भारत माझा देश

New Wage Code 3 days leave 4 days work from new financial year, 13 states ready on new Wage code Read in Details

New Wage Code : नव्या आर्थिक वर्षापासून ३ दिवस सुट्टी ४ दिवस काम, नव्या वेतन संहितेवर १३ राज्ये तयार, टेक होम सॅलरीवर काय परिणाम? वाचा सविस्तर…

New Wage Code : नवीन आर्थिक वर्षाची चाहुल लागताच सर्वांना वेतनवाढीची आशा असते. परंत यावेळी केंद्राच्या नव्या वेतन संहिता कायद्यामुळे टेक होम सॅलरीवर परिणाम होण्याची […]

Controversial comedian Munawwar Farooqi show in Mumbai was supported by Congress

हिंदू देवी-देवतांचा अवमान करणारा वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा मुंबईत झाला शो, काँग्रेसने दिला होता पाठिंबा

comedian Munawwar Farooqi : मुनव्वर फारुकीच्या शोला मुंबई काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. गेल्या काही आठवड्यांत फारुकीचे १२ हून अधिक शो रद्द करण्यात आले आहेत. फारुकीचा […]

हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी वादात प्रियांका गांधींचीही उडी; म्हणाल्या, राहुलजी हिंदुंचा खरा अर्थ समजवताहेत!!

वृत्तसंस्था रायबरेली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केरळ मधल्या वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपले लक्ष सध्या उत्तर प्रदेशातील अमेठी […]

प्रशांत किशोर म्हणाले- यूपीची निवडणूक काही सेमीफायनल नाही, 2024च्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम नाही !

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यूपी […]

सुवर्ण मंदिरात गुरू ग्रंथ साहिबच्या अवमानाच्या घटनेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला निषेध, म्हटले- समाजात भांडणे लावण्याचे षडयंत्र!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात पवित्र गुरु ग्रंथ साहिबची विटंबना करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध केला आहे. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या वतीने रविवारी […]

PM Modi on the occasion of Goa Liberation Day said people of Goa kept the flame of freedom burning for the longest time in the history of India

PM Modi In Goa : ‘भारताच्या इतिहासात गोव्याच्या लोकांनी स्वातंत्र्याची ज्योत प्रदीर्घ काळ तेवत ठेवली’ – मुक्ती दिनानिमित्त पंतप्रधान मोदी

Goa Liberation Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्याच्या दौऱ्यावर असून त्यादरम्यान त्यांनी पणजीतील मिरामार बीचवर गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित केलेल्या सेल परेड आणि फ्लायपास्टमध्ये […]

कोलकाता महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी बॉम्बस्फोट, सियालदह आणि टाकी बॉईज स्कूलमधील स्फोटात तीन जखमी

महापालिका निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे. मतदानासाठी लोक आपापल्या बूथवर पोहोचत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोलकाता आणि लगतच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक राज्यांमधले “डेली पॅसेंजरच”; तृणमूलच्या खासदाराची गोवा दौऱ्यावरून शेलकी टीका!!

वृत्तसंस्था कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या राज्यांमध्ये निवडणुका असतात त्या राज्यांमध्ये नेहमीच जातात. ते तिथे “डेली पॅसेंजर”सारखे असतात. हे आपण पश्चिम बंगालच्या निवडणूकीत […]

पंजाबात सलग दुसऱ्या दिवशी विटंबना, कपूरथळात निशाण साहिबमध्ये विटंबना करणाऱ्या आरोपीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू

पंजाबमधील सुवर्ण मंदिरात झालेल्या विटंबनेच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कपूरथळा येथूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. असे सांगण्यात येत आहे […]

Grand wedding Reception : साधेपणाने रजिस्टर लग्न, मोठे कौतूक; गोव्यात “ग्रँड” रिसेप्शन; “साधेपणाच्या” चर्चांना उधाण!!

प्रतिनिधी पणजी : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुलीचे लग्न मुंबईत 7 डिसेंबरला अगदी साधेपणाने साजरे केले. कोरोनाच्या संकटात एक चांगला आदर्श घालून दिला म्हणून […]

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे हिंदू धर्मावर वादग्रस्त वक्तव्य, सत्यनारायण पूजेचाही केला विरोध

हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी हिंदू धर्माला वाईट म्हटले […]

राऊत – सुप्रियांच्या नाचानंतर प्रफुल्ल पटेलही मुलगा प्रजयच्या लग्नात “जुम्मे की रात”वर सलमान-शिल्पा शेट्टीसोबत नाचले…!!

विशेष प्रतिनिधी जयपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी हिच्या लग्नात त्यांचा आणि सुप्रिया सुळे यांचा “जोडी नाच” अर्थात “कपल डान्स” गाजलेला असतानाच […]

हिंदू-हिंदुत्व शब्दच्छल करणाऱ्यांना सरसंघचालकांनी सुनावले, म्हणाले- हिंदुत्व जोडण्याविषयी सांगते, तोडण्याविषयी नाही!

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील आपल्या मुक्कामाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी जाहीर कार्यक्रमात सहभागी होऊन संबोधन केले. ते म्हणाले […]

केरळात १२ तासांत दोन राजकीय हत्या, राज्यात दहशतीचे वातावरण, अलप्पुझामध्ये कलम १४४ लागू

केरळमधील दोन राजकीय हत्यांमुळे वातावरण तापले आहे. 12 तासांत दोन नेत्यांच्या हत्येमुळे अलप्पुझा जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. कलम 144 लागू करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनीही हत्यांचा […]

Prashant Kishor : प्रशांत किशोर म्हणाले – नुसते पक्ष एकत्र करून काँग्रेस भाजपला हरवू शकणार नाही

नुकतेच एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला सल्ला दिला आहे. काँग्रेसच्या विजयासाठी पक्षात काही […]

पंतप्रधान मोदी आज ‘गोवा मुक्ती दिन’ सोहळ्यात सहभागी होणार, 650 कोटींच्या प्रकल्पाची देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्याला भेट देणार आहेत, येथे ते गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करतील. […]

Coronavirus : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7 हजार 81 नवे रुग्ण, आतापर्यंत 145 जणांना ओमिक्रॉनची लागण

देशात प्राणघातक कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरूच आहे. विशेष म्हणजे आता देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णही वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 7 हजार 81 […]

COVID THIRD WAVE : सावधान ! भारतात Omicron कोरोनाची तिसरी लाट निश्चित! ‘या’ महिन्यात उद्रेक

भारतात ओमायक्रॉन संक्रमित लोकांची संख्या 126 वर  विशेष प्रतिनिधी मुंबई :  ओमायक्रॉनचा धोका जगभरात पसरत आहे. दरम्यान, नॅशनल कोविड सुपरमॉडेल पॅनलने अंदाज व्यक्त केला आहे […]

श्रीनगरच्या हरवान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ; एक दहशतवादी ठार

ठार झालेला दहशतवादी परदेशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, ठार झालेल्या दहशतवाद्याची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.Clashes between security forces and militants […]

बंगळुरू प्रकरण : सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा देईल – आदित्य ठाकरे

शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले.Bangalore case:Government will give severe punishment to traitors – Aditya Thackeray विशेष […]

Beed: माजलगाव येथे २५० कुत्र्यांची विशिष्ट प्रकारे हत्या ; अखेर दोन माकडे नागपूर वनविभागाच्या पथकाच्या जाळ्यात

विशेष प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनाक्रमात संतप्त माकडांच्या टोळीने तब्बल २५० कुत्र्यांची हत्या केली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली .बीड जिल्ह्यातील […]

पंजाब : भारत-पाकिस्तान सीमेलगत सीमा सुरक्षा दलाने ड्रोनवर केला गोळीबार

४ पॉवर बॅटरीज असलेल्या या ‘हेक्झा-कॉप्टर’चे वजन सुमारे २३ किलोग्रॅम होते आणि सुमारे १० किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची या क्षमता आहे.Punjab: Indo-Pakistan border security forces […]

Surrogacy Bill : लोकसभेत संमत; नॅशनल सरोगसी बोर्ड आणि राज्य सरोगसी बोर्ड स्थापन;कमर्शियल सरोगसीला चाप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेमध्ये सरोगसी (रेग्यूलेशन) बिल, 2019 (Surrogacy (Regulation) Bill, 2019 ) आवाजी मतदानाने पास झाले. आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी हे विधेयक […]

दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये हुडहुडी; हिमाचल, काश्मिरमध्ये बर्फवृष्टीने गारवाच गारवा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची जोरदार चाहूल लागली आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये हुडहुडी वाढली असून ती आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला […]

Amritsar Golden Temple youth death: सुवर्ण मंदिरात तरुणाकडून गुरु ग्रंथ साहिबची विटंबना ; भाविकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.Amritsar Golden Temple youth death: Defamation of Guru Granth […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात