भारत माझा देश

चार महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती प्रतापसिंह राणे यांची भेट, त्यांच्या समजावणीमुळे चार महिन्यांनी घेतला राणे यांनी निर्णय

विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यातील पोरीम मतदारसंघातून कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि तब्बल ५० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतापसिंह राणे यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या […]

टिपू सुलतानाचा चाणाक्षपणा, मलाबारमध्ये हिंदूवर अत्याचार, पालघाट किल्यात हजारो ब्राम्हणांची कत्तल केली पण म्हैसूरमध्ये बांधली मंदिरे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखला जाणाऱ्या टिपू सुलतानाने मंदिरांची उभारणी केल्याचे सांगितले जाते. पण मलाबारामध्ये हिंदूवर अत्याचार करणाऱ्या , पालाघाट किल्यात […]

अखिलेश यादव पाकिस्तानचे समर्थक, जीना यांचे भक्त, योगी आदित्यनाथ यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पक्ष आणि त्याचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पाकिस्तानचे समर्थक असून मोहम्मद अली जिना यांचे भक्त आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे […]

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा भाजपा राखणार, पंजाबमध्ये कॉँग्रेसचे बारा वाजणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांत भाजपा सत्ता राखणार आहे. मात्र, पंजाबध्ये कॉँग्रेसचे बारा वाजणार असून आम आदमी पक्ष […]

गांधी मार्गावर जीना टॉवर, भारतातील जिनांच्या एकमेव स्मारकाचे नाव बदलण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात गांधी मार्गावर असलेली इमारत जिना टॉवरचे नाव बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनी या इमारतीवर […]

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे भौकाल, पोलीस उपायुक्ताचा खून प्रकरणातील आरोपीला दिली उमेदवारी

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि राजकारण्यांच्या संबंधांवरील भौकाल ही वेबसिरीज सध्या गाजत आहे. या वेबसिरीजपेक्षाही धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील कुंडा मतदारसंघात घडला […]

फिल्म स्टार्सच्या ऐतिहासिक सामन्याला ६० वर्षे पूर्ण राजकपूर, दिलीपकुमार यांच्या संघात होती चुरस

विशेष प्रतिनिधी मुंबई : चिमुंबई : चित्रपट क्षेत्राचे माहेरघर म्हणजे मुंबई. मुंबईला बाॅलीवूडचे असे म्हटले जाते. मुंबई मायानगरीच्या इतिहासात अविस्मरणीय नोंद व्हावी असा फिल्मी स्टार्सचा […]

ADR Report : भाजपने 2019-20 मध्ये 4847 कोटींची संपत्ती जाहीर केली, इतर राजकीय पक्षांची काय आहे स्थिती? वाचा सविस्तर…

2019-20 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाने (भाजप) 4847 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. देशातील सर्व राजकीय पक्षांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. दुसरीकडे, बहुजन […]

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक, ९ महिलांसह ११ आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती

देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत 9 महिलांसह एकूण 11 जणांना अटक करण्यात […]

UP Election: भाजपची 91 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री योगींचे माध्यम सल्लागार शलभमणी यांना देवरियातून तिकीट

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी आणखी 91 उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाने सीएम योगी यांचे मीडिया सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांना देवरियातून […]

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल ;शिष्या पलक, मुख्य सेवक विनायक आणि शरद दोषी, सर्वांना सहा वर्षांची शिक्षा

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर कोर्टात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी […]

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची नात सौंदर्याची आत्महत्या, बंगळुरूमधील एका अपार्टमेंटमध्ये आढळला मृतदेह

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 30 वर्षांची होती. सध्या बोरिंग आणि […]

BrahMos : भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्स नौदलाला विकणार, ३७ कोटी डॉलरचा करार

बराच काळ शस्त्रास्त्र आयातदार देश असलेला भारत आता शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार देश बनणार आहे. या दिशेने फिलिपाइन्ससोबत मोठा करार करण्यात आला आहे. भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक […]

Punjab Election : खुद्द एनआरआय बहिणीकडूनच नवज्योतसिंग सिद्धूंवर गंभीर आरोप, म्हणाल्या- आईला बेघर केले, नात्याबाबत खोटे बोलले!

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या सिद्धूंच्या बहीण डॉक्टर सुमन तूर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वडील […]

Budget 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, ‘या’ मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याची रणनीती

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची रणनीती सुरू केली आहे. यासंदर्भात काँग्रेसने शुक्रवारी काँग्रेसच्या संसदीय धोरणात्मक गटाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. […]

ऐतिहासिक : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला लवकरच मिळणार पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी सांगितले की, ते फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्तीची नियुक्ती करतील. व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात बायडेन […]

NCC Event: पंतप्रधान मोदींकडून NCC दलाच्या मार्चपास्टचे निरीक्षण, करिअप्पा मैदानावर गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) मेळाव्यात सांगितले की, राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शूर सुपुत्रांना मी आदरपूर्वक नमन करतो. […]

‘ब्रा’वरील वक्तव्यावरून वादंग : अभिनेत्री श्वेता तिवारीविरोधात भोपाळमध्ये एफआयआर दाखल

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी एका नव्या अडचणीत सापडली आहे. ‘देव माझ्या ब्राची साईज घेत आहे’, असे वादग्रस्त विधान केल्याने श्वेतावर गुन्हा दाखल झाला आहे. भोपाळच्या […]

कोरोनाच्या निओकोव्ह व्हेरिएंटमुळे घबराट : वुहानच्या शास्त्रज्ञांचा मोठा दावा- या संसर्गामुळे दर 3 रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होईल, आफ्रिकेत आढळला धोकादायक प्रकार

ओमिक्रॉननंतर आता कोरोनाचा नवीन प्रकार निओकोव्हने जगाची चिंता वाढवली आहे. याबाबत वुहानच्या वैज्ञानिकांनी मोठा दावा केला आहे. त्यांचे मते, हा प्रकार दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. […]

एससी-एसटीच्या पदोन्नतीत आरक्षणाबाबत मोठा निर्णय : आरक्षणाच्या निकषांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

एससी-एसटी पदोन्नतीत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्याचे प्रमाण निश्चित करण्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आम्ही हे करू शकत नाही, […]

सत्यमेव जयते!, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द झाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर..

भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट […]

Big news Big Blow To Mahavikas Aghadi government, suspension of 12 BJP MLAs canceled important decision of Supreme Court

मोठी बातमी : महाविकास आघाडी सरकारला दणका, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन घटनाबाह्य ठरवत सुप्रीम कोर्टाकडून रद्द

suspension of 12 BJP MLAs : महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १२ आमदारांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे निलंबन रद्द केले आहे. यामुळे महाविकास […]

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निमित्ताने सीएए विरोधी आंदोलनाला पुन्हा हवा देण्याचा प्रियंंका गांधी यांचा डाव

विशेष प्रतिनिधी लखनऊ : नागरिकत्व संशोधन विधेयक(सीएए) विरोधी आंदोलनाला उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हवा देण्याचा डाव कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी आखला आहे. त्यामुळे […]

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीत ७५ ठिकाणी उभारले ११५ फूट उंचीचे राष्ट्र ध्वज, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा अरविंद केजरीवाल यांचा दावा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीमध्ये ७५ ठिकाणी ११५ फूट उंचीचे राष्ट्रध्वज उभारण्यात आले. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याचा दावा […]

उत्तर प्रदेशच्या सत्तेची चावी ओबीसींच्या हातात, सगळ्याच पक्षांकडून ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या राजकारणात ओबीसी मतांना कधी नव्हे तेवढे महत्व आले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्टÑीय लोकदलाशी युती […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात