वृत्तसंस्था पणजी : पश्चिम बांगाल प्रमाणे गोव्यातही विजयाचे झेंडे गाडण्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत बंगालच्या वाघिणीचा तृणमूल […]
वृत्तसंस्था पणजी : देशातील सर्वात लहान राज्य गोव्यात भाजपचे सरकार स्थापन होणे जवळपास निश्चित झाले आहे. ट्रेंडनुसार भाजप ४० पैकी १९ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात […]
वृत्तसंस्था पणजी : गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुन्हा एकदा बहुमतानिशी भाजपचे सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे भाजपचे विजयी झालेले उमेदवार बाबूश मोन्सेरात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेससाठी सर्वात वाईट बातमी पंजाबमधून आली आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार पंजाबमध्ये काँग्रेसला २० पेक्षा कमी जागा मिळताना […]
वृत्तसंस्था पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. निकालात असे स्पष्ट झाले की, मतदारांनी वाघाची शेपटी पीरगळली असून घड्याळाची टिकटिकही बंद पडली. तसेच काँग्रेसला […]
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. 2017 च्या निवडणुकीत 300 चा आकडा गाठणाऱ्या भाजपने सध्या 300 च्या आतली कामगिरी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. चार राज्यात भाजप आघाडीवर, पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत असे ताजे […]
प्रतिनिधी पणजी : गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विजयासह भाजपला बहुमत मिळाले आहे पण शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसचे नेते वरिष्ठ नेते […]
वृत्तसंस्था इंफाळ : भाजपचे उमेदवार आणि विद्यमान माणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग हे १८ हजार मतांनी विजयी झाले असून राज्यात भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली […]
योगी म्हणाले होते मुस्लिम माझ्यावर प्रेम करतात आणि मी मुस्लिमांवर प्रेम करतो.UP ELECTION RESULTS 2022 LIVE: ‘Modi-Yogi’ Raj even in Muslim-majority constituencies! BJP in 46 […]
Patiala Urban Captain Amarinder Singh Result Live: CAPTAIN OUT ! पटियाला अर्बनमधून कॅप्टन अमरिंदर सिंग पराभूत – आपचे उमेदवार अजित पाल कोहली जिंकले विशेष प्रतिनिधी पटियाला […]
वृत्तसंस्था पणजी : गोव्यात भाजपची साथ सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या उत्पल पर्रीकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला आहे. भाजपच्या बाबुश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकरांचा […]
सर्वांच्या नजरा कुशीनगरच्या विधानसभा जागांवर आहेत. काँग्रेसचे माजी नेते आरपीएन सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आणि समाजवादी पक्षाच्या तिकीटावर स्वामी प्रसाद मौर्य फाजीलनगरमधून निवडणूक लढवल्याने […]
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. या जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडनुसार भाजपला प्रचंड बहुमत […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमधील ६० जागांपैकी सत्ताधारी भाजप आता २५ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ९ जागांवर, एनपीएफ ५जागांवर, इतर २१ जागांवर आघाडीवर आहे. […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ: यूपी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सर्व निकालांची प्रतीक्षा आहे. गोरखपूर, करहाल आणि जसवंतनगरनंतर सर्वांच्या नजरा रायबरेली या सर्वात लोकप्रिय […]
वृत्तसंस्था पणजी : गोव्यात भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची रणनीती यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. गोव्यात भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक […]
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी महत्वाचं विधान केलं आहे. कोरोना नियम आणि आदर्श आचारसंहितेचे […]
विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यात उत्पल पर्रीकर यांचे बंड भाजप लाभले असून सुरुवातीच्या फळांमध्ये भाजप 18 जागांवर तर काँग्रेस 16 जागांवर आघाडीवर आहे तृणमूल काँग्रेस […]
वृत्तसंस्था चंदीगड : पंजाब मध्ये ऐन मजधारेत बोटीचा कॅप्टन बदलण्याचा खामियाझा काँग्रेसला भोगायला लागला असून काँग्रेसचा नवा कॅप्टन आणि उपकॅप्टन यांच्यासह काँग्रेसची बोट बुडण्याच्या मार्गावर […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. अपेक्षेप्रमाणे आम आदमी पार्टीने ५४ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेस […]
वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात योगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अपेक्षित आघाडी घेतली असून ते डबल सेंचुरी च्या दुसऱ्या 403 जागांपैकी जवळपास सर्व जागांचे […]
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात सरकार कोणाचे बनणार ? यासाठी दोघांनी एक एकरची पैज लावली होती. ती आता भाजप समर्थक विजय सिंह जिंकणार असल्याचे निकालातून […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात भाजप १२०, तर सपा ८२ जागांवर आघाडीवर होती. पंजाबमध्ये आप ४५ जागांवर आघाडीवर होती. मणिपूरमध्ये काँग्रेस आघाडीवर होती.उत्तराखंडमध्ये […]
विशेष प्रतिनिधी गुवाहाटी: आसामधील ८० पैकी ७३ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला एकाही […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App