भारत माझा देश

टार्गेट किलिंगवर काश्मिरी पंडितांची निदर्शने : सरकारकडे बदलीची मागणी; मेहबूबा मुफ्तींचा सरकारला सवाल

प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे टार्गेट किलिंगमध्ये ठार झालेले काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला पोलिस अधिकाऱ्यांसह अनेक नेते […]

सुप्रीम कोर्टाचा बिहार भाजपला दिलासा, 2021 मध्ये ठोठावलेला 1 लाखांच्या दंडाचा निर्णय मागे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2020च्या बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात दाखल याचिकांमध्ये भाजपला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांचा गुन्हेगारी इतिहास […]

एक्झिट पोल 2023 : त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजपसाठी आनंदाची बातमी, मेघालयमध्ये त्रिशंकूची शक्यता

प्रतिनिधी नवी दिल्ली : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्येकडील तीन राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. Axis My India आणि Aaj Tak च्या एक्झिट […]

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या व्याह्याने केली आत्महत्या, स्वत:वर झाडली गोळी

प्रतिनिधी हैदराबाद : हैदराबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या मुलीच्या सासऱ्याने आत्महत्या केली आहे. ओवैसी यांचे व्याही मजरुद्दीन अली […]

दिल्ली दारू घोटाळा : मनीष सिसोदियांची अटक हे तर हिमनगाचे टोक, गोवा, तेलंगण तामिळनाडूत अजून बरेच अटकेच्या रांगेत!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दारू परवाना घोटाळा प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक होणे, हे तर हिमनगाचे टोक असल्याची दिल्लीच्या वरिष्ठ राजकीय वर्तुळात […]

दारू परवाने घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदिया यांना ४ मार्चपर्यंत CBI कोठडी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दारू परवाना घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. आता रद्द करण्यात आलेले दिल्लीतील केजरीवाल […]

खर्गेजी उन्हात उभे, छत्री दुसऱ्यांच्याच डोक्यावर; काँग्रेसचा रिमोट कुणाकडे??; पंतप्रधान मोदींची बेळगावात बोचरी टीका

वृत्तसंस्था बेळगावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेळगावात कर्नाटकच्या 11 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16 हजार कोटी रुपयांचा किसान सन्मान निधी जमा केला. त्याचवेळी 2700 […]

सीनियर विद्यार्थी मोहम्मद अली सैफच्या रॅगिंगला वैतागून तेलंगणात दलित डॉक्टर विद्यार्थिनीची आत्महत्या; राज्यात विद्यार्थ्यांचा संताप

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणात वैद्यकीय शाखेचा सीनियर विद्यार्थी मोहम्मद अली सैफ याने चालविलेल्या रॅगिंगला वैतागून दलित डॉक्टर विद्यार्थिनी प्रीती अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करला. 26 वर्षीय […]

अग्निपथ योजनेविरोधातील सर्व याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळल्या

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली हायकोर्टाने सोमवारी, २७ फेब्रुवारी रोजी फेटाळून लावल्या. अग्निपथ योजना न्यायालयाने योग्य ठरविल्याने […]

इतिहासाचे काँग्रेस कृत पुनर्लेखन; काँग्रेसच्या जाहिरातीत नरसिंह राव “इन”; मौलाना आझाद “आउट”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये झालेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात ज्या बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट काँग्रेसच्या नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी […]

अरुणाचल ते गुजरात भारत जोडो यात्रा काढणार काँग्रेस : राहुल गांधी म्हणाले- 52 वर्षांपासून आम्हाला स्वतःचे घरही नाही

प्रतिनिधी रायपूर : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुरू असलेल्या 85 व्या काँग्रेस अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सांगितले की, पक्ष अरुणाचल […]

बंगळुरूमधील ‘गार्डन टर्मिनल’ नंतर आता चेन्नईत ‘गोल्डन टर्मिनल’ : पाहा थक्क करणारे एअरपोर्टचे सुंदर PHOTOS

प्रतिनिधी चेन्नई : चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामविमानतळची नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत (NITB) जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि ही सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे. […]

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत नकारात्मक बदल : जागतिक ऊर्जेच्या किमतीत वाढ, चलनवाढ सर्वोच्च पातळीवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर खूप वाईट परिणाम झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाचे युक्रेनवर आक्रमण सुरू होऊन आता एक […]

शिवसेनेच्या 40 नव्हे, 55 आमदारांना व्हिप जारी; पण कारवाई न करण्याची ठेवली पळवाट!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेने 40 नव्हे, सर्व ५५ आमदारांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी व्हिप जारी केला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप […]

मोदी सरकारमुळे वाढले नाहीत पेट्रोल-डिझेलचे भाव : जी-20 बैठकीत जयशंकर म्हणाले- महागाईही कमी करणार सरकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी (26 फेब्रुवारी) सांगितले की G-20 ची मुख्य चिंता म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला सावरण्याचे मार्ग शोधणे. भारताच्या […]

मुसेवाला हत्येतील 2 आरोपी तुरुंगात ठार : जग्गू आणि लॉरेन्सच्या गुंडांमध्ये टोळीयुद्ध, धारदार शस्त्रे वापरली

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणातील 2 आरोपी तुरुंगात झालेल्या टोळीयुद्धात मारले गेले. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील गोइंदवाल तुरुंगात रविवारी हिंसक चकमक उडाली. यात […]

Election 2023 : मेघालय आणि नागालँडमध्ये मतदानाला सुरुवात, 559 उमेदवारांच्या भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद

प्रतिनिधी नवी दिल्ली : मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील दोन राज्यांमध्ये आज विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेला निवडणुकीचा प्रचार शनिवारी […]

पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, किसान सन्मान निधीचा 13वा हप्ता जारी करणार

प्रतिनिधी बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कर्नाटकातील शिवमोग्गा आणि बेकलागावी जिल्ह्यांना भेट देणार आहेत. यादरम्यान ते जल जीवन मिशनअंतर्गत 2,500 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे […]

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना दारू घोटाळ्यात सीबीआय कडून अटक!!; 10000 कोटींच्या उत्पादन शुल्काची अफरातफर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात सीबीआयने अखेर अटक केली आहे. तत्पूर्वी आज सकाळी 11.00 वाजल्यापासून मनीष सिसोदिया यांची सीबीआयच्या […]

मनीष सिसोदिया समर्थकांच्या “मर गया मोदी”च्या घोषणा; आम आदमी पार्टी कडून निर्लज्ज समर्थन!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील दारू घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय चौकशी करत असताना आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड बेफाम झाले आहेत. […]

काश्मीरमध्ये पुन्हा हिंदू तरुणाचे ‘टार्गेट किलींग’; पुलवामात गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदू तरुणाचे ‘टार्गेट किलींग’ केल्याची घटना घडली आहे. पुलवामा जिल्ह्यातील एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत […]

पुण्यतिथीच्या दिवशीही राहुलची सावरकरांवर टीका; म्हणाले, बलवानांपुढे झुका हीच त्यांची विचारधारा!!

वृत्तसंस्था रायपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे तर सोडाच, पण राहुल गांधींनी त्याच दिवशी त्यांच्यावर टीका केली आहे. बलवानांपुढे झुका […]

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ; वाचा गाड्यांची यादी

प्रतिनिधी मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची जादा गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विशेष गाड्या चालवत आहे. त्यांच्या कालावधीतही वाढ केली आहे. Increase in timing of special […]

काँग्रेस अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस : राहुल गांधी आणि खरगे यांचे भाषण; त्यानंतर दुपारी 3 वाजता मेगा रॅली

वृत्तसंस्था रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनाचा रविवारी शेवटचा दिवस आहे. सर्वप्रथम राहुल गांधी संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे […]

खलिस्तान समर्थक अमृतपालचा दावा : मी भारतीय नागरिक नाही, पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज

वृत्तसंस्था अमृतसर : पंजाबमधील अजनाला पोलीस ठाण्यावर आपल्या समर्थकांसह हल्ला करणारा खलिस्तान समर्थक ‘वारीस पंजाब दे’ प्रमुख अमृतपाल याने स्वत:ला भारतीय नागरिक मानण्यास नकार दिला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात