भारत माझा देश

Mamata – Pawar – Rahul : ममता – पवारांच्या “राजकीय उंच उडीला” काँग्रेसचा एका झटक्यात फाऊल; 2024 मध्ये राहुल गांधीच पंतप्रधान!!

ममतांचे पत्र, पवारांचे यूपीए अध्यक्षपद; राहुल २०२४ मध्ये पंतप्रधान!!; नानांचे ट्विट नाशिक – देशात मोदी विरोधी वातावरण तयार करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा […]

बुरखाधारी दहशतवाद्याने सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब फेकून काढला पळ; व्हिडिओ व्हायरल!!

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर शहरात सीआरपीएफ कॅम्पवर 29 मार्च रोजी संध्याकाळी बुरखा घातलेल्या दहशतवाद्याने पेट्रोल बॉम्ब फेकला. सोशल मीडियावर या बाॅम्ब हल्ल्याचा व्हिडीओ […]

कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून टीमचे अभिनंदन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. या बाबतचे ट्विट त्यांनी केले आहे. About […]

पाकिस्तानच्या लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला; तीन ठार, २२ जखमी

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला असून तीन ठार, २२ जखमी जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात हल्ला झाला असून हल्ल्याची […]

पेट्रोल, डिझेल GST कक्षेत आणण्याची मागणी; राज्यांकडून विरोध असल्याने अमान्य होतेय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल GST कक्षेत आणण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या मागणीला राज्यांकडून विरोध केला जात असल्याने ती अमान्य होत असल्याचे […]

दिल्लीत तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी राजधानीत हंगामातील सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असून आठवडाभर […]

इम्रान खान यांची खुर्ची जाणे निश्चित

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : जवळपास चार वर्षे जुन्या इम्रान खान यांच्या सरकारचा निरोप निश्चित झाला आहे. त्यामुळे देशातील राजकीय संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. […]

नवनीत राणांना गुन्हेगारासारखी वागणूक; पोलीस महासंचालक, आयुक्तांना संसदेच्या प्रिव्हिलेज कमिटीचे हजर राहण्याचे आदेश!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी गुन्हेगारासारखी वर्तणूक दिल्याचा मुद्दा महाराष्ट्रासह देशात चर्चिला गेला आहे. नवनीत राणा यांनी लोकसभेत हक्कभंगाचा […]

UPA – Pawar : संजय राऊतांनी मौन सोडले; पवारांना युपीए चेअरमन करा…!!, पुन्हा म्हणाले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल दुपारनंतर धारण केलेले म्हणून आज सकाळीच सोडून टाकले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय […]

श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

विशेष प्रतिनिधी जम्मू : श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार दोघेही स्थानिक दहशतवादी आहेत. त्यांच्याकडून […]

पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची ; ३१ मार्च २०२२ ही शेवटची मुदत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्या पूर्वी दोन्ही कार्ड एकमेकाशी जोडले नाही दंड भरावा लागणार आहे. March […]

पत्रकार राणा अयुब यांना परदेशात जाण्यास बंदी, ईडीने जारी केले ‘लूक आऊट सर्क्युलर’, तपासात सहकार्य करण्याचे निर्देश

पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केलेल्या ‘लुक आउट परिपत्रक’च्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्यांना परदेशात जाण्यापासून रोखले. अधिकाऱ्यांनी ही […]

पाकिस्तानात राजकीय संकट : इम्रान खान यांचा आपल्या खासदारांना आदेश, अविश्वास ठरावावर मतदानाच्या दिवशी गैरहजर राहा!

आपल्या सत्तेवर आलेल्या संकटाचा सामना करत असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या खासदारांना अविश्वास ठरावाच्या दिवशी नॅशनल असेंब्लीतून दूर […]

मोठी बातमी : आसाम- मेघालयचा 50 वर्षे जुना सीमावाद सुटला, हिमंता बिस्वा सरमा आणि कॉनराड संगमा यांनी दिल्लीत सीमा करारावर केली स्वाक्षरी

आसाम आणि मेघालय राज्य सरकारांनी 50 वर्षे जुना सीमावाद सोडवण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि कॉनराड कोंगकल संगमा यांनी मंगळवारी […]

दिल्ली, पंजाब फत्ते केल्यावर ‘आप’ची नजर आता मुंबई महापालिकेवर, सर्व जागांवर लढण्याचा बेत

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. मुंबई, पुणे या महत्त्वाच्या नगरपालिकांच्या निवडणुका काही महिन्यांत होणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC निवडणूक) शिवसेनेसाठी नेहमीच खूप […]

1 एप्रिलपासून महाराष्ट्रात मुद्रांक शुल्कात वाढ, मुंबईत मालमत्ता नोंदणीसाठी लांबच लांब रांगा

महाराष्ट्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1 एप्रिल 2022 पासून घरांवरील मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ होणार आहे. सरकारचा हा निर्णय मुंबईसह ज्या शहरांमध्ये मेट्रोच्या कामकाजाबाबत […]

आज पुन्हा पेट्रोल, डिझेल महागले

विशेष प्रतिनिधी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ७६ ते ८५ पैशांनी, तर डिझेलच्या दरातही ६७ […]

शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याची मागणीने पुन्हा धरला जोर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंजूर केला ठराव

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, काँग्रेसमधील कपिल सिब्बल यांच्यासारखे असंतुष्ट नेते गांधी घराण्याकडून पक्षाची सूत्रे दुसऱ्या नेत्यांकडे देण्याची मागणी करत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही यूपीएचे […]

Birbhum Violence : पीएम मोदींचा ममता सरकारवर निशाणा, म्हणाले- हिंसाचाराच्या माध्यमातून धमकावणे म्हणजे लोकशाही हक्कांचे उल्लंघन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बंगालमधील श्रीधाम ठाकूरनगर येथे मतुआ समाजातील प्रख्यात हस्ती श्रीश्री हरिचंद ठाकूर यांच्या 211व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘मतुआ धर्म महामेळाव्या’ला संबोधित केले. […]

शेतकऱ्यांसाठी आपचे प्रेम पुतना मावशीचेच, सत्तेवर आल्यावर 15 दिवसांतच लाठीमार

विशेष प्रतिनिधी अमृतसर – कृषि कायद्याविरोधात आंदोलनाच्या वेळी आम आदमी पक्षाचे शेतकऱ्यांना असलेले प्रेम पुतना मावशीचेच होते असे स्पष्ट झाले आहे. पंजाबमध्ये सत्तेवर आल्यानंतर 15 […]

ऐतिहासिक कराराने आसाम आणि मेघालयमधील सीमावाद अखेर संपुष्टात, अमित शहांची शिष्टाई यशस्वी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाम आणि मेघालयमध्ये गेल्या पाच दशकांपासून सुरू असलेला सीमावाद संपुष्टात आला आहे. दोन्ही राज्यांमध्ये ऐतिहासिक करार झाला असून, सीमेवरील सहा […]

व्हायरल व्हिडीओत मृत्यू दिसलेल्या धनबादच्या न्यायाधीशांचा खूनच, हेतूपुरस्सरपणे दिला होता धक्का

विशेष प्रतिनिधी धनबाद : गेल्या वर्षी जुलै महिन्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धनबाद येथील एका न्यायाधिशाचा रिक्षाच्या धडकेने मृत्यू झाल्याचे दिसले होते. या घटनेने सर्वांना हादरविले […]

प्रगत महाराष्ट्रावर कलंक, अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचारांत उत्तर प्रदेशा पाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अल्पवयीन मुले, मुलींवरील लैंगिक अत्याचारांत उत्तर प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर आहे. प्रगत म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एकूण देशातील गुन्ह्यांपैकी सुमारे १४ टक्के […]

कार्यपध्दतीच संशयास्पद असल्याने जागतिक विषमता अहवाल सदोष, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला जगातील सर्वात गरीब आणि आर्थिक विषमता असणारा देश असल्याचे म्हणणारा जागतिक विषमता अहवालच सदोष आहे. कारण त्याची कार्यपध्दतीच सदोष […]

पत्रकार राणा अयूबला लंडनला जाताना मुंबई विमानतळावरच रोखले, कोरोनाच्या नावाखाली देणग्या उकळल्याचा आरोप

प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोनाच्या नावाखाली देणग्या उकळून ते पैसे स्वत:साठी वापरणाऱ्या पत्रकार राणा अय्युब यांना पोलीसांनी लंडनला जाण्यापासून रोखले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी लंडनला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात