भारत माझा देश

नुपूर शर्मांच्या समर्थकाची तालिबानी पद्धतीने हत्या : उदयपूरमध्ये तलवारीने गळा चिरला, व्हिडिओही बनवला; दोन्ही आरोपींना अटक

वृत्तसंस्था उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरमध्ये 10 दिवसांपूर्वी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणाची तालिबानी पद्धतीने हत्या करण्यात आली. मंगळवारी भरदिवसा दोन हल्लेखोर त्यांच्या […]

Agnipath scheme : देशभक्त युवकांचा भरघोस प्रतिसाद; अग्निवीरांसाठी 56000 अर्ज!!;

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत 13 राज्यांमध्ये विरोध झाला तरी हवाई दलाच्या 3000 जागांसाठी तब्बल 56000 अर्ज आले आहेत. […]

मुंबईत चार मजली इमारत कोसळली : 18 ठार, 15 जणांना वाचवलं, ढिगाऱ्याखाली आणखी अडकल्याची भीती

वृत्तसंस्था मुंबई : सोमवारी रात्री उशिरा मुंबईतील कुर्ला पूर्व येथील नाईक नगर येथे चार मजली इमारत कोसळली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा […]

ADR Election Watch Report: राज्यसभेतील 31 टक्के खासदारांविरुद्ध फौजदारी खटले, 87 टक्के कोट्यधीश, वाचा सविस्तर…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एडीआर-नॅशनल इलेक्शन वॉचने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सुमारे 31 टक्के राज्यसभा खासदारांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवले आहेत. वरिष्ठ सभागृहातील सदस्यांची सरासरी मालमत्ता […]

नुपुर शर्मा केस : राजस्थानात उदयपूर मध्ये गळा चिरून युवकाची हत्या!!; हत्येचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला; राज्यात प्रचंड तणाव

वृत्तसंस्था उदयपूर : राजस्थान मध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ फेसबुक लिहिणाऱ्या एका युवकाची दोन युवकांनी गळा चिरून हत्या केली आणि त्यावेळी सर तन से जुदा असे […]

सोनिया गांधींच्या स्वीय सहायकावर बलात्काराचा एफआयआर : पीडिता म्हणाली– पतीच्या मृत्यूनंतर मदत मागितली होती; नोकरीच्या नावाखाली रेप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सहायकावर बलात्काराचा आरोप आहे. दिल्लीतील उत्तम नगर पोलिस ठाण्यात एका महिलेने सोनियांचे स्वीय सहायक पीपी […]

‘तिस्ता सेटलवाड यांनी दंगलग्रस्तांची फसवणूक केली, मदतीचे पैसे हडप केले’, निकटवर्तीय रईस खानचा दावा

वृत्तसंस्था अहमदाबाद : तिस्ता सेटलवाड प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिस्ता यांच्याशी जवळीक असलेल्या रईस खान यांनी दावा केला आहे की, […]

पत्रकार राणा अयुबच्या ट्विटर अकाऊंटवर भारतात बंदी, आयटी कायद्यानुसार ट्विटरची कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्विटरने पत्रकार राणा अय्युब यांचे अकाऊंट भारतात बॅन केले आहे. मात्र, अयुबने ट्विटरवरही सवाल केला आहे. नोटीस पोस्ट करताना त्यांनी लिहिले, […]

अखेर चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्माविरोधात गुन्हा दाखल, राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंवर केले होते वादग्रस्त ट्विट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका वादग्रस्त ट्विटमुळे प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्मा यांच्यावर आयटी कायद्यासह अनेक कलमांखाली […]

Agnipath Scheme Row: सत्यपाल मलिक म्हणाले- अग्निपथ योजनेमुळे लष्कर उद्ध्वस्त होईल, तरुणांची लग्ने होणार नाहीत!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. राज्यपालांनी अग्निपथ योजनेबाबत म्हटले आहे की, ही […]

राजस्थान सरकारची वाटचाल महाराष्ट्रासारख्या संकटाकडे? सचिन पायलट पुन्हा गेहलोत गटाच्या निशाण्यावर

वृत्तसंस्था जोधपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यावर टीका केल्यानंतर गेहलोत गटाच्या निशाण्यावर पायलट आले आहेत. आता गेहलोत यांचे निकटवर्तीय […]

विरोधकांचे राष्ट्रपति पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज भरणार उमेदवारी अर्ज, विरोधी पक्षांचे हे दिग्गज नेते राहणार उपस्थित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने विरोधक आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतील. […]

एकनाथ शिंदे बंड : “शिवसेनेला काही फरक पडणार नाही”, शरद पवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय??

अजित पवारांबरोबर 2019 मध्ये 10 आमदार राजभावनावर पोहोचले होते. सकाळी 8.10 वाजता फडणवीस – पवार शपथविधी झाला. त्याने राष्ट्रवादीला प्रचंड फरक पडला. शरद पवारांनी ते […]

छाप्यात सापडली अफाट संपत्ती : 4 कोटी रुपयांनी भरलेली 5 पोती, सोने-चांदी, आलिशान वाहने, वाचा ड्रग्ज इन्स्पेक्टरवरील छाप्यात काय-काय सापडले!

वृत्तसंस्था पाटणा : बिहारच्या पाटणा शहरातील सुलतानगंज भागातील ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्या घरावर पाळत ठेवण्याच्या पथकाने छापा टाकला. छाप्यादरम्यान, पथकाने नोटांनी भरलेली 5 पोती, […]

Surya Nutan: ना गॅसची गरज, ना चुलीसारखा धूर, पहिला सोलर कुकिंग स्टोव्ह जो सूर्यप्रकाशाशिवाय शिजवतो अन्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गॅसच्या वाढत्या किमती असो की विक्रमी महागाई, आता स्वयंपाकाचे टेन्शन नाही. सरकारी मालकीची तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सौरऊर्जेवर चालणाऱ्या अनोख्या […]

समाजवादी पक्षाचे गड उध्वस्त : रामपूर, आजमगड मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची मात!!

वृत्तसंस्था रामपूर /आजमगड : उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आजमगड लोकसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुकीत भाजपने समाजवादी पक्षाच्या उमेदवारांवर मात करत समाजवादी पक्षाचे पारंपारिक राजकीय गड उध्वस्त […]

अमेरिकेला झटका : IMFने 2022 साठी अमेरिकेचा विकास दराचा अंदाज 2.9% पर्यंत घटवला, मंदी टाळण्याची शक्यता फारच कमी

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)ने अमेरिकेचा आर्थिक विकास दर म्हणजेच GDP वाढीचा अंदाज 2.9% पर्यंत कमी केला आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या आक्रमक दरांनंतर […]

लिबरल फुटीरांवर प्रहार : तिस्ता सेटलवाडला गुजरात एटीएसची अटक!!; अहमदाबादला रवाना!!

प्रतिनिधी मुंबई : सन 2002 च्या गुजरात दंग्यांमधून सुप्रीम कोर्टाने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निष्कलंक सुटका केल्यानंतर आता लिबरल फुटीरांवर जोरदार प्रहार सुरू झाले […]

एकनाथ शिंदे बंड : दमदार पावले “पॉवरफुल” खेळीच्या पलिकडची; प्रादेशिक घराणेशाही मोडायची!!

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे खरी राजकीय खेळी उद्धव ठाकरेंची. खरी राजकीय खेळी शरद पवारांची. त्यामध्ये उपखेळी अजित पवारांची.. वगैरे विश्लेषणांचा रतीब मराठी माध्यमे घालत आहेत. […]

Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, यावर्षी मृतांचा आकडा 117 वर पोहोचला

वृत्तसंस्था गुवाहाटी : देशाच्या ईशान्येकडील आसाम राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांचे पाणी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. शुक्रवारी आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 45.34 लाख लोक बाधित झाले. त्याचवेळी […]

स्वतःच्या बापाच्या नावावर मते मागा!!; बंडखोरांवर कारवाईचे उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार

प्रतिनिधी मुंबई : स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ […]

एकनाथ शिंदे बंड : अमित शहांची 40 मिनिटांची मुलाखत; महाराष्ट्रावर प्रश्न नाही चकार शब्दाचे उत्तरही नाही!!

सन 2002 मध्ये घडलेल्या गुजरात दंगलीच्या मुद्द्यावर त्या वेळचे गुजरात विधानसभेचे आमदार अमित शहा यांनी सन 2022 मध्ये आज 25 जून 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री […]

गुजरात दंगल : मोदींवरचे सर्व आरोप सुप्रीम कोर्टाने धुवून काढले; तिस्ता सेटलवाड, काँग्रेसवर अमित शहा यांचे शरसंधान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरात दंगलीत सन 2002 मध्ये घडलेल्या घटनांवरचे मौन तब्बल 20 वर्षांनी अमित शहा यांनी सोडले आहे. त्यावेळी गुजरात विधानसभेत आमदार असणाऱ्या […]

DRDOने लाँच केले VL-SRSAM : हवाई धोक्यांपासून होणार युद्धनौकांचे संरक्षण, भारतीय नौदलाकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

वृत्तसंस्था मुंबई : DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) ने शुक्रवारी VL-SRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी ओडिशातील चांदीपूरच्या किनारपट्टीवर भारतीय नौदलाच्या जहाजावरून करण्यात […]

SFI कार्यकर्त्यांनी वायनाडमध्ये राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड केली, व्हिडिओ आला समोर

वृत्तसंस्था बंगळुरू : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात