भारत माझा देश

उद्धव ठाकरेंना २० पावले चालले तरी दम लागतो, उरलेले 15 ही त्यांच्याबरोबर राहणार नाहीत; नारायण राणेंचा टोला

प्रतिनिधी मुंबई : आता शिवसेना संपली आहे, काही राहिलेले नाही. निवडणुकीपर्यंत उरलेले १५ जणही त्यांच्याकडे राहत नाहीत. पक्षाची वाताहत नाही तर याताहत झाली आहे. उद्धव ठाकरे […]

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत भारताचे दरडोई उत्पन्न झाले दुप्पट!

हे एक प्रकारे देशाच्या समृद्धीचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे. विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने गेल्या आठ वर्षांत देशाचे दरडोई उत्पन्न दुप्पट झाले […]

युपीत योगींचा बुलडोझर फिरतोय गुंड – माफियांवर; पण महाराष्ट्रात उद्धवना बुलडोझर फिरवायचाय भाजपच्या मतांवर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : यूपीत योगींचा बुलडोझर फिरतोय गुंडा माफियांवर पण महाराष्ट्रात उद्धवना बुलडोझर फिरवायचा आहे भाजपच्या मतांवर!! अशी स्थिती महाराष्ट्रात आल्याचे उद्धव ठाकरेंच्या आजच्या […]

कर्तृत्वशालिनी..!सरोजिनी नायडू #International_Women’s_Day_Special

सरोजिनी नायडू : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या महिलांनी फार मोठी भूमिका बजावली, त्यामध्ये सरोजिनी देवी नायडू यांचे नाव अग्रभागी आहे. अत्यंत बुद्धिमान आणि लहान वयातच […]

कर्तृत्वशालिनी..! प्रतिभाताई पाटील #International_Women’s_Day_Special

प्रतिभाताई पाटील : ज्या काळात महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात अतिशय नगण्य होते, त्या काळात म्हणजे 1960 च्या दशकात प्रतिभाताई पाटलांनी महाराष्ट्राच्या […]

कर्तृत्वशालिनी..! सुषमा स्वराज #International_Women’s_Day_Special

सुषमा स्वराज : भाजपच्या फायर ब्रँड नेत्या. अटलजी अडवाणींपासून त्या भाजपमध्ये सक्रिय होत्या. इंदिराजींनी लादलेल्या आणीबाणीविरुद्ध त्या विद्यार्थिनी नेत्या म्हणून सत्याग्रहात सामील झाल्या होत्या. 1977 […]

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीही फुटीच्या उंबरठ्यावर;… पण सध्या महाराष्ट्रात नव्हे, तर नागालँड मध्ये, ती पण भाजपबरोबर सत्तेत जाण्याच्या मुद्द्यावरून!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता असूनही आणि शिवसेनेचे नेते दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही शिवसेना फुटली तशीच आता राष्ट्रवादी काँग्रेसही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. […]

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्येलाही होणार अटक? दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीने बजावले समन्स

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यात केंद्रीय यंत्रणांची कारवाई सुरूच आहे. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने […]

#International women’s day अनघा घैसास : मागच्या आणि पुढच्या पिढीचा दुवा बनताना…!!

वैष्णवी ढेरे आज आठ मार्च 2023 म्हणजेच महिला दिन. या महिला दिनानिमित्त अनघा घैसास ओनर ऑफ सौदामिनी हॅन्डलूम्स यांच्याशी गप्पा रंगल्या. आणि फॅब्रिक बाबतीत बऱ्याच […]

K Kavitha

Delhi Liquor Scam: तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कवितावर अटकेची टांगती तलवार; ईडीने चौकशीला बोलावले

प्रतिनिधी दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात रोज नवनवीन घडोमोडी घडत आहेत. आज या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयने(ईडी) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांना […]

चीनला मागे टाकत भारत बनतोय जगातील सर्वात मोठा औषध पुरवठादार, कोरोनामुळे बदलली परिस्थिती

प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनमध्ये कोविड संसर्गानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या औषधी उत्पादनांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला होता. परिस्थिती इतकी वाईट […]

Lok Sabha Election 2024 : भाजपची ‘ब्लू प्रिंट’ तयार! पंतप्रधान मोदींच्या १०० रॅली, दक्षिण-ओडिशा-बंगालवर विशेष लक्ष

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे विशेष प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या […]

SBI रिसर्चने रघुराम राजन यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार, माजी RBI गव्हर्नर म्हणाले होते- भारत ‘हिंदू ग्रोथ रेट’जवळ पोहोचला

वृत्तसंस्था मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) रिसर्चच्या अहवालात भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या ‘हिंदू विकास दरा’बाबतचे विधान चुकीचे असल्याचे […]

मद्यासोबत घेतली व्हियाग्रा, नागपुरात 41 वर्षीय पुरुषाचा मृत्यू, मेंदूत निघाली रक्ताची गुठळी

प्रतिनिधी नागपूर : नागपुरात एका 41 वर्षीय व्यक्तीने मद्याच्या नशेत व्हियाग्राच्या दोन गोळ्या खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला. जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या […]

त्रिपुरामध्ये साहा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : पीएम मोदी आणि अमित शहादेखील राहणार उपस्थित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आज म्हणजेच बुधवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेदेखील उपस्थित […]

प्रियंका गांधींच्या पीएविरुद्ध एफआयआर, अर्चना गौतम यांनी केले गंभीर आरोप – जाणून घ्या संपूर्ण वाद

प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांनी बिग बॉसची माजी स्पर्धक अर्चना गौतम यांना धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या पीए विरुद्ध एससी- एसटी […]

WOMAN DAY

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास

आज आंतरराष्ट्रीय महिल दिन सर्वत्र साजरा होत आहे. या निमित्त बंगळुरू आणि राजस्थान परिवहन विभागाच्यावतीने महिलांना एक खास भेट दिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू […]

नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करणार, 5 हजार लोकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली

वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान पुष्कमल दहल प्रचंड यांच्या विरोधात सामूहिक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माओवादी पीडित पक्षाच्या वतीने काही […]

मध्य प्रदेशात काँग्रेसचे मुख्यमंत्री अर्जुन सिंहांच्या पुतळ्याचे शिवराज सिंह चौहान यांनी केले अनावरण

वृत्तसंस्था भोपाळ : काँग्रेसच्या नेत्यांचा भाजप नेते अपमान करत असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अनेकदा करतात. पण काँग्रेसचे नेते नेहरू – गांधी परिवार सोडून कोणाचा मान […]

PM Modi new

आसामच्या गुवाहाटीमध्ये मोदींचा रोड शो; गुलाल, फुले उधळून लोकांकडून जोरदार स्वागत

पंतप्रधान मोदींचा आसाममधील गुवाहाटीत आज(मंगळवार) जोरदार रोड शो झाला. यावेळी पंतप्रधानांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या नागरिकांनी पंतप्रधांन मोदींचे […]

Rahul Gandhi Prallhad Joshi

”काँग्रेस कदाचित पहिल्यांदाच एवढा काळ सत्तेबाहेर आहे, त्यामुळेच…” केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशींनी लगावला टोला!

संसदेत बोलू दिले जात नसल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावरही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. प्रतिनिधी  राहुल गांधींनी केंब्रिजच्या लेक्चर मध्ये आणि त्यानंतर ब्रिटिश […]

राहुल गांधी म्हणतात, संसदेत विरोधकांचे माईक बंद; पण राहुलजींचा संसदेत परफॉर्मन्स काय??; वाचाल आकडे, तर काढाल वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींनी केंब्रिजच्या लेक्चर मध्ये आणि त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटच्या कमिटी हॉलमध्ये दिलेल्या लेक्चर मध्ये भारतीय संसदेत विरोधकांचा माईक बंद केला […]

Land for Jobs Scam : लालू प्रसाद यादव यांची सीबीआयकडून चौकशी सुरू; मीसा भारतींच्या घरी पोलीस दाखल!

राबडी देवी यांचीही काल चौकशी करण्यात आली. प्रतिनिधी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या अडचणी कमी […]

Conrad Sangma Profile : निवडणूक न लढता पहिल्यांदा बनले होते मुख्यमंत्री, जाणून घ्या कॉनराड संगमा यांच्याबद्दल सर्वकाही

नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते कॉनराड संगमा यांनी मंगळवारी सकाळी मेघालयच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संगमा सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री […]

#HinduPhobicSwiggy होळीच्याच दिवशी ट्विटर वर ट्रेंड!!; पण का??

प्रतिनिधी मुंबई : स्विगी ही घरोघरी जेवणाची ऑर्डर पोहोचवणारी कंपनी कायम वाद निर्माण करत असते, विशेषत: हिंदूंच्या धार्मिक भावनांना डिवचत असते. या आधीही हैद्राबाद येथे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात