भारत माझा देश

दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना अटक

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : काँग्रेसचे वडगामचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक केली. मेवाणी […]

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावर लवकरच निर्णय, सोनियांकडून ग्रीन सिग्नल, सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता

तब्बल 6 महिने चाललेल्या बैठका आणि भेटीगाठीनंतर प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश आता निश्चित झाला आहे. बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना […]

कर्नाटकात हिजाबचा सुरूच : प्री-युनिव्हर्सिटी परीक्षांमध्ये विद्यार्थिनी आणि निरीक्षकांना हिजाब घालण्याची परवानगी नाही

कर्नाटकातील हिजाबचा वाद थांबताना दिसत नाहीये. शालेय विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास बंदी घातल्यानंतर आता विद्यापीठात बंदी घालण्याची कारवाई सुरू आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थिनी आणि निरीक्षक […]

पुन्हा कोरोना लाटेची भीती : 24 तासांत दिल्लीत १,००० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, मास्क न घातल्यास ५०० रु. दंड

राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत येथे 1,009 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र […]

टाटा स्टीलने घेतला मोठा निर्णय, युरोप शाखेचा रशियासोबतचा व्यवसाय केला बंद

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील प्रमुख स्टील कंपनी टाटा स्टीलने मोठा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलने म्हटले आहे की, ते रशियासोबत व्यवसाय करणे बंद करणार आहे. भारतीय […]

जागतिक बँकेच्या रिपोर्टमध्ये खुलासा, पाकिस्तानच्या 34% लोकसंख्येची दैनंदिन कमाई फक्त 588 रुपये

पाकिस्तानच्या सुमारे 34 टक्के लोकसंख्येला केवळ 3.2 डॉलर किंवा 588 रुपयांच्या रोजच्या कमाईवर जगावे लागते. ही माहिती देताना जागतिक बँकेने सांगितले की, रोखीच्या संकटाचा सामना […]

जहांगीरपुरी बुलडोझर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी, दोन न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश

दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर एमसीडीने येथील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवला, ज्यामुळे बराच गदारोळ झाला आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टात 21 […]

लाऊडस्पीकरच्या वादावर मुंबई पोलिसांची कठोर भूमिका, जाणून घ्या नियम न पाळल्यास काय होणार कारवाई

मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकर आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर काम सुरू केले आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी समाजविघातक कृत्ये, जातीय चिथावणी आदी कामात गुंतलेल्या चोरट्यांची यादी तयार […]

जॉन्सन भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची प्रतिमा बिघडविण्यासाठीच धार्मिक हिंसाचार, भाजपचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत भेटीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिघडविण्यासाठी देशभरात धार्मिक हिंसक घटना हेतुपूर्वक घडविल्या जात […]

फेसबुकवरूनही लव्ह जिहाद, प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणासह नातेवाईकांचाही सामूहिक बलात्कार

विशेष प्रतिनिधी पाटणा : फेसबुकरील प्रेमच लव्ह जिहाद बनल्याचा प्रकार छत्तीसगढमधील युवतीच्या बाबत घडला. एका युवकाच्या प्रेमात या तरुणीला नरकयातना भोगाव्या लागल्या. स्वत:ला प्रेमी म्हणविणाºया […]

पंतप्रधानांवर टीका करणारे अर्धवट, तामीळ अभिनेते भाग्यराज यांची टीका

विशेष प्रतिनिधी चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लोकांच्या हृदयावर लिहिलेले आहे. जे पंतप्रधान मोदींवर टीका करतात ते अर्धवट आहेत. हे लोक चांगल्या गोष्टी […]

तेलंगणामध्ये टीआरएसचे गुंडाराज, माय-लेकाने पेटवून घेतानो व्हिडीओ पोस्ट करत सांगितली नेत्यांकडून झालेली छळवणूक

विशेष प्रतिनिधी कामारेड्डी : तेलंगणामध्ये तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) नेत्यांच्या गुंडाराजने मायलेकाचा बळी घेतला. एका व्यावसायिकाने पेटवून घेण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करीत आपल्याला नेत्यांनी […]

५८८ रुपये प्रतिदिन उत्पन्नावर जगतात ३४ टक्के पाकिस्तानी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. जागतिक बँकेने जाहीर केलेली आकडेवारी हीच गोष्ट सांगत आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची सुमारे […]

केजरीवालजी, थोडी लाज बाळगा काँग्रेस नेत्या अलका लांबा यांचे टि्वट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब पोलिसांच्या वतीने अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर सातत्याने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कुमार […]

लिंबू झाले महाग? या गोष्टींमधून मिळवा पुरेसे व्हिटॅमिन सी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या या काळात आपण सर्वजण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असल्याने अनेक प्रकारचे संक्रमण […]

लुधियाना मध्ये झोपडीला आग लागून सात जण जिवंत जळाले

विशेष प्रतिनिधी चंदीगड : लुधियाना, पंजाबमधील मोठी बातमी आहे. येथील झोपडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील सात जण जिवंत जळाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह […]

Jahangirpuri Violence : #दिल्ली के बुलडोजर भैया ट्विटर वर टॉप ट्रेंडिंग मध्ये!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरीतील हनुमान जयंतीची दंगल आणि त्यानंतर आजची बुलडोजर कारवाई देशभरात राजकीय चर्चेचा विषय बनली असून ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील […]

उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज दिल्ली एनसीआरसह देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून अंशत: दिलासा मिळण्याची […]

Jahangirpuri Violence : दंगली रोखण्यासाठी भाजप मुख्यालय, गृहमंत्र्यांच्या घरावर बुलडोझर चालवा; आपचे खासदार राघव चढ्ढांचे भडकाऊ वक्तव्य!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रामनवमी, हनुमान जयंती मिरवणूकांवर समाजकंटकांनी दगडफेक केली. दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये दंगली घडवल्या. तेथे समाजकंटकांच्या घरांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई […]

मला भारताविषयी विशेष प्रेम आणि आत्मीयता : जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख यांचे भावनिक उदगार

वृत्तसंस्था जामनगर : “मला भारताविषयी विशेष प्रेम आणि आत्मीयता वाटते, असे भावनिक उदगार जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एथेनॉम गेब्रेयसस यांनी काढले आहेत. I have […]

सायबर सुरक्षेकडे लक्ष देणे काळाची गरज; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे मत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या सायबर स्पेसचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. स्पेसमधील कोणतीही त्रुटी राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करू शकते. त्यामुळे सायबर सुरक्षेकडे लक्ष […]

चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जय्यत तयारी; बाहेरून येणाऱ्या लोकांची पडताळणी होणार

वृत्तसंस्था डेहराडून : चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जय्यत तयारी सुरू असून बाहेरून येणाऱ्या लोकांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. […]

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडात शस्त्रसाठा जप्त; १० पिस्तूल आणि ५ ग्रेनेडसह दारूगोळा हाती

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त केला. त्यात १० पिस्तूल आणि ५ ग्रेनेडसह दारूगोळा हाती लागला आहे. सुरक्षा दलांनी मंगळवारी कुपवाडा (जम्मू आणि […]

Jahangirpuri : दीड तास 9 बुलडोझर चालले, डझनभर अतिक्रमित दुकाने पाडली; सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दंगलग्रस्त जहांगीरपुरी भागात आज सकाळी 10.00 वाजल्यापासून सुमारे दीड तास 9 बुलडोझर चालले. डझनभर अतिक्रमित दुकाने पाडली. पण सुप्रीम कोर्टाने बुलडोजर […]

यूपीमध्ये परवानगीशिवाय धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी ; मुख्यमंत्री योगी यांचे आदेश

वृत्तसंस्था लखनौ : यूपीमध्ये परवानगीशिवाय धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. या बाबतचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसात धार्मिक मिरवणुकीवर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात