वृत्तसंस्था नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा किमतीत २५० रुपए वाढ झाली आहे. १९ किलो वजनचा सिलिंडर हल्द्वानी येथे २३०५. ५० रुपये झाला. अजून पर्यंत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हवामान कार्यालयाने गुरुवारी सांगितले की, एप्रिलमध्ये वायव्य, मध्य भारत आणि ईशान्येच्या काही भागांमध्ये कमाल तापमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता […]
विशेष प्रतिनिधी जम्मू : शोपियां चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सध्या काही दहशतवाद्यांना घेरले असल्याची माहिती मिळत असून कारवाई सुरू आहे. Terrorists […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशातील महामार्गांवरील टोलमध्ये वाढ केली आहे. वाढलेले दर १ एप्रिलपासून लागू होतील. अधिसूचनेनुसार ही वाढ […]
मम्मीच्या घरापासून मनमोहनजींच्या घरापर्यंत पदयात्रा काढली तर महागाई का वाढली हे समजेल. आज पुरवठा साखळी आणि युद्धामुळे महागाई वाढली आहे. इंग्लंडमध्ये महागाई 20% पेक्षा जास्त […]
ईशान्येतील जनतेची अनेक वर्षांची मागणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण केली. गुरूवारी नागालँड, आसाम व मणिपूरच्या काही भागातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (आफ्सा) मागे घेण्याचा […]
बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘भाकप माले’च्या सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन विधानसभेत गदारोळ केला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच त्यांनी सभापतींपुढील हौद्यात धाव घेऊन सरकारविरोधात […]
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीव वाचवण्यासाठी लपून छपून नेपाळमध्ये भेटत होते. पाकिस्तानी सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ यांचा […]
देशातील दोन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. […]
विशेष प्रतिनिधी जयपूर : जयपूर शहरात साखळी बॉम्बस्फोट करण्याचा कट राजस्थान पोलिसांनी उधळून लावला आहे. राजस्थान पोलिसांनी बुधवारी मध्य प्रदेशातील सुफा संघटनेच्या 3 कट्टरपंथीयांना चित्तोडगडच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या काळात मनरेगा योजनेत फक्त भ्रष्टाचार केला गेला. तरतूद केलेला निधीही खर्च केला गेला नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री अनुराग […]
विशेष प्रतिनिधी बंगळूरु : कर्नाटकच्या गदग जिल्ह्यात हिजाब घातलेल्या मुलींना कथितरीत्या दहावीच्या परीक्षेला बसू दिल्याबद्दल सात शिक्षकांना निलंबित करण्यात आले असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मराठा आरक्षणाची मागणी करणाºयांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तमिळनाडूतील वण्णियार या अतिमागासवर्गीय समाजाला वेगळी वागणूक देण्याचा काहीही ठोस आधार नसल्याचे […]
विशेष प्रतिनिधी बरेली : तीन तलाक विरोधी लढ्यामुळे चर्चेत आलेल्या बरेली येथील निदा खान हिला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याने धमक्या दिल्या जात आहेत. अलीकडेच […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: काँग्रेसमधील असंतुष्ट गटाचे नेतृत्व करीत असलेले आणि राहूल गांधी यांचे पक्षांतर्गत कट्टर शत्रू माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी […]
विशेष प्रतिनिधी पाटणा : दारू पिणाºया लोकांना मी भारतीय मानत नाही, असे लोक महापापी आहेत, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. बिहारमध्ये […]
विशेष प्रतिनिधी विजयवाडा : उच्च न्यायालयाचा अवमान करणे आंध्र प्रदेशातील आठ आयएएस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. या अधिकाऱ्यांना आता महिन्यातून एक दिवस सामाजिक सेवा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गुंडागर्दी करतात, हे दुदैर्वी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर […]
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. यावेळी इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर निशाणा साधला. […]
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी देशाला संबोधित केले. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या इम्रानच्या पत्राबाबत आता पाकिस्तानी पंतप्रधानांनी मोठा खुलासा केला आहे. या पत्रातील […]
सीएनजी – पीएनजी महाग होऊ शकते. कारण घरगुती गॅसच्या किमती दुपटीहून अधिक वाढल्या आहेत. 1 एप्रिल 2022 पासून देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या किमती 6.10 डॉलर प्रति […]
गुरुवारी राज्यसभेतील 72 सदस्यांना निरोप देण्यात आला. ज्येष्ठ सभागृहात 19 राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सदस्यांचा कार्यकाळ मार्च ते जुलै 2020 दरम्यान पूर्ण होणार आहे. राज्यसभेच्या […]
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला मोठा दिलासा देत, बॉलीवूडमधील प्रसिद्ध आर्यन खान क्रूझ ड्रग्जप्रकरणी मुंबई न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 60 दिवसांची मुदत दिली आहे. […]
2022-23 आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. यासोबतच अनेक नियमही बदलणार आहेत. याचा परिणाम आमची कमाई, खर्च आणि गुंतवणुकीवर होईल. चला जाणून […]
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत निदर्शने केली. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, काँग्रेस महागाईविरोधात देशभरात आंदोलन करत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App