भारत माझा देश

फ्रान्समध्ये कोरोनाची 5वी लाट सुरू, सलग दुसऱ्या दिवशी 10,000 हून अधिक रुग्ण आढळले, सरकारने दिला इशारा

फ्रान्समध्ये कोरोना महामारीची पाचवी लाट सुरू झाली आहे. याविषयी माहिती देताना देशाचे आरोग्य मंत्री ऑलिव्हर व्हेरन म्हणाले की, ज्यांना संसर्ग संपेल अशी अपेक्षा होती त्यांच्यासाठी […]

स्पेसएक्स रॉकेटवरून 4 अंतराळवीर ISS साठी रवाना, भारतीय अमेरिकन राजा चारी करणार ‘क्रू 3’ मिशनचे नेतृत्व

अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि स्पेसएक्सने चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवले आहे. खराब हवामानासह अनेक कारणांमुळे दीर्घ विलंबानंतर स्पेसएक्स रॉकेट अखेर बुधवारी या अंतराळवीरांसह […]

महाराष्ट्रात काय अर्धा – एक ग्रॅम ड्रग्ज पकडता? गुजरातकडे पहा; तिथल्या ड्रग्ज माफियांवरील प्रहारानंतर संजय राऊतांचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सल्ला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरातमध्ये पोलिसांनी गेल्या 58 दिवसांमध्ये ड्रग्ज माफियांवर कायद्याचा प्रहार करून 90 गुन्हेगारांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून साडेपाच हजार किलो पेक्षा […]

गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार; 58 दिवसांत 90 आरोपी पकडले; 5756 किलो ड्रग्ज जप्त!!

वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार सुरू असून गेल्या 58 दिवसांमध्ये 90 आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 5756 किलो ड्रग्ज जप्त करण्यात […]

INDIA CHINA : सीमेवर वर्ष १९६२ सारखी युद्धस्थिती होऊ देणार नाही ! सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय सैन्याने कोणत्याही आणीबाणीसाठी सिद्ध असणे आवश्यक आहे.सीमेवर वर्ष १९६२ सारखी युद्धस्थिती होऊ देणार नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. […]

लाखो युनिट विजेचा वापर करूनही दिवाळीमध्ये अखंडित वीजपुरवठा, गॅसवरून होणारे तंटे मिटले; मोदी है तो सब मुमकिन है!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात लोकांनी दिवाळी साजरी करताना लाखो युनिट विजेचा वापर रोषणाईसाठी केला आहे. विशेष म्हणजे देशात कोळसा टंचाईचे सावट असताना झालेला […]

PADMA AWARDS 2021 : पद्मचाच बोलबाला ! केवाय वेंकटेशने जिंकले पद्म राष्ट्रपतींनी जिंकले मन – बदलला प्रोटोकॉल ; मंचावरून उतरत केला सन्मान…

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने यावेळी प्रदान केलेल्या पद्म पुरस्कारांना सगळ्यांनीच मानाचा मुजरा केला आहे.हा पुरस्कार प्रदान सोहळा सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करतो […]

इलेक्ट्रिक वाहनांचे युग दृष्टिक्षेपात; पेट्रोलियम कंपन्या उभारणार विविध ठिकाणी २२ हजार चार्जिंग स्टेशन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी युग हे इलेक्ट्रिक वाहनांचे युग म्हणून ओळखले जाणार आहे. त्या दिशेने केंद्र सरकारने आणि पेट्रोलियम कंपन्यांनी पावले टाकण्यास सुरुवात […]

पहाटे मशिदींमध्ये होणाऱ्या अजानमुळे लोकांची झोपमोड, रुग्णांचाही विचार करत नाहीत, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी भोपाळ : पहाटे मशिदींमध्ये होणाऱ्या अजानमुळे लोकांची झोप मोड होते. रुग्णांचा देखील हे लोक विचार करत नाहीत आणि साधू-संतांच्या साधनेत यामुळे भंग होतो, […]

भारतीय सीमेवर चीनने गाव वसविल्याचा प्रकार कॉँग्रेसच्याच काळातील, १९५९ मध्येच कब्जा केल्याचा संरक्षण विभागाचा खुलासा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताच्या सीमेवर चीनने गाव वसविल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला आहे. मात्र, हा प्रकार १९५९ मध्येच घडला आहे. त्यामुळे आता याबाबत […]

HORRIBLE : रायसेन येथील ‘ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये आदिवासी मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे प्रशिक्षण ; राष्ट्रीय बालआयोग अध्यक्ष कानूनगोंनी केले उघड

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी या वस्तीगृहाला अचानक भेट दिली. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या देशातील अन्य वसतीगृहांमध्ये काय चालू आहे, याचाही आता शोध घेणे आवश्यक आहे. […]

रेल्वेच्या पॅकेजमध्ये विमानातून फिरण्याची संधी, केवळ २१ हजार रुपयांत दार्जीलिंग, कॅलिम्पोंग आणि गंगटोकची सफर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आणि पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी नववर्षाची भेट सादर केली आहे. रेल्वेच्या पॅकेजमध्ये विमानातून फिरण्याची संधी मिळणार आहे. केवळ २१ […]

नितीन गडकरी यांचे हे स्वप्न असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे खाते बदलत नाहीत!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई १३५० किमी लांबीचा एक्स्प्रेस-वे २०२३ पर्यंत पूर्ण करत संपूर्ण जगातील मेगा प्रोजेक्ट पैकी एक प्रोजेक्ट करणे आणि देशात २२ […]

न्यूयॉर्क टाईम्सने केले भारताच्या लसीकरण मोहिमेचे कौतुक, अशक्य ते शक्य करून दाखविले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिकेतील प्रतिष्ठित दैनिक असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सने भारताच्या लसीकरण मोहिमेचे कौतुक केले आहे. भारतातील जलदगतीने 100 कोटी कोरोना लसीकरण डोस अशक्य […]

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोदी सरकारची भेट, इथेनॉलच्या किंमतीत केली वाढ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकरी ऊसाला भाव मिळविण्यासाठी संघर्ष करत असताना मोदी सरकारने त्यांना भेट दिली आहे. इथेनॉलच्या किंमती 80 पैशांपासून ते […]

एनडीएमध्ये पुढील वर्षी दाखल होणार २० मुली, सैन्यात जाऊन देशसेवा करणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय लष्करात आता महिलाही लढणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये पुढील वर्षी २० मुलींना प्रवेश मिळणार आहे. आपले तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण […]

भांडवली खर्चाबाबत समज नसलेले राहुल गांधी हेच खरे खिसेकापू, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलवर मोठे कर लावल्याने केंद्र सरकारला खिसेकापू असल्याची टीका केली होती. यावर केंद्रीय […]

मोहम्मद अली जिना ज्या लोकांसाठी महापुरुष आहेत, त्यांनी तत्काळ देश सोडून निघून जावे, इंद्रेश कुमार यांची टीका

विशेष प्रतिनिधी वाराणसी : मोहम्मद अली जिना ज्या लोकांसाठी महापुरुष आहेत, त्यांनी तत्काळ देश सोडून निघून जावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार […]

नक्षलवाद्यांकडून धमकीची एकनाथ शिंदे यांची स्टंटबाजी, माओवादी पार्टीच्या प्रवक्त्यानेच केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी माओवादी पार्टीकडून (नक्षलवादी) दिलेलीच नाही. ती तथाकथित धमकी म्हणजे […]

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी नको, भारताच्या पुढाकाराने बैठकीत आठ देशांनी ठणकावले

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी अजिबात होता कामा नये, अशा शब्दांत भारताच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत आठ देशांनी ठणकावले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीला यातून इशारा देण्यात […]

तमिळनाडू, पुदुच्चेरीवर पुन्हा अतिवृष्टीचे संकट, शाळा, महाविद्यालये बंद

विशेष प्रतिनिधी चेन्नई – तमिळनाडू आणि पुदुच्चेरीत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीचे संकट लक्षात घेऊन राज्यातील नऊ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद […]

..म्हणे जिनांमुळे फाळणी टळली असती, राजभर यांचे वादग्रस्त वक्तव्य

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी महंमद अली जिना यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जिना यांना […]

राजस्थानात हायवेवरच अपघातामुळे आगडोंब, १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

विशेष प्रतिनिधी जयपूर – राजस्थानातील बारमेर-जोधपूर राष्ट्रीय महामार्गावर भांडियावास गावाजवळ ट्रक व बसच्या भीषण धडकेनंतर दोन्ही वाहनांना लागलेल्या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. इतर […]

शरद पवार, मुलायमसिंग जयललिता यांच्याबद्दलच्या “ॲटम बॉम्ब सिक्रेट फाइल्स” तर नरसिंह राव, देवेगौडा, वाजपेयी यांच्याकडे होत्या; पीएमओ मधील माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज जेव्हा देशाच्या राजकारणात “बॉम्ब” आणि “हायड्रोजन बॉम्ब” फोडण्याची भाषा करण्यात येत आहे, त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने […]

जय भीम सिनेमातील पार्वती यांची खऱ्या आयुष्यातील सद्यस्थिती अतिशय बिकट!

विशेष प्रतिनिधी चेन्नई : सिनेमा फक्त लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नसतो. बऱ्याच सिनेमात समाजाचं वास्तविक क्रूर रूपही दाखवले जाते. कर्णन, असुरन, द ग्रेट इंडियन किचन या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात