भारत माझा देश

CBI आणि ED प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्यावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात, ‘त्यांना प्रत्येक गोष्टीवर असे नियंत्रण हवे आहे जणू ते 100 वर्षे राज्य करणार आहेत!’

सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. सरकारने अलीकडेच दोन अध्यादेश जारी केले आहेत, ज्याअंतर्गत सीबीआय आणि […]

इस्लामिक कट्टरपंथी झाकीर नाईकच्या एनजीओवरवरील बंदी वाढली, गृह मंत्रालयातर्फे आयआरएफवरील बंदीत 5 वर्षांसाठी वाढ

झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर गृह मंत्रालयाने पाच वर्षांची बंदी वाढवली आहे. नाईकच्या एनजीओवर पहिल्यांदा नोव्हेंबर २०१६ मध्ये यूएपीएअंतर्गत बंदी घालण्यात आली […]

त्रिपुराच्या खोट्या बातम्या देऊन दंगलीत तेल; दोन महिला पत्रकारांना अटकेनंतर जमीन

वृत्तसंस्था गोमती : त्रिपुरा दंगलीच्या खोट्या बातम्या देऊन दंगल भडकविणाऱ्या दोन महिला पत्रकारांना अटक केली होती. त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. riots in Tripura with […]

शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी पाच एकर जागा ; इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार , दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

शनिवारच्या चकमकीत सहभागी पोलीस अधिकारी आणि सी-६० कमांडोंच्या सत्कारासाठी गृहमंत्री पाटील सोमवारी गडचिरोलीत आले होते. Five acres of land for farming to the families of […]

बनावट वाहन परवान्याच्या आधारे पोलिस खात्यात प्रवेश; १२ पोलिस कॉन्टेबलना पदावरून डच्चू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बनावट वाहन परवान्याच्या आधारे पोलिस खात्यात भरती झालेल्या १२ पोलिस कॉन्टेबलना पदावरून डच्चू देण्यात आला आहे. Access to police account on […]

काँग्रेस भ्रष्टाचाराची महाराणी, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा हल्लाबोल ; काँग्रेस, दलाली एकाच नाण्याच्या दोन बाजू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस आणि दलाली या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जणू एक महाराणी आहे, अशी जोरदार टीका भाजपचे राष्ट्रीय […]

२०१५ च्या पुरानंतर अधिकाऱ्यांनी काय केले? चेन्नईतील पूरस्थितीवरून उच्च न्यायालय संतप्त

विशेष प्रतिनिधी चेन्नई – चेन्नई शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याने मद्रास उच्च न्यायालयाने चेन्नई महानगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत. २०१५ रोजी पूर आल्यानंतर आपण काय करत आहात? […]

दिल्लीच्या जेएनयूमध्ये पुन्हा धुमशान, प्रतिस्पर्धी विद्यार्थी संघटनांत मारामारी

  नवी दिल्ली – अभाविप आणि जेएनयूएसयू या प्रतिस्पर्धी विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली. विद्यार्थी संघटना सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यावरून वादावादी झाली.Clashes between students in […]

कथित बिटकॉईन गैरव्यवहारावरून काँग्रेस राजकारण – बोम्मई यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी बंगळूर – कथित बिटकॉईन गैरव्यवहारावरून काँग्रेस राजकारण करीत असल्याची टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. याप्रकरणी पुरावे असल्यास विरोधी पक्षांनी ते […]

आधी धर्मांध मुस्लिम मर्कट, त्यात हाती आले शस्त्र, मग उन्माद तो काय वर्णावा ; अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांची सैन्य परेड

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर दहशतवादी तालिबानचे मनोधैर्य वाढले आहे. रविवारी त्यांनी अमेरिकेच्या वेशातील तालिबानी यांनी परेड काढली. आधी धर्मांध मुस्लिम मर्कट, त्यात हाती […]

वन्यजीवांमुळे चीनमध्ये नव्या विषाणूंचा संसर्ग होण्याची धास्ती, १८ समुद्रखाद्यामुळे संकट

वृत्तसंस्था बीजिंग : जगाला डोकेदुखी बनलेला कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाल्यानंतर आता वन्य आणि समुद्रजीवामुळे नव्या विषाणूचा संसर्ग पसरण्याची धास्ती पसरली आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार […]

सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला ; राकेश कपिलसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल

हल्ला करण्यास आलेल्या जमावाच्या हातात भाजपचा झेंडा होता. या हल्ल्यानंतर खुर्शीद यांनी आपण काही चुकीचे म्हटंल होतं का, असा सवाल केला आहे.Attack on Salman Khurshid’s […]

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या नातीचा आदर्श, लग्नाचा खर्च टाळून ह्रदयरोगी मुलांसाठी ५० लाख रुपये

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नात सुषमा चौधरी हिने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. विवाहातील वायफळ खर्च टाळून सुषमा चौधरी हिनं तब्बल ५० लाख रुपयांची […]

कंगणाचा आता फाळणीवरून कॉंग्रेसवर निशाणा, ज्यांचे प्राण गेले त्यांच्या हत्याकांडासाठी ब्रिटिश किंवा कॉँग्रेसला जबाबदार धरण्यात आले का?

अभिनेत्री कंगना रनौटने फाळणीवरून कॉंग्रसेवर निशाणा साधला आहे. फाळणीमुळे लाखो लोकांचे प्राण गेले. ब्रिटिश किंवा कॉँग्रेस ज्यांनी फाळणीला सहमती दिली त्यांना हत्याकांडासाठी जबाबदार धरण्यात आले […]

रझा अकादमीवर बंदी घातली नाही तर हिंदू म्हणून रस्त्यावर उतरावे लागेल, नितेश राणे यांचा इशारा

हिंदूंना का मारल याचे उत्तर राज्य सरकार रझा अकादमीला का विचारत नाही असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. हिंदूवरचे अत्याचार […]

एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अन्यायकारक, डॉ. भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे कारवाई रद्द करण्याची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचा शांतेत संप सुरू आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांचे केलेले निलंबन अन्यायकारक आहे. त्यामुळे ही कारवाई रद्द करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री […]

पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा

महाराष्ट्रात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतात, पण पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.Petrol […]

राष्ट्रवादाच्या मुद्यावर मते देण्यासाठी दलितांना पटवून द्या, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्षांचे आवाहन

जात, धर्म किंवा पैशाच्या आधारात नाही तर राष्ट्रवादाच्या मुद्यावर मतदान करा, असे दलितांना पटवून द्या. त्यासाठी दलितांसोबत चहा घ्या असे आवाहन उत्तर प्रदेश भारतीय जनता […]

दिल्ली दंगलीत मुस्लिमांना लक्ष्य केल्याचा आरापे करणाऱ्या वकीलाला न्यायालयाने खडसावले, पोलीसांनी सचोटीने काम केल्याचा दिला निर्वाळा

दिल्ली दंगलीमध्ये पोलीसांनी मुस्लिमांना लक्ष्य केल्याचा आरोप करणाऱ्या वकीलाला न्यायालयाने चांगलेच खडसावले. हा आरोप तथ्यहिन आणि घृणास्पद असून पोलीसांनी पूर्ण सचोटीने आपले काम केले असल्याचा […]

विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलनावर एसटी कर्मचारी ठाम, राज्य सरकारच्या समितीवर घेतला आक्षेप

विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलनावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार राज्य सरकारने नेमलेल्या समितीवर कामगार संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या […]

आत्मनिर्भर भारत घडविण्यात वायुसेनेचे उल्लेखनीय योगदान, जनरल बिपीन रावत यांनी केले कौतुक

आत्मनिर्भर भारत घडविण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. देशातील प्रत्येक जण याकरिता प्रयत्न करीत आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय वायुसेना महत्वपूर्ण योगदान देत आहे असे […]

हल्लीकर जातीच्या बैलाची किंमत 1 कोटी रुपये! तर बैलाचे वीर्याचा एक डोस विकला जातो 1000 रुपयांना

विशेष प्रतिनिधी बंगलोर : कृष्णा नावाचा हल्लीकर जातीचा एक बैल आहे. त्याची किंमत तुमच्या अंदाजानुसार किती असेल? सुमारे 1 कोटी रुपयांचा हा बैल बेंगळुरू येथे […]

Azim Premji Foundation Study Shows 60 Percent Children In India Are Not Able To Use Internet for Online Classes

ऑनलाइन शिक्षणाचे वास्तव : भारतातील 60 टक्के मुले ऑनलाइन क्लासेस करू शकत नाहीत, शहरातही इंटरनेट स्पीडची समस्या, अझीम प्रेमजी फाउंडेशनचा अहवाल

Online Classes : कोरोना संसर्गामुळे जवळपास 18 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये व्हर्च्युअल वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत एका अहवालाने या यंत्रणेचा पर्दाफाश केला […]

Bronze statue of Mahatma Gandhi vandalised in Australia Which Was gifted by Indian government

ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, पंतप्रधान मॉरिसन यांनी केला निषेध, भारताने भेट दिला होता पुतळा

Bronze statue of Mahatma Gandhi vandalised in Australia : भारत सरकारने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या मोठ्या कांस्य पुतळ्याची ऑस्ट्रेलियात तोडफोड करण्यात आली आहे. पंतप्रधान स्कॉट […]

Amravati Violence Nawab Malik Allegations On BJP, Ashish Shelar Hits Back

मलिक V/s शेलार : मलिकांचा भाजपवर दंगल भडकावल्याचा आरोप, आशिष शेलारांचाही जोरदार पलटवार- …तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही!

Amravati Violence : राज्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचारावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांत राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी दंगल भडकवण्याचा सुनियोजित कट […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात