भारत माझा देश

Common Wealth Games 2022 : बजरंग पुनियाने कुस्तीत जिंकले सुवर्णपदक, फायनलमध्ये कॅनडाच्या कुस्तीपटूला चारळी धूळ, अंशु मलिकला रजत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या बजरंग पुनियाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या […]

CBI Raids : जम्मू – काश्मीरमध्ये 30 ठिकाणी छापे, 33 जणांवर गुन्हे; मात्र मेहबूबा, अब्दुल्लांच्या अटकेची अफवा!!

पोलिस भरती घोटाळा प्रकरणी कारवाई वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशात पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा घोटाळ्यात सीबीआयने आज शुक्रवारी 30 ठिकाणी छापे […]

अमित शहांकडून पोलखोल : काळ्या कपड्यांमध्ये काँग्रेसचे आंदोलन, हे तर तुष्टीकरणाचे राजकारण!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर काँग्रेस नेत्यांनी आज 5 ऑगस्ट 2022 रोजी राजधानी नवी दिल्लीत काळे कपडे घालून जोरदार आंदोलन केले. त्याचा […]

2,790 कोटींचे मनी लॉड्रिंग, ईडीची कारवाई : Wazir-X क्रिप्टो करन्सी एक्सचेंजचे गोठविले 64.67 कोटी रुपये!!

वृत्तसंस्था मुंबई : क्रिप्टो करन्सी एक्सचेंज वझीर-एक्स चालवणाऱ्या झान्माई लॅबच्या संचालकांकडे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने झाडाझडती घेतली. या कारवाईत कंपनीचे 64.67 कोटी रुपयांचे बँक बॅलन्स […]

एका हाताने काढून घेतले, दुसऱ्या हाताने दिले; खाद्यतेलाच्या किंमती 15 रुपयांनी कमी!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीयांना आज एका हाताने काढून घेतले आणि दुसऱ्या हाताने दिले याचा अनुभव दिला रिझर्व्ह बँकेने एकीकडे रेपोदरात […]

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरने भारताला मिळवून दिले सहावे सुवर्णपदक, रचला नवा विक्रम

वृत्तसंस्था बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधून भारतासाठी सतत चांगली बातमी येत आहे. वेटलिफ्टर्सनंतर पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्येही भारताने यश मिळवले आहे. भारताच्या सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये देशासाठी […]

काँग्रेसचे आंदोलन फक्त काळ्या फितीत नव्हे, तर अख्ख्या काळ्या ड्रेपरीत!!; मुद्देही बरोबर, पण टाइमिंग चुकल्याचे काय??

विनायक ढेरे काँग्रेसने आज राजधानी नवी दिल्लीत आणि देशभरातल्या विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावर मोठे आंदोलन केले आहे. राजधानी दिल्लीतले आंदोलन तर […]

रेपो रेटमध्ये 50 बेसिस पाॅईंटची वाढ; गृह, वाहन कर्ज पुन्हा महागले; मध्यमवर्गीयांना फटका!!

वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत 5 बेसिस पाॅईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला […]

नॅशनल हेराल्ड केस : मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीने 7 तास केली चौकशी, जयराम रमेश म्हणाले- हे सूडाचे राजकारण!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची सुमारे सात तास चौकशी केली. काँग्रेसने याचा निषेध […]

देशात चौकडीची हुकूमशाही; राहुल गांधींचा आरोप; राजस्थान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री आपापली राज्ये सोडून दिल्लीत!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखे अनेक नेते नॅशनल हेराल्ड केस मध्ये पूर्णपणे अडकल्यानंतर तसेच […]

काश्मिरातून कलम 370 हटवल्याला तीन वर्षे पूर्ण ; दहशतवादी घटनांवर बसला अंकुश, मृत्यूंची संख्याही झाली कमी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे. यासोबतच कायदा आणि […]

दोन महिन्यांनंतर काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग ; गदूरा, पुलवामात बिहारच्या मजुरांवर ग्रेनेड हल्ला; 1 ठार, 2 जखमी

वृत्तसंस्था श्रीनगर : पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी कामगारांवर ग्रेनेड फेकले. या घटनेत बिहारमधील एका मजुराचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसराची […]

महागाईविरोधात काँग्रेसची देशव्यापी निदर्शने ; दिल्लीत कलम 144 लागू, राहुल घेणार पत्रकार परिषद

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महागाई, जीएसटी आणि तपास यंत्रणेचा गैरवापर या मुद्द्यावरून काँग्रेस शुक्रवारी देशभरात आंदोलन करणार आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल […]

जस्टिस उदय यू. लळीत होणार देशाचे ४९ वे सरन्यायाधीश, २७ ऑगस्टला शपथविधी, ८ नोव्हेंबरपर्यंत कार्यकाळ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परंपरेचे पालन करत गुरुवारी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय यू. लळीत यांच्या नावाची शिफारस […]

नागरिकांना दिलासा; खाद्यतेलाच्या किंमती आणखी १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी दहीहंडी, गौरी गणपती सणांच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांना तेलाच्या किंमतीमध्ये 10 रुपयांपर्यंत दर कमी करण्याच्या सूचना सरकार करण्याची शक्यता आहे. हा […]

नॅशनल हेराल्ड केस : हवाला लिंक सापडली; सोनिया, राहुल गांधी पुन्हा ईडी चौकशीच्या फेऱ्यात!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : एकिकडे काँग्रेस ईडी आणि अन्य तपास यंत्रणांविरोधात उद्या देशभर आंदोलनाच्या पवित्र्यात आली असताना नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीला हवाला लिंक […]

ईडीच्या कारवाया : नक्की कोण कोणाला घाबरतेय? की घाबरवतेय? काँग्रेस की भाजप??

प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड केस मध्ये ईडीच्या नोटिसा चौकशा, ऑफिस सील वगैरे करून नक्की कोण कुणाला घाबवरतेय की कोण कोणाला घाबरत आहे? असे […]

UGC चा विद्यार्थ्यांना दिलासा; ऍडमिशन रद्द केल्यास मिळणार संपूर्ण फी परत!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शैक्षणिक संस्थांमधून प्रवेश रद्द केल्यास किंवा परत घेतल्यास […]

नॅशनल हेराल्ड केस : सलग दुसऱ्या दिवशी ईडीची कारवाई, यंग इंडियाचे ऑफिस सील; राहुल कर्नाटक दौरा सोडून दिल्लीला परतले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली. दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमध्ये असलेल्या यंग इंडिया कंपनीचे कार्यालय ईडीने […]

इंडियन आर्मीत ऑफिसर होण्याची संधी : 20 ते 27 वयोमर्यादा, 24 ऑगस्टपर्यंत करता येईल अर्ज, वेतन 1.77 लाखापर्यंत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलाच्या वतीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC)मध्ये ​​​​अधिकारी भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. या अंतर्गत SSC (60 वी पुरुष) आणि SSC (31 […]

#बॉयकॉट लालसिंग चढ्ढा मोहिमेचा मास्टर माईंड आमिर खानच; सिनेमा पडल्यावर भारताला म्हणेल असहिष्णू!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर आमिर खानचा लालसिंग चढ्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन या दोन सिनेमांवर बहिष्कार घालण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. यातल्या […]

टोल प्लाझा बदलण्याचा सरकारचा विचार, रांगा घटवण्यासाठी सॅटेलाइट आधारित टोल आणणार, गडकरींची माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार टोल प्लाझा बदलण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा विचार करत आहे. नवीन प्रणाली सहा महिन्यांत सादर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री […]

ड्रॅगनची अमेरिकेला जाहीर धमकी : परिणाम भोगण्यास तयार राहा, जगात दोन गट पडले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनच्या धमक्यांना भीक न घालता तैवानला पोहोचलेल्या अमेरिकन खासदार नॅन्सी पेलोसी यांनी बुधवारी तैवानच्या संसदेत भाषण केले. अमेरिका तैवानच्या सोबत असल्याचे […]

पोस्टाची अनोखी योजना : अवघ्या १० रुपयांच्या वॉटरप्रूफ लिफाफ्यात लाडक्या भावाला पाठवा राखी!!

प्रतिनिधी मुंबई : बहीण – भावाचे प्रेमळ नाते सांगणारा सण म्हणजेच रक्षाबंधन. नात्यातील गोडवा अधिक वाढविण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने सुद्धा पुढाकार घेतला आहे. दरवर्षी पोस्टाद्वारे […]

अलिगढ़ मुस्लिम विद्यापीठात सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यासक्रम; पाकिस्तानी आणि इजिप्शियन लेखकांची पाठ्यपुस्तके हटविण्यावरही मंथन!!

वृत्तसंस्था अलिगढ़ : अलिगढ़ मुस्लिम विद्यापीठाने शताब्दी महोत्सव नंतर एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डिपार्टमेंट ऑफ इस्लामिक स्टडीज तर्फे सर्व धर्मांच्या तौलनिक अभ्यासक्रम सुरू करण्याची […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात