भारत माझा देश

पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानातून चीनला पाठविण्यात आलेले घातक किरणोत्सरी (रेडिओॲक्टिव्ह) पदार्थ गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जप्त करण्यात आले आहेत. हे पदार्थ असलेले कार्गाे कंटेनर्स […]

पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला लुटण्याचेच काम केले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

विशेष प्रतिनिधी झांशी : पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला केवळ लुटण्याचे काम केले. लुटण्यापासून ते कधी थकले नाही. आम्ही मात्र विकासकामे करताना थकणार नाही असा हल्लाबोल पंतप्रधान […]

बायकोला जगभर फिरवून आणणाऱ्या केरळमधील चहाविक्रेत्याचा मृत्यू, पर्यटनाची आवड पाहून आनंद महिंद्रांनीही केली होती मदत

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : प्रवासाच्या आवडीमुळे अगदी कर्ज घेऊन जगातील विविध देशांना पत्नीसह भेट देणाऱ्या केरळमधील चहाविक्रेत्याचा वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या 14 वर्षांत […]

राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणांमध्ये समन्वय हवा, अमित शहा यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी लखनऊ : नक्षलवादी, सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या गोष्टी रोखण्यासाठी राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वयाची गरज असल्याचे आवाहन […]

त्रिपुरामध्येही तृणमूल कॉँग्रेसची गुंडगिरी, भाजपाच्या कार्यालयावर केला हल्ला

विशेष प्रतिनिधी आगरताळा : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल कॉँग्रेसने येथेही गुंडगिरी सुरू केली आहे. त्रिपुरातील त्रिपुरामध्ये, खोवाई जिल्ह्यातील तेलियामुरा येथे तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी केलेल्या […]

परदेशी माध्यमांची कोल्हेकुई, कृषि कायदे रद्द करणे म्हणजे मोदी नरमले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषि कायद्याविरुध्दच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच मोदी सरकारवर परदेशी माध्यमे निशाणा साधत आहेत. कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर उन्मादात […]

राजस्थानचे कॉँग्रेस सरकार पुन्हा अडचणीत, तीन मंत्र्यांनी थेट सोनिया गांधींना पत्र लिहून केली राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त

विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमधील कॉँग्रेस सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. तीन मंत्र्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा देण्याची इच्छा […]

कृषि कायदे मागे घेतल्याने कृषि सुधारणांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांची टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी कृषि कायदे मागे घेण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. […]

कॅ. अमरिंदर सिंग भाजपासोबत लढविणार निवडणूक, कृषि कायद्याचा विषय नसल्याने अकाली दलही सोबत येणार

विशेष प्रतिनिधी चंदिगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आनंद व्यक्त केला […]

फरार आर्थिक गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय पर्याय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर्थिक गुन्हे करून फरार झालेल्या गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गुन्हेगारांना मायदेशी […]

कृषी कायदे रद्द मोंदींकडून; श्रेय घ्यायला काँग्रेस पुढे; पंजाबमध्ये उभारणार शेतकरी आंदोलनाचे स्मारक!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची काम कार्तिक पौर्णिमा प्रकाश पर्व याचे निमित्त साधून घोषणा केली. त्यासाठी आंदोलन […]

समान नागरी कायद्याची सक्ती गरजेची, उच्च न्यायालयाने व्यक्त केले मत

विशेष प्रतिनिधी प्रयागराज: समान नागरी संहिता ही देशाची गरज असून ती सक्तीने आणली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७५ वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे, अल्पसंख्याक समाजातील सदस्यांनी व्यक्त […]

आंदोलन शेतकऱ्यांचे, मोदींकडून कृषी कायदे रद्द; श्रेयात मात्र काँग्रेस पुढे; आज शेतकरी विजय दिवस!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या […]

झाशीच्या किल्ल्यावरून फ्लाय पास्ट करत भारतीय लढाऊ विमानांच्या रणरागिणींची राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना!!

राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला सुरवात वृत्तसंस्था झाशी : “मेरी झांसी नही दुंगी”, असे म्हणत ब्रिटिशांची लढताना हौतात्म्य पत्करणार्‍या अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमरातील सेनानी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून […]

राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला सुरवात; संरक्षण विषयक उपक्रमांना प्रारंभ!!

वृत्तसंस्था झाशी : “मेरी झांसी नही दुंगी”, असे म्हणत ब्रिटिशांची लढताना हौतात्म्य पत्करणार्‍या राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला […]

शेतकरी कायदे रद्द झाल्यानंतर भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार काय म्हणाले???

विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही शेतकरी कायदे मागे घेण्यात आले आहेत असे जाहीर केले आहे. या त्यांच्या निर्णयावर देशात […]

आंदोलन केले शेतकऱ्यांनी, कृषी कायदे रद्द केले मोदींनी; मात्र काँग्रेसचा उद्या शेतकरी विजय दिवस!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या […]

शेतकरी कायदा मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आनंद

विशेष प्रतिनिधी मुबंई : आज गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायदे मागे घेतल्याची घोषणा केलेली आहे. यामुळे आंदोलनकर्त्या शेतकरी वर्गात […]

Today truth justice and non violence have won says Congress President Sonia Gandhi

‘आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला’, सोनिया गांधी यांची कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया

Congress President Sonia Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कृषीविषयक कायदे रद्द करण्याच्या घोषणेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले […]

शेतकरी कायदा मागे घेतल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाखूष

विशेष प्रतिनिधी मुबंई : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून घेण्यात आलेले तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधानांनी आज गुरूनानक जयंतीचे औचित्य साधून 18 मिनिटांच्या आपल्या […]

कृषी कायदे मागे घेताच कॅप्टन अमरिंदर यांचा उघडपणे मोदींना पाठिंबा, म्हणाले- भाजपसोबत जागा वाटून पंजाबमध्ये निवडणूक लढवणार

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आहे. भाजपसोबत जागावाटप करून […]

Farm Laws : कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला काय करावे लागणार? वाचा सविस्तर पूर्ण प्रक्रिया…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन कायद्यांबाबत देशात बराच काळ निदर्शने सुरू होती. आता […]

कृषी कायदे रद्द; प्रियांका – टिकैत आक्रमक; पण पंजाब मधून कॅप्टन – सिद्धू – अकाल तख्त यांचे केंद्राबाबत अनुकूल सूर!!

वृत्तसंस्था चंडीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी याबाबत […]

मोदी सरकार अध्यादेश का आणत नाही? प्रियंका गांधी यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान यावरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे.Why Modi government does not bring […]

AB de Villiers retirement : एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून घेतला संन्यास, आयपीएलही खेळणार नाही

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रँचायझी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात