भारत माझा देश

राजस्थानात हायवेवरच अपघातामुळे आगडोंब, १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

विशेष प्रतिनिधी जयपूर – राजस्थानातील बारमेर-जोधपूर राष्ट्रीय महामार्गावर भांडियावास गावाजवळ ट्रक व बसच्या भीषण धडकेनंतर दोन्ही वाहनांना लागलेल्या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. इतर […]

शरद पवार, मुलायमसिंग जयललिता यांच्याबद्दलच्या “ॲटम बॉम्ब सिक्रेट फाइल्स” तर नरसिंह राव, देवेगौडा, वाजपेयी यांच्याकडे होत्या; पीएमओ मधील माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज जेव्हा देशाच्या राजकारणात “बॉम्ब” आणि “हायड्रोजन बॉम्ब” फोडण्याची भाषा करण्यात येत आहे, त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने […]

जय भीम सिनेमातील पार्वती यांची खऱ्या आयुष्यातील सद्यस्थिती अतिशय बिकट!

विशेष प्रतिनिधी चेन्नई : सिनेमा फक्त लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नसतो. बऱ्याच सिनेमात समाजाचं वास्तविक क्रूर रूपही दाखवले जाते. कर्णन, असुरन, द ग्रेट इंडियन किचन या […]

गांधी-नेहरु-कलाम यांच्या देशात बाबरी मशीद उध्वस्त केल्याची कोणाला लाजही वाटत नाही; पी. चिदंबरम यांचे वादग्रस्त वक्तव्य

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या देशात स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेल्यानंतर बाबरी मशीद कुणीच उध्वस्त […]

सावरकरांच्या हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी आणि सनातनी परंपरेशी काहीही संबंध नाही; काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांचा खळबळजनक दावा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सावरकरजी हे कोणी धार्मिक व्यक्ती नव्हते. त्यांच्या हिंदुत्वाचा हिंदू धर्माची आणि सनातनी परंपरेशी काही संबंध नव्हता, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ […]

फाल्गुनी नायर ; भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड बिझनेस वूमन, नायका कंपनीच्या मालकीण! वयाच्या 50व्या वर्षी सुरू केला होता बिझनेस

विशेष प्रतिनिधी दिल्ली : असं म्हणतात की स्वप्न कधीच जुनी होत नाहीत. जसे दिवस जातात तशी ती अधिक बळकट होत जातात. फक्त स्वप्नांमध्ये बळ भरण्याचे […]

नितीन गडकरी यांचे हे स्वप्न असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे खाते बदलत नाहीत!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई १३५० किमी लांबीचा एक्स्प्रेस-वे २०२३ पर्यंत पूर्ण करत संपूर्ण जगातील मेगा प्रोजेक्ट पैकी एक प्रोजेक्ट करणे आणि देशात २२ […]

कम्युनिस्टांसह तृणमूल आणि कॉँग्रेसचे आव्हानही काढले मोडीत, त्रिपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला ३३४ पैकी ११२ जागा बिनविरोध

विशेष प्रतिनिधी आगरतळा: तृणमूल कॉँग्रेसकडून आव्हान उभे करण्याच्या वल्गना फोल ठरवित आणि कम्युनिस्ट आणि कॉँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षाने त्रिपुरात मोठे यश मिळविले आहे. […]

“मी बिलकुल ठीक”; पैलवान निशा दहिया हिचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून खुलासा

वृत्तसंस्था गोंडा : भारताची ऑलिम्पियन पैलवान निशा दहिया तिची तिच्या भावासह सोनीपत मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी काही वेळापूर्वीच फ्लॅश झाली होती. परंतु […]

शेतकरी आंदोलनात सहभागी आणखी एका शेतकऱ्याचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेमध्ये आला आढळून

विशेष प्रतिनिधी दिल्ली : दिल्ली सीमा रेषेवर मागील एक वर्षापासून कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांनी आंदोलन केले आहे. पण सरकारने अद्याप कोणताही प्रतिसाद या आंदोलनास दिलेला नाहीये. […]

राजस्थानात भरतपूरच्या खासदार रंजिता कोली यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार, जिवंत काडतुसे आणि धमकीचे पत्र!!

वृत्तसंस्था भरतपूर : राजस्थानात भरतपूरच्या भाजप खासदार रंजिता कोली यांच्या निवासस्थानाबाहेर काल गोळीबार झाला तसेच तेथे काही जिवंत काडतुसे सापडली आहेत. रंजिता कोली यांना धमकीचे […]

टर्मरिक ट्रिनिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रिनिटी साईओ यांनी ‘लकाडोंग’ या बहुमूल्य हळद उत्पादनात क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

विशेष प्रतिनिधी दिल्ली : मेघालय मधील वेस्ट जयंतिया हिल्स जिल्ह्यातील मुळीह या गावातील ट्रिनिटी साईओ यांना नुकताच पद्मश्री अवॉर्डने सन्मान करण्यात आले आहे. आजवर त्यांची […]

“द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग”मध्ये भारताच्या नेतृत्वाखाली आठ देशांचा समावेश; अफगाण मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : “द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग” हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम केंद्रातल्या मोदी सरकारने सुरू केला असून त्यामध्ये भारताच्या नेतृत्वाखाली आठ देशांच्या सर्वोच्च […]

India China dispute:अरुणाचल प्रदेशचा भाग चीननं बळकावल्याचा अमेरिकेचा रिपोर्ट ; भारताने फेटाळला दावा

अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या म्हणजे पेंटागॉनच्या सूत्रांनी एक रिपोर्ट जाहीर केला. त्यामध्ये भारतीय हद्दीत चीनने एक संपूर्ण गाव वसवल्याचा दावा होता.जो भारताने फेटाळला आहे. विशेष प्रतिनिधी […]

थकीत रक्कम न मिळाल्याने तीन हजार आशा सेविकांनी लसीकरणाचे काम केले बंद

प्रशासनाने डेटा ऑपरेटरना लसीकरणाशी संबंधित डेटा अपलोड करण्यासाठी ५०० रुपये मानधन दिले आहे.Three thousand Asha workers stopped vaccination work due to non-receipt of overdue amount […]

लग्नसंस्थेला विरोध असणारी नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई विवाह बंधनात,पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या मॅनेजरशी तिने लग्न

लग्नसंस्थेला विरोध असणारी नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई विवाह बंधनात अडकली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या मॅनेजरशी तिने लग्न केले आहे.बर्मिंगहॅममध्ये एका छोट्या समारंभात लग्न […]

आर. हरीकुमार भारतीय नौदलाचे नवे प्रमुख

वेस्टर्न नेव्हल कमांड (WNC) प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार 30 नोव्हेंबर रोजी करमबीर सिंग यांच्याकडून पुढील नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील, अशी घोषणा सरकारने […]

छठपूजेला बँकांना सुट्टी : या आठवड्यात खाजगी आणि सार्वजनिक बँका पाच दिवस राहणार बंद

वृत्तसंस्था नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमधील खाजगी आणि सार्वजनिक बँका या आठवड्यात तब्बल पाच दिवस बंद राहणार आहेत.कारण छठ पूजा आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील […]

भारतातील कोरोना लसीचे प्रमाणपत्र चालणार ९६ देशांमध्ये

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात घेतलेल्या कोरोना लसीचे प्रमाणपत्र जगातील ९६ देशांमध्ये चालणार आहे. जगातील ९६ देशांनी एकमेकांच्या कोरोना लसीच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्याचे ठरविले […]

PADMA AWARDS 2021:पाकिस्तानात मृत्युदंड भारतात पद्मश्री ! ज्यांना ५० वर्षे शोधू शकला नाही पाकिस्तान ; कोण आहेत काझी सज्जाद?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. या सोहळ्यात एका विशेष व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. पाकिस्तानी सैन्यात कर्नल पदावर राहिलेल्या काझी सज्जाद […]

सामान्य नागरिकाच्या वेशात गुजरातचे मंत्री पोहोचले, त्यांना दिले बारा मिलीलिटर डिझेल कमी

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : पेट्रोल पंपावर गैरप्रकाराच्या तक्रारी होत असल्याने सामान्य नागरिकाप्रमाणे डिझेल घेण्यासाठी पोहोचले. मात्र, त्यांनाच बारा मिलीलिटर डिझेल कमी देण्यात आली. मंत्र्यांनी रंगे […]

PADMA AWARDS 2021 : मोदी सरकारने बदलले पद्मश्रीचे रूप! पुरस्कारासाठी मी स्वत:ला योग्य समजत नाही -आनंद महिंद्रानी जिंकले मन!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली:महिंद्रा उद्योग समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांना यंदा पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी आनंद महिंद्रा यांना […]

PADMA AWARDS 2021: भारताच्या राष्ट्रपतींची दृष्ट काढणाऱ्या मंजम्मा जोगती ! टाळ्यांच्या कडकडाटात पद्मश्री प्राप्त करणाऱ्या ट्रान्सवुमनची थरारक कहाणी…

पुरस्कार स्वीकारण्याच्या मंजम्मा जोगतीच्या शैलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मंजम्मा यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा प्रथम त्यांनी दरबार हॉलच्या मैदानाला स्पर्श […]

आमदाराने अशीही ओवाळली आरती ! बाटलीवर अखिलेश यादव यांचा फोटो असलेले समाजवादी अत्तर केले लॉंच

आपल्या नेत्याच्या महिमामंडनात उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या आमदाराने कडी केली आहे. चक्क समाजवादी अत्तर लॉँच केले आहे. अखिलेश यादव यांच्या हस्ते हे समाजवादी अत्तर लॉँच […]

मंत्र्यांना हिंदी येत नसल्याने अधिकाऱ्यांची भाषा समजेना, अधिकाऱ्यांना मंत्र्यांची भाषा बोलता येईना, मुख्यमंत्री म्हणाले आमची भाषा येणारे अधिकारी पाठवा

विशेष प्रतिनिधी इंफाळ : मंत्र्यांना हिंदी येत नसल्याने अधिकाऱ्यांची भाषा समजेना आणि अधिकाऱ्यांना मंत्र्यांची भाषा येईना अशी परिस्थिती मिझोराममध्ये झाली आहे. त्यामुळे आमची भाषा येणारे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात