भारत माझा देश

टिपू सुपरफास्ट एक्सप्रेस नाव काढून टाकले; काँग्रेस – असदुद्दीन ओवैसी चिडले!!

वृत्तसंस्था हैदराबाद : बेंगळूरू – म्हैसूरु इंटरसिटी एक्सप्रेसचे टिपू सुपरफास्ट एक्सप्रेसचे नाव रेल्वे मंत्रालयाने बदलले आणि काँग्रेस – खासदार असदुद्दीन ओवैसी चिडले!!Tipu Superfast Express name […]

टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नामांतर आता वोडेयार एक्स्प्रेस!!; कर्नाटकात काॅंग्रेस नाराज

वृत्तसंस्था म्हैसूर : म्हैसूरचा अत्याचारी शासक टिपू सुलतान याच्या नावावर असलेल्या टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नाव रेल्वे मंत्रालयाने बदलून वोडेयार एक्स्प्रेस असे केले आहे. रेल्वेचे नाव […]

PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी देणार विकासकामांची भेट

वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय गुजरात दौरा सुरू करणार आहेत. यानंतर 11 ऑक्टोबरला ते मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. […]

अमित शाह मुलाखत : जम्मू – काश्मीर मध्ये मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणातच निवडणूक, खालिक मॉडेलमधून नव्हे!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणातच निवडणुका होतील खालिक मॉडेल मधून नव्हे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. […]

राहुल गांधींचे सावरकर, संघावर पुन्हा शरसंधान; ठाकरे निषेध करणार?; फडणवीसांचा सवाल!

प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधींनी पुन्हा एकदा सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर शरसंधान साधले आहे. कॉंग्रेसने देशाला स्वतंत्र केले, संघाने ब्रिटिशांना […]

डॉ. मोहन भागवतांनी न केलेल्या वक्तव्यावरून टीका – टिप्पण्यांचा ‘निवडक माध्यमी’ गदारोळ

विशेष प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 7 ऑक्टोबर 2022 रोजी एका पुस्तक प्रकाशन समारंभात देशातल्या जाती आणि वर्ण व्यवस्थेविषयी […]

सीबीआयने लालू-राबडी यांच्यासह १६ जणांवर आरोपपत्र केले दाखल : रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप

प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद, त्यांची […]

“सावरकर” या विषयाचे काँग्रेसवर उलटलेले राजकीय बुमरँग!!

विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत केरळमध्ये “झाकलेले” सावरकर कर्नाटकात पुन्हा “प्रकट” होणे हे खरे म्हणजे सावरकर या विषयाचे […]

भारत जोडो यात्रा : केरळमध्ये पोस्टरवर ‘झाकलेले’ सावरकर कर्नाटकात पुन्हा ‘प्रकटले’

प्रतिनिधी बेंगळूरू : काँग्रेस – भारत जोडो यात्रा आणि सावरकर या विषयावरचा वाद थांबायला तयार नाही. कारण केरळमध्ये पोस्टरवर झाकलेले सावरकर कर्नाटकात पुन्हा पोस्टरवर प्रकटले […]

अमेरिकेची दुटप्पी भूमिका : नागरिकांना पाक भेट टाळण्याची सूचना; पण राजदूताची मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये पार्टी

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत अमेरिकेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. एकीकडे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना पाकिस्तान भेटी संदर्भात सावधानतेची सूचना दिली […]

मनी लाँडरिंग केस : दिल्ली दारू घोटाळ्यावरून ईडीची पुन्हा कारवाई, दिल्ली-पंजाबसह 35 ठिकाणांवर छापे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक 35 ठिकाणी छापे सुरू आहेत. ईडीचे पथक दिल्ली आणि […]

कर्नाटकातील मदरशात दसऱ्याला घुसला जमाव : जय श्रीरामचा जयघोष, पूजाही केली; 9 जणांवर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात दसरा मेळाव्यात सहभागी झालेले काही लोक जुन्या मदरशात घुसले. येथे या लोकांनी घोषणाबाजी केली आणि मदरशाच्या एका कोपऱ्यात पूजाही […]

NCB ची कारवाई : मुंबईत कबुतरखाना परिसरातल्या गोडाऊनमधून 100 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

वृत्तसंस्था मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. तब्बल 50 किलो एमडी ड्रग्ज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत जप्त केले […]

केजरीवालांच्या मंत्र्याने राम – कृष्णाची पूजा न करण्याची दिली शपथ; मग निवडणुकीत मंदिरांमध्ये का जात होता??, भाजपचा केजरीवालांना सवाल

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या केजरीवाल मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी विजयादशमीच्या एका कार्यक्रमात सामील होत स्थानिक लोकांना ब्रह्मा विष्णू महेश रामकृष्ण या हिंदू […]

दिल्ली दारू घोटाळा : दिल्ली, पंजाब, हैदराबादपर्यंत ईडीचे 35 ठिकाणी छापे; केजरीवालांची सिसोदियांना क्लिनचिट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी पुन्हा एकदा छापे सुरू केले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीसह हैदराबाद, पंजाबमध्ये 35 ठिकाणी छापे […]

निवडणूक आयोग – कोर्टाकडे आज लक्ष; शिवसेनेचा धनुष्यबाण, ज्ञानवापीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंगवर निर्णय अपेक्षित!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने वाराणसी कोर्टाकडे आज सगळ्यांचे लक्ष आहे. कारण शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण नेमका कोणाचे ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे?, याचा […]

काँग्रेस नेत्याचे राष्ट्रपतींविषयी वादग्रस्ट ट्विट : चमचागिरी शब्द वापरला, राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते उदित राज यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. मुर्मूंसारख्या राष्ट्रपती जगातील कोणत्याही देशाला […]

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणार्‍या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच; सीबीआयमार्फत चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी

प्रतिनिधी मुंबई : ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात कंत्राट मिळवण्यासाठी चार लाख डॉलरची लाच ओरायकल कंपनीने […]

अधीर रंजन चौधरी यांच्या नंतर उदित राज यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंवर आक्षेपार्ह वक्तव्य; महिला आयोगाने पाठवली नोटीस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते वरिष्ठ नेत्यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्ये थांबायला तयार नाहीत. आधी अधीर रंजन चौधरी यांनी त्यांचा […]

अंबानी कुटुंबीयांना धमकी देणाऱ्या तरुणाला बिहारमधील दरभंगातून अटक

प्रतिनिधी मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या अज्ञात व्यक्तीने रिलायन्स […]

आदिपुरुष : सिनेमातील हनुमान – रावण यांच्या लुकवरून वाढता असंतोष

भाजप नेत्यांचेही ठीक असतं प्रतिनिधी मुंबई : आदिपुरुष या सिनेमातील रावण आणि हनुमान यांच्या लुकवरून देशात वाढता असंतोष दिसून येत असून मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा […]

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सोनिया गांधींच्या सहभागाचे बळ ते देखील वैशिष्ट्यपूर्ण गावातून!!

प्रतिनिधी बेल्लारी : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज स्वतःहून सहभागी होत राजकीय बळ […]

जलपायगुडीमध्ये हृदयद्रावक दुर्घटना : विसर्जनाच्या वेळी नदीत 40 जण वाहून गेले, 7 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील जलपायगुडी येथे बुधवारी रात्री दुर्गा विसर्जनाच्या वेळी एक मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडीतील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा […]

पक्षाचे नाव TRS वरून BRS, करताना KCR यांना मिळाली कुमारस्वामींची साथ!

नव्या पक्षासह राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री वृत्तसंस्था हैदराबाद : KCR news Party BRS: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव KCR यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) […]

संघ दसरा कार्यक्रम : डॉ. मोहन भागवतांचे स्त्री – पुरुष परस्पर पुरकतेवर महत्त्वपूर्ण भाष्य

प्रतिनिधी मुंबई : विजयादशमीनिमित्त नागपूरमधील रेशीमबाग येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वसंसेवकांना संबोधित केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात