भारत माझा देश

The Kashmir Files – Gujrat Files – Bengal Files : आला फाईल्सचा जमाना; एकेकाची आता खोला…!!

काश्मीर मध्ये झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराचे भयानक वास्तव दाखवणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” गाजायला सुरुवात झाल्यापासून देशात आणि परदेशात त्याच्या समर्थकांचे आणि विरोधकांचे असे दोन गट […]

अमेरिकेनंतर बाेस्टनचे भारतात सर्वात माेठे संशाेधन केंद्र

अमेरिकेतील बाेस्ट सायंटिफिक काॅर्पाेरेशनने अमेरिकेनंतर भारतात कंपनीचे सर्वात माेठे संशाेधन केंद्र (आर अँड डी) निर्माण करण्याचे ठरवले आहे. गुरगाव येथे पहिले संशाेधन केंद्र निर्माण केल्यानंतर […]

The Kashmir Files : गोवा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही “फिल्म जिहाद”, तरी सिनेमाची 60 कोटींची कमाई!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्मिरी हिंदूंच्या भयानक नरसंहाराचे वास्तव मांडणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स”ची लोकप्रियता जशी वाढते आहे, तसा त्याला “जमियत ए पुरोगामी” कडून होणारा […]

Goa Chief Minister : विश्‍वजित राणे राज्यपालांना भेटले; डॉ. प्रमोद सावंत पंतप्रधान मोदींना भेटले…!!, कोण होणार मुख्यमंत्री??, अजून कुणाला प्रश्न पडलाय??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा मिळवल्यानंतर त्यांना छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. परंतु, मुख्यमंत्री नेमका कोण होणार?, असा “राजकीय […]

झुलन गोस्वामी अडीचशे विकेट्स पूर्ण करणारी पहिली गोलंदाज 

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी बुधवारी महिला वनडेमध्ये २५० विकेट्स पूर्ण करणारी इतिहासातील पहिली गोलंदाज ठरली आहे. झुलनने १९९ […]

ED – IT Raids : युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवर ईडी – इन्कम टॅक्सचे देशभर छापे, मुंबई, ठाणे, नाशकातल्या ऑफिसेसवरही तपास!!

प्रतिनिधी  नवी दिल्ली – महाराष्ट्रासह देशात राजकीय नेत्यांवर सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्सच्या कायदेशीर कारवाया जोरात सुरू असताना देशातील शैक्षणिक संस्था युनिव्हर्सल एज्युकेशन […]

The Kashmir Files : सिनेमा पाहिला नाही तरी… “द काश्मीर फाईल्स”वर बंदीची खासदार बद्रुद्दिन अजमल यांची मागणी!!

वृत्तसंस्था गुवाहाटी : 1990 च्या दशकातल्या काश्मीर मध्ये झालेले हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य दाखवणारा सिनेमा” द काश्मीर फाईल्स” बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे पण देशात त्या […]

Sonia Gandhi hits at Facebook : सोनिया गांधी बऱ्याच दिवसांनी पार्लमेंटमध्ये बोलल्या, फेसबुक, सोशल मीडियावर घसरल्या!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारतीय राजकारणात आता उघडपणे ऍक्टिव्ह नसलेल्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज बऱ्याच दिवसांनी लोकसभेत बोलल्या आणि फेसबुक – सोशल मीडियावर […]

Bhagwant Maan : चन्नींच्या शपथविधीला निमंत्रण नव्हते, भगवंत मान यांनी बोलावल्याबद्दल आभार, काँग्रेस खासदार मनीष तिवारींचे काँग्रेसच्या वादाच्या आगीत तेल!!

वृत्तसंस्था चंडीगड – पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांचा भव्य समारंभात क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होत आहे. त्याच वेळी […]

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; जनरल तिकीट आणि शनयकक्षात बेडिंगची सुविधा देणार

वृत्तसंस्था पणजी : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात कोरोना स्थिती आटोक्यात आल्याने भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासातील निर्बंध शिथील केले आहेत. रेल्वे मंत्रालयाने […]

युक्रेनवर हल्ले सुरूच, रशियन सैन्याने रुग्णालय ताब्यात घेऊन ४०० जणांना ठेवले ओलीस

वृत्तसंस्था मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाचा आज २१ वा दिवस आहे. रशिया युक्रेनच्या शहरांमधील नागरी भागांवर सतत बॉम्बफेक करत आहे. या हल्ल्यात अनेक भारतीय अडकले होते. […]

स्पेनमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीच्या विरोधात ट्रकचालकांचा देशभरात संप

वृत्तसंस्था बेलग्रेड : स्पेनमध्ये पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढवण्याच्या विरोधात ट्रकचालक वाहने उभी करून संपावर गेले आहेत. इंधन महाग झाल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे […]

रशियावर उपासमारीचे संकट; खाद्यपदार्थांच्या किमती अवाढव्य वाढल्या, युद्ध लांबल्यास परिस्थिती बिकट

वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची किंमत रशियन जनतेलाही आता मोजावी लागत आहे. महागाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे.खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. दूरसंचार, वैद्यकीय, […]

काश्मीरमधून पंडितांनी पलायन केले त्यावेळी केंद्रात कुणाचे सरकार होते? काँग्रेस आणि भाजपचे एकमेकांकडे बोट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जानेवारी १९९० मध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्यासाठी मजबूर केले गेले त्यावेळेस केंद्रात व्ही.पी.सिंग यांचे सरकार होते आणि त्याला भाजपचा पाठिंबा […]

१२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. याची सुरुवात राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त करण्यात आली. या वयोगटातील लाभार्थींना […]

रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याने अमेरिकेने व्यक्त केली नाराजी; युक्रेनवरील हल्ल्याला पाठींबा दिल्याचा भारतावर आरोप

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : रशियाकडून भारताने स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणे म्हणजे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला पाठींबा देणे आहे, असे मत अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे. […]

घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली: भाडे न भरणे हा गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. घरमालकाने भाडेकरूविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. तो […]

आठ वर्षांनंतरही पक्षाच्या अध:पतनाची कारणे समजत नसतील तर…कपील सिब्बल यांनी केली गांधी कुटुंबियांना हटविण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आठ वर्षांनंतरही तुम्हाला पक्षाच्या अध:पतनाची कारणे समजत नसतील तर तुम्ही संकटात वाळूत चोच खूपसून बसलेल्या पक्षासारखे आहेत. कॉँग्रेस वर्कींग कमीटी […]

बद्रीनाथ महामार्गावरून बर्फ हटवण्याचे काम सुरू

विशेष प्रतिनिधी डेहराडून : पाऊस आणि पर्वतीय भागात जोरदार गारपिटीमुळे थंडी परतली आहे. या आव्हानादरम्यान बद्रीनाथ महामार्गावरून बर्फ हटवण्याचे काम सुरू आहे. चमोली जिल्ह्यात गारपिटीमुळे […]

शरद यादव यांना उच्च न्यायालयाचा दणका, सरकारी बंगला १५ दिवसांत सोडण्याचा आदेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खासदारपदी अपात्र ठरून चार वर्ष उलटली तरी सरकारी बंगल्यात राहणारे संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांना उच्च न्यायालयाने […]

मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात निकाल, मेहबूबा मुफ्ती यांचा हिजाब निकालावर आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हायकोटार्ने हिजाब बंदी कायम ठेवली आहे.मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात हा निकाल आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या माजी […]

केजरीवालांची आता नवी खेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून दलितांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबमध्ये विजय मिळविल्यावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दलीतांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी डॉ. […]

१३६ कोटींच्या देशात केवळ ८.२२ कोटी करदाते, दहा टक्केही नाही संख्या

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताची लोकसंख्या १३६ कोटी आहे. मात्र, देशात या लोकसंख्येची १० टक्केही करदाते नाहीत. 2019-20 या आर्थिक वर्षात भारतात 8.22 कोटी […]

अखिलेश यादव यांचा दावा, उत्तर प्रदेशात आम्ही ३०४ जागा जिंकल्या,आमचाच झालाय विजय

विशेष प्रतिनिधी लखनऊ : नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीला पोस्टल बॅलेटपैकी ५१.५ टक्के मतदान मिळाले होते आणि या आधारावर त्यांनी […]

ठोको तालीचा कॉँग्रेसला पंजाबमध्ये फटका, वरिष्ठ नेत्यांनी पराभवाचे खापर फोडले नवज्योत सिंग सिध्दूंवर

विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव ठोको तालीमुळे म्हणजे नवज्योत सिंग सिध्दू यांच्यामुळेच झाला असल्याचा आरोप वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.पराभवाचे कारण जाणून […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात