्षा भारतीय नागरिकांकडे तिप्पट सोने ; दहा देशामध्ये आहेत सोन्याचे साठे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज धनत्रयोदशी. भारतीय नागरिक हमखास या दिवशी सोने खरेदी करतात. पण,जगभरातील सोन्याचा विचार केल्यास अमेरिकेच्या सरकारी तिजोरीपेक्षा भारतीय नागरिकांकडे तीनपट म्हणजे […]

काँग्रेस नेते अरविंदर सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, आज लोधी रोड स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

पवन खेरा यांनी ट्विट केले की, माझा सहकारी आणि मित्र अरविंदर सिंग यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. Congress leader Arvinder Singh dies of heart […]

G20 SUMMIT : २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य ! पंतप्रधान मोदी यांची ‘सीओपी-२६’ परिषदेत ग्वाही…

पुढील पिढीला जागरूक करण्यासाठी हवामान बदलाबाबतच्या धोरणांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची गरजही मोदी यांनी व्यक्त केली.Zero carbon emissions target by 2070 वृत्तसंस्था नवी दिल्ली: भारत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात